एल- २ व्हीपीएन

  • लेअर २  व्हीपीएन सेवा VLAN टॅगिंग वर आधारीत आहे. ज्यात ब्रॉडबँड नेटवर्क व एडीएसएल मॉडेमचा उपयोग केला जातो.
  • या सेवेत ग्राहक इच्छेनुसार मुंबई शहरातील ब-याच स्थानांमध्ये कनेक्टीव्हिटी आहे.
  • या  VLAN मध्ये सर्व कनेक्शन  BBRAS च्या माध्यमातून एक दूस-याशी संपर्क करण्याकरीता सक्षम होतील.
  • सेवा कालावधी कमीत कमी ३ महिने असेल. 
  • लीज्ड लाईन प्रक्रिये बरोबर लाईनच्या तिमाहीच्या सुरवातीलाच सर्व रक्कम भरावी लागेल.
  • प्रत्येक अतिरीक्त कनेक्शनकरीता खालील दर लागू होतील.
  • युसेज नंतर व मासिक आधारावर बिलिंग आकारले जाईल. 
  • ग्राहकांना खाली दिलेला मुख्य व पुरक आवेदन फॉर्म (प्रत्येक साईटकरीता) भरणे आवश्यक आहे.   

आवेदन फॉर्म  :  VPN नेटवर्ककरीता /   VPN साईटकरीता 

व्हीपीएन सेवेच्या अधिक माहितीकरता  : vpnmumbai@mtnl.net.in वर ई-मेल पाठवा.

 

मूल्य आकारणी तक्ता

क्र.

प्लान चे नाव

मासिक सेवा मूल्य आकारणी सेवा  
 
( प्रति साईट  / प्रति कनेक्शन )
अत्याधिक वेग (अपस्ट्रीम डाउन स्ट्रीम)
१.

व्हीपीएन डीएसएल-२५६

रू.५९९/- २५६केबीपीएस/ २५६ केबीपीएस
२.

व्हीपीएन डीएसएल-५१२

रू.९९९/- ५१२केबीपीएस/ ५१२ केबीपीएस
३.

व्हीपीएन डीएसएल-  १ एमबीपीएस

रू.१,४९९/- १ एमबीपीएस/१ एमबीपीएस
 ४.

 व्हीपीएन डीएसएल-  २ एमबीपीएस

 रू.१,९९९/-  २ एमबीपीएस/ २ एमबीपीएस
 ५.

 व्हीपीएन डीएसएल-  ४ एमबीपीएस

 रू.२,९९९/-  ४ एमबीपीएस/ ४ एमबीपीएस
 ६.

 व्हीपीएन डीएसएल-  १० एमबीपीएस

 रू.५,९९९/-  १० एमबीपीएस/ १० एमबीपीएस

नोंदणीकरण व मूल्य

 

नोंदणी मूल्याकरिता आवश्यक VPN साईट 

नोंदणी  मूल्य 

रू.२०००/-
सक्रियकरण व परीक्षण मूल्य (प्रती साईट) रू.३००/-

आरंभिक मॉडेम मूल्य (प्रती साईट) (विना परताव्याकरिता)

रू.५००/-

मासिक सीपीईसेवा मूल्य 

लागू असेल त्याप्रमाणे

 

​