एमटीएनएल मोबाइल टीवी

 

एमटीएनएल सोबत आपल्या  आवश्यकते नुसार  मोबाइल टी वी निवडा . एमटीएनएलमोबाइल टीवी सोबत  एमटीएनएल मोबाइल वर आपल्या आवडीचे  टीवी कार्यक्रम पहा .रुबाबात ५० हून    अधिक चैनल सोबत  जसे , बातम्या , संगीत, खेळ , चित्रपट , कार्टून आणि  अधिक आपल्या  एमटीएनएल मोबाइल वर अधिक मजे करीता तैयार व्हा  , सर्वात चांगल्या  एमटीएनएल 3 जी सोबत मजा घ्या  . जवळ जवळ ६० चैनल मधून  खेळ , मनोरंजन, क्षेत्रीय, बातम्या ,फैशन, इ. निवडा .

 

आपल्या आवडीच्या चैनल वर आपला आवडीचा  कार्यक्रम,  आजतक, ईटीवी, हेडलाइंस टुडे, ज़ूम, स्टारनेटवर्क, राज टीवी, नेशनल जियोग्राफी, सोनी, सब टीवी, स्टार प्लस, स्टार, डिस्कवरी, कार्टून नेटवर्क, इ. सोबत पहा .

 

 वैशिष्टय

 

  • आपली आवड व  प्राथमिकते नुसार  2 मोबाइल टीवी मधून निवड करण्याचा  प्रस्ताव
  • एमटीएनएल मोबाइल टीवी वर विविध प्रकार च्या  चैनल जसे , बातम्या , संगीत, मनोरंजन,ज्ञानरंजन, क्षेत्रीय, जीवन शैली, फैशन, आणि खुप काही .
  • डेटा शुल्क शिवाय बिलिंग मध्ये  पारदर्शिता. ग्राहकना  डाउनलोड  करणे वा  चैनल स्ट्रीमिंग करण्या करीता आपल्या  एमबी युसेज ला  ट्रैक करण्याची  आवश्यक्ता नाही. फक्त एकदाच   फ्लैट सदस्यता शुल्क चे  भुगतान करा आणि चिंता मुक्त होऊं टीवी  पाहा .
  • इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाइड . चैनल लिस्टिंग पृष्ठा वरून 'प्रोग्राम गाइड' च्या  विकल्पा वर क्लिक करून  लाईव चैनल चे  आगामी प्रोग्राम पाहा .
  • जलद  नेविगेशन सोबत आपले आवडीचे  चैनल सर्च करा .
  • आपल्या  फेवरेट सेक्शन मध्ये  जास्त वेळा पाहिले गेलेले चैनल एड करा .
  • (2 जी वा  3 जी) डाटा नेटवर्क ब्राउज़ करण्या करीता  मैनुअल किवा  एटोमेटिक चयन

 

तर आता वाट कसली पाहाता. खालील दिलेल्या  आइकॉन वर  क्लिक करा आणि आपल्या आवडीनुसार मोबाइल टीवी चा  आनंद घ्या .

 

 

alt