alt

 

टेलिफोन हस्तांतरण (ट्रान्सफर) करणे

 • टेलिफोन हस्तांतरीत (ट्रान्सफर) करणे म्हणजे वैयक्तिक बाबतीत ग्राहकाच्या नावात बदल  करणे, व्यक्तिच्या नावात  / कंपनी, संस्था  इ॰ च्या बाबतीत मालकाच्या नावात किंवा  मालकत्वात  बदल करने संस्थेच्या नावात किंवा घटनात्मक परिवर्तन करणे॰ 
 • टेलिफोन हस्तांतरीत (ट्रान्सफर) करणे आपल्या इच्छेनुसार अथवा विवाह झाल्यामुळे नावात बदल करणे॰ 
 • त्याचप्रममाणे नाव / 9kफर्मची घटनात्मक पध्दतीने , कम्पनी, संगठन, संस्था मध्ये बदल करणे. 
 • फर्म बंद करणे किंवा त्यांची विक्री होणे. 
 • संबंधितांच्या मृत्युबाबतीत. 

 

वरील पैकी कोणतीही घटना घडल्यानंतर एका वर्षाच्या आत नावामध्ये बदल करण्यासाठीचा अर्ज (विहित नमून्यात ) आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जमा करावा.   

रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्या नावावर हस्तांतरीत केला जाऊ शकतो. हस्तांतरण शुल्क १०० रु.
कनेक्शन स्थापन केल्यानंतर एक वर्षानंतर कोणत्याही तिस-या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित केला जाऊ शकतो. हस्तांतरण शुल्क ५०० रु.
Telephone Transfer
 • घटनात्मक बाबींमध्ये बदल केल्यास टेलिफोन हस्तांतरीत करण्यासाठीचा अर्ज डाउनलोड करण्याकरीता क्लिक करा.
 • नावात बदल केले असल्यास टेलिफोन हस्तांतरीत करण्यासाठीचा अर्ज डाउनलोड करण्याकरीता क्लिक करा.
 • टेलिफोन तिस-या व्यक्तीच्या नावावर करावयाचा असल्यास त्या संबंधीचा अर्ज डाउनलोड करण्याकरीता (थर्ड पार्टी ट्रांसफर ) येथे क्लिक करा.
 • मूळ टेलिफोन धारकाच्या नावावरील टेलिफोन त्याच्या जवळच्या नातेवाईकाचे नावे करण्यासाठी अर्ज डाउनलोड करण्याकरीता क्लिक करा. 
 • मूळ टेलिफोन धारकाचा मृत्यु झाल्यावर तो टेलिफोन त्याच्या जवळच्या नातेवाईकाचे नावावर करण्यासाठी अर्ज डाउनलोड करण्याकरीता क्लिक करा. 

 

 

टेलिफोन हस्तांतरण शिफ्टिंग

 


अंतर्गत स्थानांतरण (इंटरनल शिफ्ट ) 
जेव्हा टेलिफोन त्याच रुममध्ये एका जागेवरुन दूस-या जागेवर संस्थापित केला जातो त्यास अंतर्गत स्थानांतरण करणे म्हटले जाते.   

बाह्य स्थानांतरण करणे (एक्सटरनल शिफ्ट )

जेव्हा टेलिफोन एका खोलीतून दुस-या खोलीत स्थानांतरीत केला जातो किंवा त्याच विभागातील (लोकॅलिटि) एका इमारतीमधून दुस-या इमारतीत स्थानांतरीत केला जातो किंवा एका विभागातून दूस-या विभागात स्थानांतरीत केला जातो त्यास बाह्य स्थानांतरण म्हटले जाते.    


