अंतिम अद्ययावत  दिनांक : 1 मार्च  2019 book online button

प्रमोशनलयोजना

ब्रॉडबँड ग्राहकांना विशेष जीएसएम ऑफर

 • ब्रॉडबँड ग्राहकांना (योजना ६००आणि वरील) बुकिंग मोफत जीएसएम सिम मिळेल.
 • ब्रॉडबँड योजनांसाठी ५ जीबी / महिना मोफत ३जी डेटाचा विशेष लाभ रु. ६०० ते ७९९, आणि १० जीबी / महिना ब्रॉडबँड योजनेसाठी रु. ८०० आणि वरील 
 •  मर्यादित कालावधी ऑफर दिनांक ०१ मार्च २०१९ पासून ९० दिवसांसाठी  (३०/०५/२०१९ पर्यंत.)

   ऑफरबद्दल अधिक तपशीलासाठी येथे क्लिक करा.

अमर्यादित/उच्चगती योजना

एफयूपी अमर्यादित योजना

मासिक शुल्क (रु.) 

 एफयुपी पूर्व डाउनलोड स्पीड (पर्यंत) / प्लॅनचे नाव / मोफत वापर कोटा (एफयूपी) 
विनामूल्य व्हॉईस बेनिफिट्स (केवळ कॉम्बो प्लॅन्ससाठी) / पोस्ट एफयुपी डाउनलोड स्पीड (पर्यंत)

५० एमबीपीएस
(विडीएसएल /एफटीटीएच )
१००एमबीपीएस
(एफटीटीएच)
६ एमबीपीएस
 ( एडीएसएल)
८ एमबीपीएस
( एडीएसएल)
१० एमबीपीएस
 ( एडीएसएल)
१२ एमबीपीएस
 ( एडीएसएल)
१४ एमबीपीएस
 ( एडीएसएल)
१६ एमबीपीएस 
( एडीएसएल)
६०० बीबी-६००-६एम
८०  १६० जीबी **
बीबी-६००-८एम
७० १४० जीबी**
बीबी-६००-१०एम
६५ १२० जीबी**
बीबी-६००-१२एम
५५  ११० जीबी**
                          ---- बीबी-६००-५०एम
४५ ९० जीबी**
बीबी-६००-१००एम
३५ ७० जीबी**
२०० कॉल्स/ १ एमबीपीएस                            ---- २०० कॉल्स / २ एमबीपीएस
८०० बीबी-८००-६एम
जीबी**
२९० जीबी**
बीबी-८००-८एम
१२० 
२४० जीबी**
बीबी-८००-१०एम
9५ 
१९० जीबी**
बीबी-८००-१२एम
८५ 
१७० जीबी**
                            ---- बीबी-८००-५०एम
८०
१६० जीबी**
बीबी-८००-१०० एम
७०
१४० जीबी**
३०० कॉल्स / १ एमबीपीएस                                ---- ३०० कॉल्स / २ एमबीपीएस
१००० बीबी-१०००-६एम
२३० ४६० जीबी**
बीबी-१०००-८एम
 १९० ३८० जीबी**

बीबी-१०००-१०एम
१५५ ३१०  जीबी**

बीबी-१०००-१२एम
१४० २८० जीबी**
बीबी-१०००-१४एम
१३० २६० जीबी**
बीबी-१०००-१६एम
१२० २४० जीबी**
बीबी-१०००-५०एम
११५  २३० जीबी**
बीबी-१०००-१०० एम
१०५  २१० जीबी**
३०० कॉल्स / १ एमबीपीएस ३०० कॉल्स / २ एमबीपीएस
१२००

बीबी-१२००-६एम
३०५  ६१०जीबी**

बीबी-१२००-८एम
२५० ५०० जीबी**

बीबी-१२००-१०एम
२१५ ४३० जीबी**

बीबी-१२००-१२एम
१९० ३८० जीबी**
बीबी-१२००-१४एम 
१८० ३६० जीबी**
बीबी-१२००-१६एम
१७० १७० जीबी**
बीबी-१२००-५०एम
१६० ३२० जीबी**
बीबी-१२००-१००एम
१५० ३०० जीबी**
५०० कॉल्स / १ एमबीपीएस ५०० कॉल्स / १ एमबीपीएस
१५०० बीबी-१५००-६एम
४५० ९०० जीबी**
बीबी-१५००-८एम
३८५ ७७०जीबी**

बीबी-१५००-१०एम
३५० ७०० जीबी**

बीबी-१५००-१२एम
३१५ ६३०जीबी**

बीबी-१५००-१४एम
३००  ६०० जीबी**

बीबी-१५००-१६एम
२९० ५८० जीबी**
बीबी-१५००-५०एम
२१० ४२० जीबी**
बीबी-१५००-१००एम
२०० ४०० जीबी**
३०० कॉल्स और एमटीएनएल नेटवर्क वर अमर्यादित(मुंबई +दिल्ली)/१.५ एमबीपीएस ५०० कॉल्स / १ एमबीपीएस
२००० * बीबी-२०००-६एम*
६७५  १३५०जीबी**
बीबी-२०००-८एम*
६२५ १२५० जीबी**

बीबी-२०००-१०एम*

५९५ ११९०जीबी**

बीबी-२०००-१२एम*
५५५ १११० जीबी**

बीबी-२०००-१४एम*
५२५ १०५० जीबी**
बीबी-२०००-१६एम*
५०० १००० जीबी**
बीबी-२०००-५०एम
५०० १००० जीबी**
बीबी-२०००-१००एम
४८० ९६० जीबी**
अमर्यादित सर्व नेटवर्क व  + एसटीडी/ २ एमबीपीएस
३९९९ *                                                                                              -----                                                                                         बीबी-३९९९-५० एम
१२०० २४०० जीबी**
बीबी-३९९९-१०० एम
११५० २३००जीबी**
अमर्यादित  सर्व नेटवर्क व  + एसटीडी/ ५ एमबीपीएस
४९९९ * बीबी-४९९९-५० एम  #
१६०० ३२०० जीबी**
अति उच्च-स्पीड ४९९९ १५०० ३००० जीबी**
अमर्यादित  सर्व नेटवर्क व + एसटीडी/ ५ एमबीपीएस
७९९९ *   बीबी-७९९९-५० एम  #
२७०० ५४०० जीबी**
अति उच्च-स्पीड ७९९९ 
२५०० ५००० जीबी**
अमर्यादित  सर्व नेटवर्क व + एसटीडी/ ५ एमबीपीएस
 • ** मर्यादित कालावधी ऑफर: सर्व योजनांमध्ये विद्यमान एफ.यु.पी.चे २ पटीने एफ.यु.पी.दिनांक ०१/४/२०१९ ते ३१/०५/२०१९ पर्यंत कालावधीसाठी देण्यात येईल.
 • # बुकिंगसाठी नवीन लॉन्च प्लॅन उपलब्ध दिनांक ०१/४/२०१९ | * फक्त कॉम्बो प्लॅनमध्ये उपलब्ध.
 • ऑफर कालावधी दरम्यान नवीन ब्रॉडबँड कनेक्शन (एडीएसएल / व्हीडीएसएल / एफटीटीएच) बुक करणार्या ग्राहकांना खाते सक्रियतेच्या तारखेपासून सब्स्क्राइब केलेल्या योजनेच्या प्रो-रेटेड डबल एफयूपीचा फायदा मिळेल.
  सर्व बंद प्लॅन ग्राहकांना त्यांच्या विद्यमान एफयूपीच्या वर आणि त्यावरील २० जीबी मोफत डेटाची निष्ठा बोनस ०१/४/२०१९ ते ३१/०५/२०१९ पर्यंत मिळेल.
 • योजना उपलब्धता: i) १६ एमबीपीएस स्पीड पर्यंत फक्त एडीएसएल वर ii) ५० एमबीपीएस स्पीड - व्हीडीएसएल आणि एफटीटीएच वर iii) १०० एमबीपीएस - फक्त एफटीटीएचवर
 •  सीपीई / ओएनटीसाठी मासिक शुल्क / सीएपी / ओएनटी इ.करीता इतर शुल्क पहा.

ब्रॉडबॅँड ट्रूली अमर्यादित योजना

प्लान चे नावबीबी-यूएल -८एम कॉम्बो * बीबी-यूएल -१२एम कॉम्बो*
मासिक शुल्क (रु.) १५९९  १७९९
एफयुपी कोटा अमर्यादित मोफत
डाउनलोड गति ( तक) ८ एमबीपीएस  १२ एमबीपीएस 
अपलोड गति ( तक) १ एमबीपीएस  १ एमबीपीएस 
फ्री वॉईस बेनिफिट ५०० कॉल आणि एमटीएनएल (मुंबई / दिल्ली) नेटवर्क वर अमर्यादित लागु नाही

*   उपरोक्त योजनांनुसार एडीएसएल / व्हीडीएसएल वर प्लॅन देऊ शकतो. अन्य सर्व एक-वेळचे आगाऊ शुल्क, सीपीई मासिक शुल्क विद्यमान दरांसारखेच असेल.

डाटायोजना

 ब्रॉडबँड वापर योजना

Plan Naएमe

डिएसएल ३३० (Non कोम्बो)

मासिक विनामूल्य डेटा वापर (अपलोड करा + डाउनलोड करा) १५  ३० जीबी **
मासिक सेवा शुल्क रु. ३३०
उपयोग शुल्क (मासिक मुक्त डेटा शिवाय) ५पैसे / एमबी
डाउनलोड वेग  ६ एमबीपीएस पर्यंत
मोफत व्हॉईस फायदे निवडलेल्या लँडलाईन प्लॅननुसार
 •  ** मर्यादित कालावधी ऑफर: सर्व योजनांमध्ये विद्यमान एफ.यु.पी.चे २ पटीने एफ.यु.पी.दिनांक ०१/४/२०१९ ते ३१/०५/२०१९ पर्यंत कालावधीसाठी देण्यात येईल.
 • ऑफर कालावधी दरम्यान नवीन ब्रॉडबँड कनेक्शन  बुक करणार्या ग्राहकांना खाते सक्रियतेच्या तारखेपासून सब्स्क्राइब केलेल्या योजनेच्या प्रो-रेटेड डबल एफयूपीचा फायदा मिळेल.

 

डाटा टॉप अप

ब्रॉडबँड डाटा टॉप-अपस                           book online button

ग्राहकांना मासिक डेटा टॉप-अप पोस्ट-एफयूपी वापर निवडून निरंतर नियमित डाउनलोड गतीसह फयूपी वर आधारित अमर्यादित ब्रॉडबँड / व्हीडीएसएल / एफटीटीएच प्लॅनचा आनंद घेऊ शकता.

 डाटा  टॉप अप  एमआरपी
(जीएसटी वगळून)
 ८ जीबी # रु. ४९
  २० जीबी # रु. ९९
११  ३५ जीबी # रु.१४९
  २०  ६० जीबी #  रु.२४९
    ३०  ८५ जीबी # रु.३४९
  ५०  १४० जीबी # रु.५४९
  ७०  २०० जीबी #  रु. ७४९
  १०० २७० जीबी # रु. ९९९
  १७० ४१० जीबी # रु. १,४९९
  ३०० ५५० जीबी # रु.१,९९९
  ५००  ९०० जीबी # रु.२,९९९
 १०००  २००० जीबी # रु.४,९९९

 

कृपया लक्ष दया : 

 • * डेटा टॉप-अप डिमॉमिनेशन संशोधित दिनांक ०१/१२/२०१९ पासुन लागू
 • एफयूपी आधारित एडीएसएल, व्हिडीएसएल आणि फटीटीएच योजनांच्या सर्व ग्राहकांना डेटा टॉपअप सुविधा उपलब्ध असेल. 

 • डेटा टॉपअप त्या निर्देशित कॅलेंडर महिन्याकरिताच ग्राह्य असेल आणि पुढील बिलचक्रामध्ये त्याचे शुल्क आकारले जाईल. 

 • निवडलेले डेटा टॉपअप ग्राहक योजना एफयूपी  मर्यादेपेक्षा जास्त नसावे. 

 • ग्राहक ऑनलाईन किंवा १५०० कॉल करून  डेटा टॉप अप करिता विनंती करू शकतात किंवा जवळच्या ग्राहक केंद्राशी अर्ज करू शकतात. कसे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एफटीटीएचव्हॉईस

एफटीटीएच व्हॉईस सेवा ( एफटीटीएच वर)

निर्धारित मासिक शुल्कमोफत कॉल्सविनामूल्य कॉलच्या बाहेर कॉल शुल्कअतिरिक्त कॉलसाठी कॉल पॅक
रु. ५०    ५० कॉल्स     ०.८०*  प्रती पल्स  साठी  
 (निवडलेल्या कॉल पॅक प्रमाणे)
रु. ५० ६५ कॉल्स
रु. १०० १४० कॉल्स
रु. २०० २९० कॉल्स

 

एमटीएनएल, मुंबईचे लोकप्रिय लँडलाईन  "प्लॅन २९० (१५० कॉल)", "प्लॅन ५०० (४५०कॉल)" आणि "प्लॅन १००० (१०००कॉल)" फाइबर टू द होम (एफटीटीएच) ग्राहकांना उपल्बध आहे. सविस्तर टेरिफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हॉइस सेवा सुरक्षा ठेव

 • स्थानिक /एसटीडी सूविधा:रु .१०००/-(२समान हप्त्या मध्ये घेतलेजाईल)
 • आयएसडी सूविधा:रु.३०००/-( ६ समान हपत्या मधे घेतले जाईल) 
 • एम.टी .एन.एल टेलीफोन उपकरण शुल्क :- रू. ३००/- ( ग्राहकांच्या मालकीचे उपकरण असल्यास शुल्क शुन्य)

 

 

इतरशुल्क

 

ब्रॉडबँड एकदाच भरावयाचे शुल्क

विवरणशुल्क  (विना परतावा)मासिक सीपीई शुल्क
एडिएसएल
विद्यमान लँडलाईन वर एडीएसएल नोंदणीकरण आणि सक्रियकरण शुल्क सूट --

एडीएसएल सक्रियन आणि चाचणी शुल्क (टेलिफोन बिलसह) रु. ३०० --
सामान्य एडीएसएल सीपीई अपफ्रंट शुल्क रु. ३०० रु. ७०

वायरलेस एडीएसएल / एडीएसएल लाईन बाँडिंग सीपीई अपफ्रंट शुल्क रु. ६०० रु. ७०
एडीएसएल जुने व दुरुस्ती सामान्य / वायरलेस सीपीई अपफ्रंट शुल्क रु. १०० रु. ७०
विद्यमान ग्राहकाच्या ख़राब झालेल्या एमटीएनएल सीपीईच्या बदल्यात सामान्य / वायरलेस एडीएसएल सीपीई. # रु. ४०० रु. ७०
व्हीडिएसएल

विद्यमान लँडलाईनवरील व्हीडीएसएल नोंदणी आणि सक्रियकरण शुल्क

रु.५०० -
नवीन लँडलाईनसह व्हीडीएसएल नोंदणीकरण आणि सक्रियकरण शुल्क रु. १,००० -
सामान्य व्हीडीएसएल सीपीई रु. १,००० रु. ७०
वायरलेस  व्हीडीएसएल सीपीई रु. १६००

(४ बिल मध्ये  ४०० च्या ४ समान हप्त्यांमध्ये घेतले जाईल).
वार्षिक सह नवीन बुकिंगसाठी सूट
योजना / वार्षिक देयक पर्याय

रु. १२० ७० *
सामान्य व्हीडीएसएल सीपीई  + वायरलेस एडीएसएल  सीपीई रु. १,००० + रु. ६०० रु. १४० ७० *
विद्यमान ग्राहकाच्या ख़राब झालेल्या एमटीएनएल सीपीईच्या बदल्यात सामान्य व्हीडीएसएल सीपीई अपफ्रंट शुल्क # रु.८०० रु. ७०
विद्यमान ग्राहकाच्या ख़राब झालेल्या एमटीएनएल सीपीईच्या बदल्यात वायरलेस  व्हीडीएसएल सीपीई अपफ्रंट शुल्क # रु. १,००० रु. १२० ७० *
एफटीटीएच
एफटीटीएच नोंदणीकरण आणि सक्रियकरण शुल्क  रु. ५००   
--
एफटीटीएच व्हॉइस सेवा प्रतिष्ठापन शुल्क रु. २००   --
एफटीटीएच  ओएनटी अग्रिम शुल्क रु.१,००० रु.७०
एफटीटीएच वायर्ड ओएनटी नवीन एडीएसएल सीपीई अपफ्रंट शुल्कासह (नवीन कनेक्शन)  रु.१६०० रु. ७०
एफटीटीएच वाय-फाय ओएनटी  अग्रिम शुल्क रु.१५०० रु. ७०
विद्यमान ग्राहकाच्या ख़राब झालेल्या एमटीएनएल सीपीईच्या बदल्यात वायरलेस एफटीटीएच  ओएनटी अग्रिम शुल्क # रु.८०० रु. ७०
विद्यमान ग्राहकाच्या ख़राब झालेल्या एमटीएनएल सीपीईच्या बदल्यात व एफटीटीएच  वाय-फाय ओएनटी अग्रिम शुल्क # रु. १,००० रु. ७०
 
कव्हरेज वाढविण्यासाठी अतिरिक्त वायरलेस सीपीई शुल्क रु. १,००० रु १००

 मर्यादित कालावधी ऑफर:

* संशोधित दिनांक ०१/२/२०१९ पासुन लागू /  # शुल्क दिनांक ०१/२/२०१९ पासुन लागू/ 

टीप: विद्यमान लँडलाइन / एडीएसएल कनेक्शन ते व्हीडीएसएल / एफटीएचटी कनेक्शनवरुन प्रवास करण्यासाठी ओएनटी / व्हीडीएसएल सीपीई (मोडेम) साठी अपफंट चार्ज रद्द करण्यात आला आहे.

