अकाऊंट कॉलिंग सेवा कार्ड


या सेवेमध्ये ग्राहक एमटीएनएल (मुंबई व दिल्ली) मधिल नेटवर्कमध्ये कोणत्याही एसटीडी सेवा रहित फोनवरुन कोठेही स्थानिक, देशी आंतरराष्ट्रीय फोन कॉल करु शकतात.


या सेवेची वैशिष्ट्ये व सुविधा

अकाऊंट कार्ड कॉलिंग सेवा ही एक्सेस कोड १६०४२२ वर आधारित सेवा आहे.  ग्राहकांनी एक्सेस कोड डायल केल्यानंतर ग्राहकांस अकाऊंट कार्ड क्रमांकावर असणा-या पिन नंबर प्रविष्ठी(Enter PIN No.) करावी.  उपयोगकर्ता वैधते साठी अकाऊंट कार्ड क्रमांक  व पिन क्रमांक डायल करेल व या नंबरावरुन ग्राहकांची ओळख प्रामाणिकतेची तपासणी झाल्यावर ग्राहकांनी गंतव्य क्रमांक डायल करावा.  जर उपयोगकर्त्याच्या कार्ड अकाऊंट मध्ये पैसे शिल्लक असतील तरच ग्राहक कॉल करु शकेल.

डायल करण्याची पद्धत

डायल एक्सेस कोड -  प्रथम १६०४२२ डायल करावा नंतर ८ अंकीय कोड क्रमांक नंतर ४ अंकीय पिन क्रमांक नंतर आपण ज्या नंबर वर फोन करणार आहात तो क्रमांक डायल करावा.

डायलींग प्लान -  १६०४२२ xxxxxxxx-yyyy-zzzzzzzz

एक्सेस कोड - १६०४२२

कार्ड क्रमांक  -    xxxxxxxx      (८ अंकीय)

पिन क्रमांक  -     yyyy             ( ४ अंकीय)

गंतव्य क्रमांक  - zzzzzzzzzz   (२० अंकापेक्षा अधिक)

महत्वपूर्ण सूचना -

           व्हीसीसी महत्वपूर्ण माहितीचा उल्लेख करावा.  येथे क्लिक करा

ग्राहकांस मिळणारा फायदा

    • स्वत:जवळ फोन कनेक्शन असणे आवश्यक नाही 
    • कोणत्याही टोन फोन वरुन कॉल केला जाऊ शकतो.
    • कॉल करण्यासाठी रोख रक्कम घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. 
    • या सेवेचा उपयोग करुन एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना टेलिफोन केल्यानंतर, होणारा अंदाजे खर्च व खात्यावर शिल्लक असणारी रक्कम आपण पाहू शकता. 
    • या मध्ये कोणत्याही फोन वरुन एसटीडी/आयएसडी क्रमांक डायल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
    • हॉटेलमधून केल्या जाणा-या फोनच्या कॉल दरा पेक्षा या सेवेचे दर फार कमी आहेत म्हणून ही सेवा व्यवसाय करणा-या व्यक्ती प्रबंधन कार्य करणा-या व्यक्तीसाठी फार उपयोगी आहे. 
    • आपला खाते नंबर समान राहील व आपण आपल्या इच्छेनुसार प्रमाणित कोड बदलू शकता. ( फक्त एसीसी साठी)   
    • आपण केलेल्या स्थानिक/एसटीडी/आएसडी कॉलच्या बिलाचे रेकॉर्ड उपलब्ध असेल. 
    • सुरक्षा ठेव परत घेता येते.                                                                                                        {tab=मूल्य |teal}

    कार्ड धारकाच्या खात्यामधून फक्त कॉलचे मूल्य घेतले जाईल.  ज्या लाईनवरुन कॉल केला असेल त्या लाईनचा व ज्या लाईन वर कॉल केला आहे त्याचा आपसामध्ये काही संबंध नाही.  अकाऊंट कार्डसाठी कोणत्याही प्रकारचे बिल बनवले जाणार नाही.           

