ब्रॉडबँड सेवेकरीता अन्य शुल्क

 

विवरणशुल्क
ब्रॉडबँडकरीता नोंदणी शुल्क  
(टेलिफोन बिलाबरोबर - बिना परताव्यासाठी )
नाही.
डिएसएल संस्थापन व प‌रीक्षण शुल्क  (टेलिफोन बिलाबरोबर )

रु ३००/- 

 

डिएसएल सीपीई (मॉडेम) -  अग्रिम भुगतान शुल्क  फक्त एकदाच
(बिना परतावा - टेलिफोन बिलाबरोबर)

 • सामान्य एडीएसएल मॉडेम (नवीन) : रु.३००/- 
 • सामान्य एडीएसएल मॉडेम (जुने/दुरुस्तीकरण केलेले) :रु ५०/- ( ३ महिन्यांकारिता रद्द दिनांक ०१.०६.२०१४  पासून लागु )
 • वायरलेस एडीएसएल मोडेम (नवीन) : रु.६००/- 
 • वायरलेस एडीएसएल मोडेम (दुरुस्तीकरण केलेले) :रु १००/- ( ३ महिन्यांकारिता रद्द दिनांक ०१.०६.२०१४  पासून लागु )
 • ग्राहकाच्या स्वत:च्या सीपीईकरीता  (मॉडेमकरीता) : शुन्य
 • लाइन बाँडिंग सीपीई शुल्क:
  एकाच वेळी उपफ्रंट् शुल्क: रु .६००

मासिक एमटीएनएल सीपीई (मॉडेमसेवा)सेवा  शुल्क  

(ग्राहकांच्या  स्वत:च्या मॉडेमकरीता मासिक  शुल्क नाही.)

 रु.५०/-

मासिक सीपीई (मॉडेम ) सेवा शुल्क - ग्राहकांच्या स्वत: च्या मॉडेमकरीता 

 • ब्रॉडबँडकरीता : शुन्य.
सेफ कस्टडी शुल्क

रु. १००प्रति महिना ( एडीएसएल व्हीडीएसएल आणि लाईन बॉंडींग कनेक्शन साठी)

एफटीटीएच कनेक्शन साठी सेफ कस्ट्डी शुल्क रु.१०००/- किंवा मासिक  सेवा शुल्काच्या ५०% जे कमी वअसतील ते.

स्थानांतरण शुल्क रु ३०० 
ब्रॉडबैंड कनेक्शनसह पहिला ई मेल आयडी शून्य

 अतिरिक्त ई-मेल आईडी (४ एमबी इ बॉक्स) किंवा ई-मेल आय डी स्पेस  एमबी ते १२ एमबी पर्यंत  वाढविण्याकरिता

रु. २०० प्रति वर्ष प्रति ८ एमबी
अतिरिक्त मेल करीता जागा

रु. २०० प्रति वर्ष प्रति १०० एमबी

अपलोड वेग 

प्रांरभिक अपलोड वेग एक्सप्रेस एडीएसएल योजना , २ एमबीपीएस " ८ एमबीपीएस  एडीएसएल योजने कारिता ७६८ केबीपीएस राहिल. ५  एमबीपीएस      व्ही डीएसएल - १० एमबीपीएस आणि एफटीटीएच - १० एमबीपीएस  योजना , १ एमबीपीएस डीएसएल_४५०,कॉम्बो_ १२४९ आणि कॉम्बो  १७४९  एफटीटीएच - २० एमबीपीएस  योजना मधे अपलोड वेग १० एमबीपीएस राहिल.  उचित वापर अपलोड गती वरील सर्व योजनांमध्ये ७८६ केबीपीएस  असेल.  

अतिरिक्त 

 अपलोड वेग  शुल्क (मासिक)

रु १०० प्रत्येक अतिरिक्त २५६ केबीपीएस (अधिकतम १ एमबीपीएस पर्यंत अपलोड गती दिली जाऊ शकेल. - व्यवहार्यतेच्या  अंतर्गत)

 

फक्त व्हिडीएसएल आणि एफटीटीएच करीता

रु. ३००/- महिना प्रत्येकी अतिरिक्त १ एमबीपीएस

रु. ६००/- महिना प्रत्येकी अतिरिक्त ५ एमबीपीएस

रु. १०००/- महिना प्रत्येकी अतिरिक्त १० एमबीपीएस

अतिरिक्त वाय फाय सी पी ई  चा प्रभार कवरेज क्षेत्र वाढव्ण्या करिता

 

रु १००० एकदाच अग्रिम शुल्क( विना परतावा)प्रति CPE  अतिरिक्त WI FI  CPEs करिता 

अतिरिक्त WI FI  CPEs करिता मासिक शुल्क रु १०० प्रति CPE प्रति महिना

स्टॅटीक आयपी 

रु २००० प्रती वर्ष प्रति आयपी

रु २०० प्रती  आयपी मासिक

 स्टॅटीक आयपी ४ , ८ ,१६ आयपीएस + १ वैन आयपी   शुल्क
 

रु २००० प्रती वर्ष प्रति आयपी

रु २०० प्रती  आयपी मासिक

अधिक माहिती करीता येथे क्लिक करा

 

 • एमटीएनएल द्वारा ग्राहक 'परिसरात,  टेलिफोन इन्स्ट्रुमेंट, ब्रॉडबॅंड मॉडेमची / सीपीई (ग्राहकां च्या  जागे तील  उपकरण), ONU (ऑप्टिकल नेटवर्क भाग), NT1(आयएसडीएन लाइन  साठी) जसे उपकरणे दिल्यास  ती सर्व  एमटीएनएल, मुंबई ची मालमत्ता असेल .
 • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .