माहितीचा अधिकार (आरटीआ )

१. अर्ज कसा करावा 

आम्ही को-या कागदावरील अर्ज स्वीकारतो.  आवेदक लिखित स्वरुपात किंवा फॅक्स अथवा इंटरनेट वर इंग्लिश किंवा हिंदी किंवा स्थानीय भाषेत अर्ज करु शकतात.

२. मूल्य 

क्र. 

वैशिष्टे 

मूल्य 

टिप
अर्जाचे मूल्य  रु.१०/- एमटीएनएल काउंटर वर भरावे
अधिक पृष्ठ प्रत्येक पृष्ठाकरीता रु. २ /- ए-४ किंवा ए-३ आकाराचे कागद
मोठे पृष्ठ वास्तविक मूल्य    
नमूना किंवा मॉडेल वास्तविक मूल्य    
रेकॉर्डचे परीक्षण

पहिल्या तासांकरीता कोणतेही मूल्य नाही.      प्रत्येक अधिक १५ मिनिटांकरीता रु.५/-

 

फ्लॉपी डिस्क किट

रु.५०/-  

३. भरणा करण्याचे प्रकार  

  • योग्य पावतीची रोख रकम. 
  • लेखाधिकारी, एमटीएनएलच्या नावे  डिमांड ड्रॉफ्ट
  • लेखाधिकारी, एमटीएनएलकरीता देय बैंक चेक 
  • लेखाधिकारी, एमटीएनएलच्या नावे भारतीय पोस्टल आर्डर

४. अधिक माहिती  

  • सेक्शन ४ ( टी) (डी )च्या अंर्तगत  सूचना  अधिकार म्हणजे दूरसंचार ग्राहक तक्रार संरक्षण  नियमन -२०१२ ( TCPR) करीता येथे क्लिक करा