आवेदन करण्यासाठी संपर्क

तक्रार करण्यासाठी टोल फ्री  नं. : १८०० २२ १५०० डायल करा.

 

तांत्रिक माहितीसाठी

 

संपर्क नंबर:१९०१-२२-६७८९  / उप प्रबंधक  (आयएन) - २४३२७००२ / २४३८२४८६

तक्रार करण्यासाठी  नि:शुल्क क्रमांक १८०० २२१५००  डॉयल करा.

पीएस : वर्तमान मूल्यानुसार सेवेचे दर सांगितले आहेत.   कोणत्याही प्रकारची सूचना न देता या दरामध्ये बदल केला जाऊ शकतो. 

​ 

नि:शुल्क फोन सेवा (एफपीएच)

आपल्या संभावित ग्राहकांना आपल्याशी सहजपणे संपर्क करण्यासाठी तुम्हास नि:शुल्क फोन सेवा दिली जाते.  या टोल फ्री नंबरचा उपयोग केल्यावर त्याचे भाडे तुमच्याकडून घेतले जाईल.  आपल्या व्यवसायांकडे ग्राहकांना तसेच अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी या सेवेचा उपयोग करा. 

 

या सेवेची वैशिष्टे                  

  • रिवर्स भाडे  : कालकर्ता, कोणत्याही प्रभाराशिवाय नि:शुल्क फोन नंबरवर कॉल करु शकतो. 
  • कॉल अग्रेषित करणे  : जर नि:शुल्क फोन धारकाची लाईन व्यस्त आहे किंवा त्यावर उत्तर मिळत नाही तर आवक कॉल वैकल्पिक नंबर वर अग्रेषित करण्याची सोय या सुविधेत आहे. 
  • वेळेवर आधारीत रुटींग  :  या सेवेमध्ये एक एफपीएच नंबर चे ग्राहक नेटवर्क मध्ये अनेक टेलिफोन स्थापित करु शकतात व वेळ, दिवस, दिनांक व सुट्टी वर आधारीत लवचिक मार्ग व अनेक कॉल प्रक्रिया विवरण प्राप्त करु शकतात.         
  • मूळ आधारीत मार्ग -  नि:शुल्क फोन ग्राहक अनेक स्थापित केलेले नंबर प्राप्त करु शकतात व आवक कॉल ज्या ठिकाणाहून केलेले आहे.  त्या लवचिक मार्गाची माहीती प्राप्त करु शकतात.   
  • प्राप्ती (एक्सेसिबिलिटी) :  ही सेवा एमटीएनएल, बीएसएनएल व अन्य दूरसंचार सेवा देणा-या प्रचालकाकडून प्राप्त केली जाऊ शकते.                                                                                                                                      

   सेवा प्राप्त करण्याची पध्दती 

खालील डायलींग प्रक्रियेच्या मदतीने उपयोगकर्ता नि:शुल्क फोन कॉल करु शकतो. 

डायलिंग प्लान : १८०० २२ YYYY

एक्सेस कोड : १८००, निशुल्क फोन नंबर : YYYY (४ अंकीत)

मूल्य आकारणी तक्ता 

सेवा नोंदणी फी (फक्त केवळ एक) रु. १.०००/-
प्रत्येक नि:शुल्क फोन सेवा नंबरचे सृजन/काढुन टाकणे/ जोडणे/संशोधित करणे

रु.१००/-

नि:शुल्क फोन सर्विस नंबरसाठी मासिक भाडे (आगाऊ वसूली) रु.१०००/- प्रति महिना नोंदणी करीता ३ महिन्यांचे भाडे आगाऊ 
सुरक्षा जमा राशी  रु. ५०००/-
विशेषता शुल्क  
  • रिवर्स चार्जिंग 
  • विभिन्न गंतव्य स्थानंकरीता  एक एफपीएच सर्विस नंबर
  • हंटिंग सुविधा 
  • बिलिंग विवरण 
  • वेळ वर  आधारित रूटिंग 
  • ओरिजिन आधारित रूटिंग 
  • काळ  वितरण
शुन्य