अतिरिक्त अपलोड वेग  शुल्क

अतिरिक्त अपलोड वेगमासिक शुल्करीमार्क
प्रत्येक अतिरिक्त  २५६ केबीपीएस  साठी रु ५० एडीएसएल, व्हीडीएसएल आणि एफटीटीच साठी लागू
प्रत्येक अतिरिक्त  १ एमबीपीएस साठी रु. १५० फक्त व्हीडीएसएल आणि एफटीटीच साठी लागू
प्रत्येक अतिरिक्त  ५ एमबीपीएस साठी रु. ३००
प्रत्येक अतिरिक्त  १० एमबीपीएस साठी रु. ५००
२०एमबीपीएस  रु. ७५० केवळ एफटीटीचसाठी लागू
* कृपया लक्षात घ्या की १एमबीपीएस  वरील डाउनलोड गतीची उपलब्धता व्यवहार्यता आणि सीपीई अनुकूलता विषयक आहे**दि, १ मार्च २०१८ पासून सुधारित दर लागू असतील.
* कृपया लक्षात घ्या, १ एमबीपीएसवरील डाउनलोड गतीची उपलब्धता ही व्यवहार्यता आणि सीपीई-अनुकूलता वर अवलंबून असेल.

स्टॅटिक आय पी  शुल्क 

विवरणमासिक शुल्क वार्षिक शुल्क
स्टॅटिक आय पी  रु २०० प्रती आयपी  रु २००० प्रती आयपी 
स्टॅटिक आय पी  पुल   ४, ८, १६ आय्पीएस  + १ ड्ब्लु ए एन  आय्पी  चे
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

इतर शुल्क 

विवरणशुल्क 
सेफ कस्टडी शुल्क
 • एडीएसएल व्हीडीएसएल आणि लाईन बॉंडींग कनेक्शन रु १०० प्रति महिना
 • एफटीटीएच कनेक्शनरु १,००० प्रति महिना (किंवा मासिक  सेवा शुल्काच्या ५०% जे कमी वअसतील ते.)
स्थानांतरण शुल्क रु ३०० 
अतिरिक्त ई-मेल आईडी रु. ४०० प्रती वार्षिक (१०० एमबी क्षमता)

 

