alt

{tabओळख }

मोबाइल वेबसाइटबिल्डरप्लसकाय आहे ?

मोबाइल वेबसाइट बिल्डर द्वारा आपण आपल्या  मोबाइल किवा  पीसी उपयोग करून  आपण सहजपणे  एक वेबसाइट बनवू प्रकाशित आणि शेयर करू शकता , जी कोणत्याही  मोबाइल अथवा  पीसी  वर योग्य प्रकारे काम करण्याची हमी देते .|

  • कोणत्याही  तंत्रज्ञान चे ज्ञान असणे आवश्यक नाही 
  • डाउनलोड करण्याकरिता किवा स्थापित  करण्याकरिता कही नाही .
  • मोबाइल आणि  पीसी / लैपटॉप च्या सोबत बनवा 
  • प्रपत्र जोडा , मोबाइलद्वारे विक्री करा ,जाहिराती दाखवा 
  • उन्नत होस्टिंग फोन मॉडल ची ओळख करण्याकरिता (किवा  पीसी) आणि योग्य  वेबसाइट ची सेवा
  • वेबसाइट सर्व मोबाइल फोन आणि पीसी /लैपटॉप वर चांगले काम करते .

मोबाइलवेबसाइटबिल्डरप्लस का?

मोबाइल वेबसाइट प्लस बिल्डर सुलभ आणि  सुविधा संपन्नएक मोबाइल फोन आणि  एकपीसी/लैपटॉप द्वारा मोबाइल वेबसाइट  बनविणे  आणि स्वर्निमिति च्या क्षमते सहित  मोबाइल वेबसाइट बिल्डर आज उपलब्ध आहे 

  • वापरण्यास सुलभ ,कोणीही .निर्माण करु शकतात 
  • ५० पेक्षा  अधिक पावर पैक सुविधे सहित 
  • W3C च्या  उत्तम आचरण सोबत १०० % अनुरूप
  • ९९.९९ %अपटाइम हमी सहित  होस्टिंग
  • वेबसाइट स्वस्त  फ़ोन, स्मार्ट फोन च्या बरोबरीने  पीसी /लैपटॉप मध्ये ही चागल्या त-हेने  दिसते .

मोबाइल वेबसाइट चे निर्माण कसे कराल ?

आपल्या  मोबाइल फोन किवा  पीसी /लैपटॉप च्या साह्याने काही मिनिटातच आपली मोबाइल वेबसाइट बनवा . मोबाइल वेबसाइट बनविण्या करीता आपल्याला  फक्त एका  इंटरनेट कनेक्शन ची गरज आहे .

  • आपल्या  एमटीएनएल मोबाइल नंबर वरून  MSITE, 55012 व एसएमएस करा
  • खात्या चे  विवरण मिळविण्या  करीता  लॉगिन करा
  • आपल्या  ब्राउज़र सहित  लॉगिन आणि मोबाइल किवा  पीसी / लैपटॉप नी बनवा 
  • मोबाइल वेबसाइट,वेब पत्त्यावर  प्रकाशित करा

आगंतुक आपली  मोबाइल वेबसाइट  आपल्या  मोबाइल यापीसी /लैपटॉप वर पाहू शकतात .

वैशिष्टये

    • मोबाइल आणि  पीसी /लैपटॉप वरुन  वेबसाइट बनावा /अपडेट करा.|
    • डिवाइस पत्ता लावण्या सहित अमर्यादित होस्टिंग .
    • वेबसाइट चे पत्ते .
    • वेबसाइट  टेबलेट मोबाइल फोन, टेबलेट आणि पीसी /लैपटॉप वर पाहू शकता .|
    • फार्म, एम कॉमर्स, ऐडसेंस इत्यादि .
    • कॉल करण्याकरिता  क्लिक करा , फोन बुक वर ऐड करण्याकरिता ,हिट काउंटर आणि  १००  + हुन  अधिक सुविधा

टैरिफ

टैरिफ

पैक चे नाव 

दर

पाने

कशी  सदस्यता  घ्याल 

मोबाइल वेबसाइट बिल्डर प्लस

रु.७५प्रती महिना 

जास्तीत जास्त २० पाने 

सदस्यता घेण्याकरीता आपल्या  एमटीएनएल मोबाइल नंबर वरून २  रु प्रती  एसएमएस च्या  दराने  MSITE असा एसएमएस   ५५०१२ वर पाठवा 

 

 

 

 

 

 

 

 

​