इनकमिंग लोकल काँल शुल्क 

रु. १.२०/- मिनिट

 

इनकमिंग एस टी डी काँल शुल्क

रु. १.२० /४५ - सेकंद

विशेष सेवा जोडणे/ विकल्प परिवर्तनासाठी (निवेदन केल्यावर) रु. १००/-
जर म टे नि लि प्रचालक असेल   येणाऱ्या एकूण कॉल्स वर      येणाऱ्या एकूण कॉल्स वर ३०% सूट मिळेल 
जर म टे नि लि प्रचालक नसेल तर  येणाऱ्या एकूण कॉल्स वर          येणाऱ्या एकूण कॉल्स वर ३०% सूट मिळेल 

प्रीमियम टोल फ्री क्रमांक शुल्क

१८०० २२  YYYY (जसे  ४४४४,५५५५,६६६६) रू. १,००,०००/-
१८०० २२  AABB (जसे  २२४४,३३५५,४४६६) रू. ५०,०००/-
१८०० २२  ABCD किवा ABAB (जसे १२३४,२०२०)

रू. २५,०००/- 

     

 

 १.   भाड्याची सेवा घेण्याचा कमीत कमी अवधी तीन महिने आहे.

       २.  ही सेवा वर्तमान टेलिफोन कनेक्शन वर किंवा नियमानुसार घेतलेल्या नवीन कनेक्शनवर उपलब्ध केली जाते. 

       ३.  वरील भाडे तक्त्यामध्ये दाखवलेले भाडे एफपीएच चे भाडे आहे.  यामध्ये मूळ टेलिफोन सेवेसाठी घेतले जाणा-या सामान्य भाड्याचा समावेश केला नाही.   

        ४.  नि:शुल्क फोन सेवेच्या ग्राहकांकडून टेलिफोन कनेक्शनवरून केल्या जाणा-या जावक कॉलचे भाडे नियमित दरानी / पध्दती अनुसार आकारले जाईल.  

         ५.  सांगितलेले वर्तमान भाडे दर कोणत्याही प्रकारची सूचना न देता बदलू शकतात.    

      ६. सेवा कर १२.३६ अतिरिक्त   

 

सदस्य बनण्यासाठी  

संपर्क नंबर : २२६३४०४५

सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी): संपर्क नंबर : २२६३४०४५
जनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:. २२६१६४११

 पता:

 सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी)) चे कार्यालय

तळ मजला,फाउंटेन-१  टेलिकॉम  बिल्डींग,

व्हीएसएनएल  ( टाटा टेलिकॉम ) च्या जवळ 

फाउंटेन मुंबई 

 

तांत्रिक सहाय्यता

      तक्रारीकरीता टोल फ्री नं.) :१८००२२१५०० डायल करा. 

 टेलिफोन नंबर वर फ्री फोन सर्विस करीता अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे, क्लिक करा. 

​ 

युनिव्हर्सल एक्सेस नंबर (यूएएन)

यूएएन सेवा ग्राहकांना राष्ट्रीय नंबर प्रकाशित करण्यास परवानगी देते आणि वेगवेगळ्या स्थानांवर आधारित वेगवेगळ्या कॉलिंग जसे की भौगोलिक स्थानाचे कॉलर, वेळ, दिवस किंवा ज्या तारखेला कॉल केला जातो त्यानुसार वेगवेगळे कॉल केले जातात.