नियम आणि अटी


 • सामान्य वापर धोरण: सर्व  एफयूपी  योजना योग्य वापर धोरण कोटा एका कॅलेंडर महिन्यात लागू आहे. निवडलेले प्लॅनप्रमाणे ताजा एफयूपी  कोटा प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला  ग्राहकांना  उपलब्ध करून दिला जाईल. नवीन ब्रॉडबँड ग्राहकाना अथवा विद्यमान ग्राहकांनी महिन्याच्या मध्ये एफयूपी योजनेची निवड केल्यास, त्या महिन्याच्या उर्वरित अवधीकरीता गुणोत्तर प्रमाणात सामान्य वापर धोरण कोटा मिळेल.
 • सर्व एफयुपी आधारित अमर्यादित ब्रॉडबँड प्लॅन्सवर एफयूपी कोटाचा वापरानंतर पुनः एफयुपी मिळविण्यासाठी  डेटा टॉप-अप चा वापर करू शकतात.
 • ट्रूली अमर्यादित योजना :-ट्रूली अमर्यादित योजनेत कोणतेही  फेयर यूसेज वापर  धोरण लागु नाही. तथापि राखीव योजनेत  कोणत्याही व्यावसायिक / टेलिमार्केटिंग कार्यांसाठी विहित ट्राई मार्गदर्शक तत्त्वापलीकडे वापरले गेले तर लाभ खंडित करण्याचा पूर्ण अधिकार एमटीएनएलला राहिल . हे तत्व अमर्यादित योजना ग्राहकांना देखील लागू राहील.
 • युजेस अर्लट :-आपली योजना ८०% आणि  १००% एफयूपी मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर सुचनापर एसएमएस पाठविले जाईल. ग्राहक https://selfcare.mtnl.net.in येथे नोंदणी करून त्यांच्या मोबाइल व ई-मेल आयडी अद्ययावत करू शकतात.
 • अपलोड वेग
  • एडिएसएल २एमबीपीएस, ४एमबीपीएस आणि  ६एमबीपीएस योजने करिता : ७६८ केबीपीएस एफयुपी कोट्या पर्यंत आणि त्यानंतर ५१२ केबीपीएस
  • एडिएसएल ८एमबीपीएसपासून १६एमबीपीएसपर्यंत योजने करिता : १ एमबीपीएस एफयुपी कोट्या पर्यंत आणि त्यानंतर ५१२ केबीपीएस.
  • व्हीडीएसएल आणि एफटीटीएच योजना:- १०एमबीपीएस एफयुपी कोट्या पर्यंत आणि १एमबीपीएस.(१ मार्च २०१८ पासून सुधारित.)
  • विद्यमान दरपत्रकानुसार ग्राहक अतिरिक्त अपलोड गती खरेदी करु शकतात
 • कोम्बो योजना:
  • कॉम्बो योजनेत  कोणत्याही लँडलाईन आणि मोबाइल नेटवर्क दोन्ही मुंबई तसेच दिल्ली संध्याकाळी ११.०० ते सकाळी ७.०० च्या  दरम्यान  मोफत असतील. कॉम्बो योजना सर्व एसटीडी कॉल संध्याकाळी ११.०० ते सकाळी ७.०० च्या  दरम्यान प्रति १८० सेकंद १ एमसीयु आकारण्यात येतो.(सुधारित शुल्क दि. १ मार्च २०१८ पासून लागू)
  • कॉम्बो योजनेत  भाडे मुक्त लँडलाईन देण्यात येईल आणि वरील दिलेले मुक्त आवाज फायदे दिले जातील .
  • आउटगोइंग कॉल रु.१/पल्स  प्रमाणे शुल्क आकारले जातील  (दर लँडलाईन २५० योजने प्रमाणे ).
  • ग्राहक लँडलाईन कॉल करण्यासाठी  लँडलाईन  ऍड-ऑन पॅक वापरू शकतो..
 • भरणा पर्याय: मासिक सेवा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे;
  • तिमाही देयक मोड: ७ दिवस
  • अर्धवार्षिक देयक मोडसाठी: १५ दिवस
  • वार्षिक देयक मोडसाठीः ३० दिवस (१ महिना)
 • स्वतंत्र ब्रॉडबँड: ४ एमबीपीएस आणि त्या वरील योजना वरील स्वतंत्र ब्रॉडबँड श्रेणी त घेतल्या जाऊ शकतात. i.e ४ एमबीपीएस  आणि त्या वरील योजना लँडलाईन कनेक्शन न घेता घेतल्या जाऊ शकतात्
 • अमर्यादित मोफत आवाज लाभ:  प्रीमियम क्रमांक करण्यासाठी आउटगोइंग कॉल संख्येत आणि इतर भार लहान कोड (पातळी १ इ.) साठी केला जाऊ शकत नाही. या कॉल प्रचलित दर नुसार शुल्क आकारले जाईल.
 • एम.टी.एन.एल. सीपीई:- एमटीएनएल द्वारा ग्राहक 'परिसरात,  टेलिफोन इन्स्ट्रुमेंट, ब्रॉडबॅंड मॉडेमची / सीपीई (ग्राहकां च्या  जागे तील  उपकरण), ONU (ऑप्टिकल नेटवर्क भाग), NT१(आयएसडीएन लाइन  साठी) जसे उपकरणे दिल्यास  ती सर्व  एमटीएनएल, मुंबई ची मालमत्ता असेल .एमटीएनएल मुंबई ने पुरवठा केलेले ब्रॉडबँड सीपीई (मोडेम / राऊटर) एमटीएनएल च्या  मालकीचे असतील आणि उपकरणे ग्राहकां नी  परत न केल्यास  लागू असलेले शुल्क भरावे लागेल.
 • कनेक्शन व्यवहार्यता आणि गती :-टिआरएआयच्या निर्देशानुसार वरील दर्शविलेला डाऊनलोड वेग केवळ एमटीएनएल आयएसपी नोड पर्यंत आहे.आणि ट्राय मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वोत्तम प्रयत्न आधारावर दिली जाते..
 • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .

ट्राय प्रारुपात ब्रॉडबँड दरसूची