विविध ब्रॉडबॅंड योजना

एमटीएनएल, ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार व वर्गवारीनुसार खालीलप्रकारे विविध योजना प्रदान करीत आहे.

 कॅज्युअल ब्रॉडबँड योजना (  प्लॅन 

प्रारंभिक मूल्य

 

विवरणशुल्क 
ब्रॉडबँड नोंदणी, संस्थापन व सक्रियकरण रु. ५००/-

विना परतावा मॉडेम शुल्क  (सामान्य /वाय-फाय)

रु. १०००/-
टेलिफोन लाईनचे  संस्थापन रु. ५००/-
एकुण  प्रारंभिक  शुल्क  रु. २०००/-

 

वापराचे शुल्क

१(क)

१ एमबीपीएस/ ५१२केबीपीएस बीबी कॅज्युअल जोडणी (कनेक्शन) करीता कमीतकमी ३ दिवसांसाठी शुल्क . 

रु. १२००/-
(ख) प्रत्येक अतिरिक्त दिवसाकरीता  रु. ५००/- प्रति दिवस
२(क)

२ एमबीपीएस/ १ एमबीपीएस पर्यंतच्या बीबी कॅज्युअल जोडणीकरीता, कमीतकमी ३ दिवसांसाठी शुल्क . 

रु. २०००/-
(ख)

प्रत्येक अतिरिक्त दिवसांकरीता 

रु. ८००/- प्रति दिवस
३(क)

४ एमबीपीएस/ १ एमबीपीएस पर्यंतच्या बीबी कॅज्युअल  जोडणीकरीता, कमीतकमी ३ दिवसांसाठी शुल्क .

रु. ३५००/-
(ख)

प्रत्येक अतिरिक्त दिवसांकरीता

रु. १२००/- प्रति दिवस

कॅज्युअल व्हिडीएसएल कनेक्शन शुल्क

 

आरंभिक शुल्क  (नोंदणी, संस्थापन, परीक्षण  सक्रियकरण व विना परताव्याच्या मॉडेम प्रभारासहीत)

रु. ५०००/-
(क) १० एमबीपीएस ते २० एमबीपीएस डाऊनलोड व ४ एमबीपीएस अपलोड गती पर्यंतच्या बीबी कॅज्युअल कनेक्शनकरीता, कमीतकमी ३ दिवसांसाठी शुल्क .  रु. ८०००/-
(ख)प्रत्येक अतिरिक्त दिवसांकरीता    रु. ३०००/- प्रति दिवस

 

 

  • सर्व रक्कम आगाऊ घेतली जाईल. 
  • सेवा आरंभाची तारीख, हा  प्रथम दिवस मानला जाईल. 
  • सक्रियकरणाची वेळ ग्राहकाद्वारा निश्चित केली जाईल. 
  • सेवा खंडित केल्यानंतर मॉडेम परत घेतला जाईल. 
  •  जरी  मॉडेमची व्यवस्था ग्राहकाद्वारा केली गेली असेल  तरीही  आरंभिक प्रभाराचा परतावा किंवा तो वजा केला जाणार नाही. 
  •  परत घेतले जाणारे एक टेलिफोन उपकरण फक्त आवक कॉल (इनकमिंग ) सुविधा सहीत प्रदान केले जाईल.
  • ग्राहक, वीसीसी कार्डच्या सहाय्याने जावक कॉल (आऊट गोइंग) करु शकतील.  
  • तांत्रिक संभाव्यता व उपलब्धतेच्या आधारावर जोडणी  दिली जाईल.
  • १.५किमी. लूप अंतरापर्यंत  व्हिडीएसएल कॅज्युअल जोडणी  दिली जाईल.

एमटीएनएल मुंबईच्या कार्यक्षेत्रांतर्गत जिल्हा व अधिनस्थ न्यायालयांच्या  न्यायाधीशांसाठी अमर्यादित प्लान 

 

क्र. सं.

प्लॅन

वेग अवधीमासिक सेवा शुल्कवार्षिक भाडे विकल्प

प्लॅन  - १

२५६ केबीपीएस पर्यंत अमर्यादित  रु. २,५०० रु. २०,०००

 

कृपया नोंद घ्या :  

      १.  वरील अमर्यादित प्लॅनचा, मासिक सीपीई सेवा शुल्क रद्द करण्यात आला आहे.  

      २.  वरील अमर्यादित प्लॅनमध्ये, ग्राहकाच्या ट्राबँड नोंदणीला विना प्रतिक्षा प्राधान्य दिले जाते.  

   माननीय संसद सदस्यांकरीता ब्रॉडबँड टॅरिफ प्लान्स

 

क्र. सं.

प्लॅन

गती अवधी मासिक सेवा  शुल्क  मासिक निशुल्क डाऊनलोड निशुल्क युसेज पेक्षा अधिक अतिरीक्त युसेजचा  शुल्क 

ट्राबँड एमपी  १

  ५१२ केबीपीएस   अमर्यादित   नाही १००  जीबी   (प्रती वर्ष परत केले गेलेल्या  १०,००० कॉल युनिटच्या बदल्यात)

(प्रती वर्ष)

रु. ०.५० प्रति एमबी 

ट्राबँड एमपी २

  २५६ केबीपीएस

अमर्यादित

प्रति  वर्ष सरेंडर केलेल्या १०,००० कॉल च्या बदल्यात १,५०००० मोफत कॉल

अमर्यादित  डाटा परिवर्तन (अर्थात, डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

लागू  नाही

 ३

ट्राबँड एमपी  

२ एमबीपीएस १५ जी बी पर्यंत आणि १एमबीपीएस १५ जी बी नंतर (योग्य उपयोग)

 अमर्यादित  रु. १५००

अमर्यादित  डाटा परिवर्तन (अर्थात, डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

लागु  नाही
 ४

ट्राबँड एमपी ४

४एमबीपीएस 

१५ जी बी पर्यंत आणि १एमबीपीएस १५ जी बी नंतर (योग्य उपयोग)


 अमर्यादित  रु. १५०० अमर्यादित  डाटा परिवर्तन   ( अर्थात,   डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

 

लागू  नाही

 

कृपया नोंद घ्या :-

 

        १  एमटीएनएलकडुन कोणताही सेवाकर घेतल्या शिवाय  सीपीई (सामान्य किंवा वायरलेस) दिले जातील.  

 

       २  एकदा घेतला जाणारा आरंभिक शुल्क रु. ३००  ( सामान्य सीपीईकरीता )   व रु. ६०० ( वायरलेस सीपीईकरीता)  , नोंदणीकरण/ सक्रियकरण / परीक्षण यांकरिता रद्द करण्यात आला आहे. 

 

       ३  उपरोक्त दोन्ही प्रकारच्या प्लॅनमधील अन्य अटी व नियम इतर ब्रॉडबँड प्लॅनप्रमाणेच राहतील.

इतर शुल्का साठी येथे क्लिक करा