 

सेवा वैशिष्ट्ये

सेवा वैशिष्ट्ये

प्रमुख विशेषता

  • aएक नंबर

वैकल्पिक विशेषता

  • व्यस्त, नो ऑन्सरिंग कॉल वर् फॉरवर्डिंग
  • कॉल लॉगिंग

  • ओरिजीन ‌डिपेन्डण्ट रुटिंग

  • समय आधारित रूटिंग

प्रवेश प्रक्रिया

प्रवेश प्रक्रिया

डायलिंग प्लान : १९०१२२ YYYY

एक्सेस कोड : १९०१, यूएएन नंबर : YYYY (डिलीट्स)

दर

अ.क्रं.विशेषयूएन पूर्ण चार्ज
सेवेसाठी शुल्क आकारणी / नोंदणी आकार (परत न करण्यायोग्य) रु.१०००/-

सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य)

रु ६०००/- (दोन महिन्यांचे भाडे जमा)

सेवेसाठी मुदत मासिक शुल्क रु.३०००/-
प्रमुख गंतव्य नंबर

एमटीएनएल मुंबई क्षेत्र (कोणताही ऑपरेटर)

कॉल चार्जेस द्वारे देय

कॉलिंग पार्टीचे शुल्क खालीलप्रमाणे आहे

  अ) एमटीएनएल नेटर्वक कडुन १) रु. प्लान प्रमाणे/३० सेकंद पल्स एमटीएनएल एलएल कडुन. २) रु.२डॉल्फिन ग्राहकांसाठी रु. २ / - प्रति ६० सेकंद
  ब) बीएसएनएल नेटर्वकासह अन्य ऑपरेटरकडून संबंधित दूरसंचार ऑपरेटर द्वारा दर आकारले जातील 
सूट शुन्य
7 आय एन नंबर १८६०-२२२-२<९
सेवेमध्ये सुधारणा रु.१००/-
तपशीलवार बिलिंग (केवळ सॉफ्ट कॉपी) रु.१००/-

प्रीमियम शुल्क

१८६० २२२ कककक ( जसे ४४४४,५५५५, ६६६६) रु.१०००००/-
१८६० २२२ अबअब (जसे २२४४, ३३५५, ४४६६) रु. ५००००/-
१८६० २२२ अबकड किंवा अबअब (जसे १२३४, २०२०) रु.  २५०००/-

 

यूएएन ग्राहक लाईन वर  कॉल समाप्ती होते.त्याचे शुल्क कॉलिंग पार्टी च्या सामान्य शुल्का  प्रमाणे होते.

 

ग्राहक कसे बनाल ?

ग्राहक कसे बनाल

संपर्क

सहायक महाप्रबंधक (जनसंपर्क- एलसी):    संपर्क नंबर :  २२६३२४०४५
जनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:. २२६१६४११ 

पत्ता:

एजीएम (पीआर) चे कार्यालय
ग्राउंड फ्लोर,फाउंटेन -१ दूरसंचार भवन, 
वीएसएनएल (टाटा टेली कॉम) च्या जवळ , 
फाउंटेन, मुंबई

तांत्रिक मदत

तांत्रिक मदत

संपर्क नंबर :१८६०-२२२-६७८९  / उप मंडल अभियं (एंटरप्राइज नेटवर्क)  २४३२७००२ २४३८२४८६ 

तक्रारीं करिता टोल फ्री नं डायल करा. : १८००२२१५०० 

 

 

प्रिमिअम रेट सेवा

प्रिमिअम रेट सेवा (पीआरएम) एक टेलिफोन सेवा आहे जी लाइव्ह कॉलरसाठी रेकॉर्ड केलेली माहिती पुरवते. सामान्य कॉलपेक्षा कॉलर्सना जास्त दर आकारला जातो, जो नंतर सेवा प्रदाता (कंटेंट प्रोव्हायडर) आणि नेटवर्क ऑपरेटर (एमटीएनएल) यांच्यामध्ये विभागला जातो. एमटीएनएल सेवा पुरवठादाराला एक खास क्रमांक असतो, ज्याला प्रिमियम रेट नंबर म्हणून ओळखले जाते, त्या नंबरला एमटीएनएल (मुंबई आणि दिल्ली) फोनद्वारे प्रवेश करता येतो.

