विशेष ट्रम्प टॉप अप कुपन ५००० 

नावदर(रु.) टॉक मूल्य(रु.) सेवा कर(रु.)वैधता(दिवस)
 टॉप अप ५०००  ५०००  ५७८६  ४३८६

 

सुचना:

 

प्रीपेड आंतरराष्ट्रीय रोमिंग या विशेष व्हाउचर मध्ये  भाड्याचे रुपये. ९९ /महिना  शुल्क आकारले जाणार नाही.

७८६  हज यात्रेकरूंना एक ऐतिहासिक संख्या आहे म्हणून ५७८६  मोफत टॉक टाइम दिला जाईल.

नवीन हज ग्राहकांना, सिम सक्रिय सिम १० +एफटीयु ९१ सह विनामूल्य , दिल्ली तसेच मुंबई युनिट केले जाईल . ही सवलत  टॉप अप कूपन रुपये ५००० एमआरपी विक्री सोबत आहे.

ही प्रमोशनल ऑफर ०५.०९.१५ पासून ६० दिवसांच्या कालावधि साठी वैध आहे. 

टॉप अप कूपन फक्त ई-रिचार्ज उपलब्ध होईल.

कार्यान्वित करण्याच्या तारखेपासून एक महिना आंतरराष्ट्रीय रोमिंग वैधता. पुढील नूतनीकरण करण्यासाठी, ग्राहक एसएमएस किंवा ईमेल  करून विनंती पाठवू शकतात. रुपये ९९ पुन्हा नूतनीकरण  शुल्क  लागू होईल.

आंतरराष्ट्रीय रोमिंग दर देशात असतात. सध्या ही सुविधा २८ देशांमध्ये उपलब्ध आहे तपशील परिशिष्ट अ संलग्न केले आहे तसेच एमटीएनएल, मुंबई वेबसाइट http://mtnlmumbai.in उपलब्ध आहे

आंतरराष्ट्रीय रोमिंग सक्रिय केले जाईल

i) एसएमएस  "ACT PREROAM" भारता मधून ४९९ वर करा 

ii ) कोठूनही irprepaid@mtnl.net.in~~V वर मेल द्वारे विनंती पाठवू शकतात. 

 सक्रिय/ नुतनीकरण  प्रीपेड आंतरराष्ट्रीय रोमिंग करीता .किमान शिल्लक रक्कम रु. १५१/- असावी. 

आंतरराष्ट्रीय रोमिंग डेटा सेवा प्रीपेड अंतर्राष्ट्रीय रोमिंग सेवेची निवड केलेल्या ग्राहक उपलब्ध होणार नाही.

कॉलर लाइन आयडेंटिफिकेशन नंबर ( क्लिप) ची आंतरराष्ट्रीय रोमिंग करताना हमी नाही.

दिल्ली येथे सिम विक्री प्रक्रिया आणि सिम सक्रिय प्रक्रिया, कुपन यांची  स्वतंत्र प्रक्रिया परिशिष्ट ब मध्ये दिली आहे