प्रिपेड मोबाईलकरीता रिचार्ज प्रक्रिया  

खालिल पैकी कोणत्याही मुद्यांचे पालन करुन आपला मोबाईल रिचार्ज करा.  

  • तुमच्या प्रिपेड मोबाईल करुन  *४०० # १६ अंकांचा पिन नंबर  # डायल करा. 
  • ४०० डायल करा व  IVRच्या सुचनांचे पालन करा.  
  • कोणताही एमटीएनएल प्रिपेड मोबाईल रिचार्ज करण्याकरीता कोणत्याही नंबरवरून ९८६९५५६६७७ डायल  करा.  जेव्हा तुम्ही होम नेटवर्कच्या बाहेर रोमिंग मध्ये असाल तेव्हाही तुम्ही या नंबरवरुन रिचार्ज करु शकता.   

आपल्या प्रिपेड मोबाईलच्या शिल्लक राशिची तपासणी करणे.  

खालील पैकी कोणत्याही मुद्याचे पालन करुन आपल्या मोबाईलची शिल्लक राशि माहिती करुन घ्या.  

  • मोबाइल वर ४४४डायल करा व सूचनांचे पालन करा.   .
  • शिल्लक राशी व वैधता संबंधी माहितीकरीता आपल्या मोबाईलवरुन  *४४४# करा. 
  • अन्य एमटीएनएल प्रिपेड मोबाईलची शिल्लक राशी व वैधता संबंधी माहीती करीता  ९८६९५५६६७७ डायल करा.