डाटा टॉप अप 

   आता आनंद घ्या एफ यु पी बेस अमर्यादित योजनेचा मासिक डाटा टॉप अप  .

   डाटा  टॉप अप  दर  (सेवा कर अतिरिक्त )
  ३ जीबी  रु. १००
  ८ जीबी  रु .२००
   १२ जीबी  रु. ३००
    २५ जीबी   रु. ५०० 
   ३५ जीबी रु. ७००
    ६० जीबी  रु. ९००
    १०० जीबी रु. १२००
    २०० जीबी रु. १८००

  कृपया लक्ष दया : 

  •  डेटा टॉपअप एडीएसएल, एडीएसएल-८ एमबीपीएस , व्हिसिएसएल  आणि फटीटीएच  सर्व सामान्य वापर अमर्यादित प्लॅन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
   डेटा टॉपअप कॅलेंडर महिन्यात ग्राह्य असेल आणि पुढील बिला मध्ये शुल्क आकारले जातील ..
   निवड डेटा टॉपअप ग्राहक योजना एफयूपी  मर्यादे पेक्षा जास्त नसावे. उदा. बीबी 400-4 एम  योजना चे  ग्राहक ज्यांची एफयूपी  मर्यादा  20 जीबी  आहे ते आणि 6  जीबी  12जीबी 18 जीबी पर्यंत टॉप अप करू  शकतात .

  • आपली योजना ८०% आणि  १००% एफयूपी मर्यादे पर्यंत पोहोचल्या  नंतर एसएमएस / ई-मेल सूचना  पाठविलि जाईल.

  •         ग्राहक http://selfcare.mtnl.net.in येथे नोंदणी करून त्यांच्या मोबाइल व ई-मेल आयडी अद्ययावत करू शकतात
  • ग्राहक ऑनलाईन किंवा 1500 कॉल करून  डेटा टॉप अप करिता विनंती करू शकतात किंवा जवळच्या ग्राहक केंद्राशी अर्ज करू शकतात. कसे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  •  आमच्या सेल्फकेयर पोर्टलवर एकदाच येथे   http://selfcare.mtnl.net.in नोंदणी करा ,  डेटा टॉप-अप, ब्रॉडबँड योजना बदला करीता व इतर सेवे करीता .

  • सेवा कर अतिरिक्त
   •