वैशिष्ट्ये आणि सुविधा

  • सेवा व्यावसायिक व माहिती पुरवठादारांना सल्ला / सल्ला देण्याचे, कोणत्याही क्षेत्रातील अंदाजपत्रक, भविष्य सांगणे, मार्केट परामर्श शेअर करणे, नोकरीविषयक सल्ला आणि क्रीडा इत्यादीबाबत माहिती देण्यास सक्षम करते. दूरसंचार नेटवर्कचा वापर करणे म्हणजे संप्रेषणाचे सर्वात जलद माध्यम आहे.
  • सेवा प्रदाता (व्यावसायिक) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (नेटवर्क ऑपरेटर) एक पीआरएम सेवा नंबर नियुक्त केला आहे आणि हा नंबर एसटीडी माहिती प्रदाता एमटीएनएल (मुंबई व दिल्ली) टेलिफोन सदस्य / माहिती प्राप्तकर्ता प्रवेश केला जाऊ शकतो
  • या सेवेसाठी, कॉल ग्राहकांद्वारे वापरल्या जाणार्या कॉल शुल्कात उच्च दर आहे आणि त्यामुळे 'प्रीमियम रेट' हे नाव आहे. एमटीएनएल (नेटवर्क ऑपरेटर) द्वारे मिळविलेले महसूल सेवा प्रदाता आणि एमटीएनएल यांच्या दरम्यान सामायिक केले जाते..
  • त्याच पीआरएम सेवेच्या नंबरसाठी पीआरएम ग्राहक नंबरवर बरेच गंतव्य नंबर असू शकतात आणि बुद्धिमान नेटवर्क (आयएन) स्विचद्वारे आपोआप त्या नंबरवर कॉल केला जाईल. ही सेवा वेळेवर अवलंबून राऊटींग प्रदान करते ज्यामुळे पीआरएम ग्राहकांना नेटवर्कमध्ये अनेक संस्थापन आणि वेळ, दिवस, तारीख, सुट्टी इत्यादी कॉल करणे सुलभ होते.
  • या स्थानाने ग्राहकांना एकापेक्षा जास्त आस्थापनांचा लाभ मिळू शकतो (अनेक डायरेक्ट्री नंबर आणि लवचिक राऊटींगच्या आधारावर क्षेत्रातील इनकमिंग कॉलची संख्या..
  • प्रीमियम दर फक्त सबस्क्रिप्शन वर काम करू शकतात

  • एमटीएनएल मुंबई आणि दिल्ली नेटवर्कवरून ही सेवा उपलब्ध आहे

प्रवेश प्रक्रिया

वापरकर्ता डायल करून प्रीमियम दर कॉल करू शकतो: ०९०० २२ XYYY; कोठे:

प्रवेश कोड = ०९००, प्रीमियम दर क्रमांक = XYYY (४ अंक)
जिथे एक्स = १ म्हणजे २ से सेकंदांची पल्स दर
= २ म्हणजे ३ सेकंदांची पल्स दर
= ३ म्हणजे ४ से. पल्स दर
= ४ म्हणजे ८ सेकंदाचे पल्स दर
= ५ म्हणजे १२ से. पल्स दर
३० सेकंद पल्स दर देखील उपलब्ध आहे.
५०० ते ९९ ९ मधील 'YYY'
'X' सेवा (सामग्री) प्रदात्याद्वारे निवडली जाईल.

