फ्रान्चायझी आधारावर डीआयडी ईपीएबीएक्स

  • ही योजना सर्व खासगी प्रचालकांसाठी खुली करण्यात आली आहे.  खासगी प्रचालक सर्वसाधारण व्यक्तींना डीआयडी इपीबीएएक्स वर आधारित विस्तारीत टेलिफोन देऊ शकतात ( चालू करु शकता) 
  • ज्या इमारतीमध्ये ईपीबीएएक्सची स्थापना केली आहे अशा अनेक मजल्याच्या इमारतीमधून ५०० मीटर परिसरामधील जवळच्या अनेक मजल्याच्या इमारती मध्ये कनेक्शन दिले जाते.  
  • डीआयडी ग्रुप, ईपीएबीएक्सच्या प्रचालनसाठी या योजनेमध्ये परवानगी दिली जाते.                  

डीआयडी / डीओडी फ्रान्चायझी पीआरआय मूल्य

 

विवरण आयएसडीएन पीआरए पर ईपीबीएएक्स  फ़्रैंचाइजीसाठी वर्तमान मूल्य  पुनरीक्षित (बदललेले) मूल्य डीआयडी प्लान जी
नोंदणी मूल्य  रु. १५.०००/-

कोणताही बदल केलेला नाही

१५०००

जोडणी मूल्य  

रु. ४.०००/-

*घेतले जात नाही 

 *घेतले जात नाही 
सुरक्षा ठेव प्रत्येक गंतव्य कनेक्शनसाठी ईपीबीएएक्स वर प्रत्येक नवीन आयएसडीएन-पीआरआय लाईनसाठी बँक ग्यारंटी स्वरुपातरू.७५.०००/-

कोणताही बदल केलेला नाही.

रू. ७५००० - नवीन ईपीबीएएक्स वर प्रत्येक नवीन आयएसडीएन-लाईनसाठी बँक हमी स्वरूपात घेतले जाऊ शकते
प्रत्येक आयएसडीएन पीआरआय साठी मासिक कनेक्टिव्हिटी
मूल्य 
रू.५.०००/-प्रत्येक पीआरआय लाईनसाठी प्रत्येक महिन्यास जर प्रत्येक आयएसडीएन पीआरआय लाईनचा मासिक उपयोग एक लक्ष एमसीयु पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक आहे,  तर हे मूल्य घेतले जाणार नाही.

फ़्रैंचाइजीना पूल बिलींगची सुविधा दिली जाते व जेवढया पीआरआय लाईनसाठी जेवढे लाख कॉल पूर्ण केले असतील तेवढी कनेक्टिव्हिटी मूल्यात सूट दिली जाईल.     

दरमहा रूपये ५००० / -प्रत्येक पीआरआय लाईनसाठी. प्रत्येक आयएसडीएन पीआरआय लाईनचा सरासरी मासिक उपयोग एक लक्ष MCU किंवा अधिक असेल तर हे माफ आहे. पूल बिलींगची सुविधा पीआरआय लाइन अनेक संख्या लाख कॉल पूर्ण संख्या विस्तार करता येऊ शकतो त्याच योजना कनेक्टिव्हिटी मूल्यात सूट अंतर्गत मताधिकार विस्तारित केले जाऊ शकते
कॉल मूल्य   रू.१.०० प्रत्येक कॉल यूनिटसाठी

कोणताही बदल नाही.  जर फ्रेचांईजी वर्तमान सामान्य प्लान मध्ये आहे त्यांना आयएसडीएन पीआरआय कार्पोरेट प्लान-ए पासून प्लान एफ पर्यंत दिले जातील व प्रत्येक एमसीयूचे मूल्य बदलेल.

रू. १./- प्रति कॉल युनिट 
कॉल मूल्यावर  

कमिशन  

समान दर @०.२० प्रत्येक एमसीयू

ए पासून एफ़ पर्यंतचे प्लान घेतल्यानंतर कोणतेही कमिशन दिले जाणार नाही. परंतु वर्तमान योजना तशाच राहतील. 

 

समान दर @०.३० प्रत्येक एमसीयू
सूव‍िधा आयएसडी सुविधा उपलब्ध  आयएसडी सुविधा उपलब्ध  आयएसडी सुविधा अवरूद्ध

* हि सूट सहा महिन्याकरिता दिनांक ०१/१०/२००७ पासून लागु.

नोद घ्या :- सेवा कर आणि इतर सेस लागू असेल.

​