 

बाह्य स्थानांतर 

णा

 चे प्रकार खालील प्रमाणे  
अखिल भारतीय स्तरांवर टेलिफोनचे स्थानांतरण

 स्थानांतरण मूल्य 

 1. एकाच एक्सचेंज क्षेत्रांमध्ये स्थानांतरण
 2. एका एक्सचेंज क्षेत्रामधून दुस-या एक्सचेंज क्षेत्रांमध्ये स्थानांतरण 
 3. अखिल भारतीय स्तरांवर स्थानांतरण 
एका एक्सचेंज क्षेत्रामधून दुस-या एक्सचेंज क्षेत्रांमध्येटेलिफोनचे स्थानांतरण करण्यासंबंधीचे नियम 'टेलिफोन आखिल भारतीय स्तरांवर' स्थानांतरीत करण्याकरीता लागू केले जातात.  यासाठीचा अर्ज (नि:शुल्क)
आपणास क्षेत्रिय महाप्रबंधक कार्यालय / क्षेत्रातील शिफ्ट अधिकारी कार्यालयात मिळेल व आपण ज्या ठिकाणाहून टेलिफोन स्थानांतरीत करणार आहात त्या ठिकाणच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात पूर्ण भरलेला अर्ज जमा करु शकता.  

.

अ)एकाच  खोलीत एका जागेवरुन दुस-या जागेवर  स्थानांतरीत करणेसाठी नि:शुल्क 

ब)स्थानिय स्थानांतरणच्या प्रत्येक प्रकारसाठी     रु  १०० 

 • अखिल भारतामध्ये कोठेही टेलिफोनचे स्थानंतरण करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा
 • टेलिफोनचे सर्वसाधारण स्थानांतरण करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा
 • एकाच एक्सचेंज क्षेत्रामध्ये टेलिफोन स्थानांतरीत करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा.
 • एका एक्सचेंजमधून दुस-या एक्सचेंजमध्ये टेलिफोन स्थानांतरीत करण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा.

 

 

भाडेकरुद्वारा (टेनंट) फोनचा वापर

 • जागेच्या मालकाने टेलिफोन देयकाच्या रकमेच्या भरणाबाबत जबाबदारी घेतल्यास भाडेकरुद्वारा फोनचा वापर करण्यास परवानागी. 
 • परवानगी मूल्य रु. १०० आहे.   

 

 

सुरक्षा ताबा (सेफ कस्टडी )

 


     कमी सुरक्षा कालावधि  

 •  ७ ते ९० दिवसांसाचा कालावधि   
 • केबल पेअर व टेलिफोन नंबर राखून ठेवला जाईल.   
 • ग्राहकांनी विनंती केल्यानंतर फोन पुन : सुरु केला जाईल.  .
 • फोन पुन्हा चालू करणेसाठी रु. १०० घेतले जातील. 

 

 


  दीर्घ सुरक्षा कालावधि    

 •  ९० दिवसापेक्षा अधिक कालावधि 
 •  केबल पेअर किंवा टेलिफोन नंबर राखून ठेवला जात नाही. 
 • ग्राहकांनी विनंती केल्यावर फोन पुन : सुरु केला जाईल. 
 • फोन पुन्हा चालू करते वेळी जोडणी मूल्य रु. १०० घेतले जाईल.   

 


आपला टेलिफोन सुरक्षा ताबा योजनेत ठेवण्यासाठी जवळच्या ग्राहक केंद्रामध्ये अर्ज करावा किंवा १५०० क्रमांकावर संपर्क करा.   

टेलिफोन सुरक्षा ताबा योजनेत ठेवण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्याकरीता क्लिक करा. 

 
 

लैंडलाइन नंबररिटेंशन

 • कॉल हस्तांतरण सुविधे द्वारा लैंडलाइन नंबर रिटेंशन चा फायदा मिळावा .|
 • आता आपल्या नविन पत्त्यावर आपली लैंड लाइन घ्या .
 • आपण आपल्या नव्या घरी जात असाल अथवा आपल्या कार्यालयाचा पत्ता बदलत असाल .|
 • तर काळजी करू नका .आपण आपल्या नव्या  लैंडलाइन नंबर वर  कॉल हस्तांतरण सुविधे मार्फत चालू असलेल्या नंबर चे सर्व कॉल घेऊ शकता .
 • प्रती महिना शुल्क रु. ५०/-
 • आता  कॉल हस्तांतरण सुविधा १ महीन्या करीता मोफत ..