प्रवेश क्रमांक : १५/३० सेकंदाच्या पल्स रेटसह स्थानिक क्रमांकासाठी १ ९ ०० २२ XXXX

दरपत्रक

नोंदणी शुल्क रु..३,०००/-
पीआरएम सेवा क्रमांकासाठी मासिक शुल्क (आगाऊ देय) रु.. ८००/-
प्रत्येक पीआरएम नंबरची निर्मिती / काढून टाकणे / जोडणे / बदलणे रु.. १००/-
वैशिष्ट्ये बदलण्यासाठी शुल्क रु.. १००/- (प्रति विनंती)
सविस्तर बिलाचे प्रत्येक अतिरिक्त प्रतीचे शुल्क रु.. १००/-
सध्या मूलभूत वैशिष्ट्यांसाठी कोणतेही शुल्क नाही (एकापेक्षा जास्त गंतव्य आणि हंटिंग सुविधांसाठी एक पीआरएम सेवा क्रमांक) आणि अतिरिक्त वैशिष्ट्ये (वेळ अवलंबून, तपशीलवार बिलिंग, मूळ अवलंबित मार्ग आणि कॉल पुनर्निर्देशन)

शुन्य

प्रत्येक कॉल युनिटसाठी फी विद्यमान दरानुसार आकारली जाईल आणि माहिती पुरवठादार एमटीएनएलद्वारा ०.७० प्रति युनिट दराने दिला जाईल.  

कृपया लक्षात ठेवा:

  • भाड्याच्या किमान कालावधी 3 महिने आहेत
  • .पीआरएम सदस्यांनी एक करार केला पाहिजे.
  • ही सेवा विद्यमान टेलिफोन कनेक्शनवर किंवा नियमांनुसार स्वतंत्रपणे मिळविलेल्या कनेक्शनवर प्रदान केली जाऊ शकते.
    येथे दर्शविलेले शुल्क पीआरएम सेवा शुल्क आहेत आणि त्यामध्ये सामान्य शुल्क समाविष्ट नाहीत.

  • टेलिफोन कनेक्शन्सद्वारे केले जाणारे कॉल पीआरएम ग्राहकांकरिता पीआरएम लाईन आहेत, बिलानुसार सामान्य दर आणि प्रक्रिया.

 सदस्यता कशी घ्यावी?

आपण नोंदणी फी + २ महिने शुल्क "एमटीएनएल, मुंबई" च्या नावे डीडी / पे ऑर्डर / क्रॉस चेकच्या स्वरूपात नियुक्त केलेल्या अर्जामध्ये (मोफत उपलब्ध) अर्ज करू शकता.

संपर्क क्रमांक. : २२६३४०४५

सहाय्य महाव्यवस्थापक (पीआर - एलसी): संपर्क क्रमांक. २२६३४०४५

जनसंपर्क अधिकारी (एलसी): संपर्क क्रमांक.  २२६१६४११ 

पत्ता:

 

सहाय्य महाव्यवस्थापक (पीआर) एलसी युनिट,
तळ मजला फाउंटेन -१ टेलिकॉम बिल्डींग,
व्हीएसएनएल (टाटा टेलिकॉम) जवळ
फाउंटेन, मुंबई

तांत्रिक सहाय्य

उप विभागीय अभियंता: १९०१-२२-६७८९/ २४३२७००२ / २४३८२४८६
तक्रारींसाठी टोल फ्री नंबर डायल करा. : १८००२२१५००

 

 

व्हर्चुअल खाजगी नेटवर्क (व्हीपीएन -  व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क) 


 

नावावरुनच असे लक्षात येते की वास्तविक खाजगी नेटवर्क एक काल्पनिक नेटवर्क आहे.  जे मुख्य नेटवर्कचा एक भाग आहे.  उदा. - ही सेवा घेणारा ग्राहक घरामध्ये बसून आपणास ज्या व्यक्तीशी फोन वर बोलायचे आहे त्याच्या सहवासांत असल्याचा अनुभव घेतो.  अशा प्रकारचे कनेक्शन जन नेटवर्कच्या माध्यमातून सक्रिय केली जातात.  अशी व्हीपीएन सेवा, जन नेटवर्कची उपकरण वापरुन अर्जदारास खाजगी नेटवर्कची स्थापना करण्यास मदत करते.  व्हीपीएनची सेवा मोठे व्यावसायिक व व्यावसायिक समूहांसाठी फार उपयोगी आहे कारण ते व्हीपीएन सेवेचा आपल्या व्यस्त कार्यस्थानामध्ये आपल्या खाजगी सेवेच्या स्वरुपात उपयोग करु शकतात.

                  कोणतीही कंपनी व अन्य व्यक्ती व्हीपीएन सेवा घेण्यासाठी अर्ज करु शकतात.  उपयोगात असणा-या टेलिफोन लाईनवर नवीन व्हीपीएन कनेक्शनचा उपयोग करुन आपल्या स्वतःच्या व्हीपीएन नेटवर्क वर घेतलेल्या टेलिफोन कनेक्शनचा उपयोग सामान्य टेलिफोन कनेक्शन साधारण कनेक्शनच्या स्वरुपात करु शकतो.   


 

 

वैशिष्ट्ये व सुविधा

  • व्हीपीएन  ग्राहक या सेवेचे सभासद बनून विस्तारीत डायलींग सुविधा प्राप्त करु शकतात. 
  • व्हीपीएन ग्राहकांना आपल्या दोन्ही स्थानांमध्ये संवादासाठी भाड्याची लाईन घेण्याची आवश्यकता नाही. 
  • पीपीएन ग्राहक व्यक्तीगत संख्येशी संबंधित योजना बनवू शकतात. 
  • संबंधित लँडलाईन नंबर बदलण्याकरीता तात्पुरत्या/कायमस्वरुपी आधारावर विस्तार करण्याची सोय उपलब्ध आहे.       

एक्सेस प्रक्रिया

  एक्सेस करण्यासाठी १६०१२२ डायल करा.  आपण डायल केलेल्या नंबरची उद्घोषणा ऐकण्यासाठी थांबा.  कनेक्शन प्राप्त करण्यासाठी अपेक्षित विस्तारीत नंबर डायल करा.

मूल्य आकारणी संरचना

क्र. सं.वस्तू भाडे/सेवेचा अवधी 
१. भाड्याचा कमीतकमी अवधी  एक वर्ष
२. सेवा चालू करण्याचे मूल्य   रू. ७५०/-
३. प्रत्येक व्हीपीएन  सेवा जोडणे / बंद करणे / सेवा बदल करणे *  रू. ९०/-

मासिक भाडे

व्हीपीएनव्हीपीएन (समूह) कमीत कमी विस्तारण कनेक्शन प्रती व्हीपीएन साठी  प्रत्येक महिन्यास विस्तारण मूल्य व्हीपीएन समूह मध्येकॉलचे मूल्य  व्हीपीएन च्या बाहेर केलेल्या कॉलचे मूल्य   
एमटीएनएल मुंबई मध्ये  १० रू. १२५/- शून्य वर्तमान मूल्य आकारणी प्लानच्या अनुसार लागू

 

नोंद  :

  • कमीत कमी १० एक्सटेन्शन घेणे आवश्यक आहे. 
  • कनेक्शन तात्पूरते डायव्हर्शन करण्यासाठी कोणतेही मूल्य घेतले जाणार नाही. 
  • हे मूल्य  पूर्ण व त्यापेक्षा अधिक झाले तर लँडलाईन सेवेसाठी सामान्य मूल्य घेतले जाईल. 
  • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .

सेवेची निवड कशी कराल ?

या सेवेकरीता आवश्यक फॉर्म (मोफत दिला जातो)  एमटीएनएल, मुंबईच्या नावे काढलेल्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर/ रेखांकीत चेक, आवश्यक नोट जोडून कार्यादेश काढण्यासंबंधी खालील पत्यावर अर्ज पाठवू शकता. 

संपर्काकरिता :-

सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी) : टेली.नं. :२२६३४०४५
जनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:.२२६१६४११

 

पता:

 महाव्यवस्थापक (एसडीए एलसी) चे कार्यालय
 ५वा  मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डींग नं १

एम जी रोड

मुंबई - ४०० ०२३.

 

तक्रार करण्यासाठी टोल फ्री नं.  : १८००२२१५००  

​