लँडलाईन  ग्राहकांकरीता मिस्ड कॉल अलर्ट

जेव्हा तुम्ही तुमच्या लँडलाईन पासून दूर असता तेंव्हा तुम्हाला कॉल करणा-या विषयी जाणून घ्यायचे असते.  

तुम्ही, एमटीएनएलच्या मिस्ड कॉल अलर्ट सेवेची निवड करा व तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वर मिस्ड कॉल प्राप्त करा.  तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आयव्हीआर (इन्टरेक्टिव्ह व्होंईस

रिसपॉन्स  ) शार्ट कोड १२७१२७ डायल करुन कधीही बदलू शकता.

  • मासिक शुल्क प्रत्येक ग्राहकांकरीता रु. २० / - 
  • ग्राहक कॉल सेंटर क्रमांक  १५०० डायल करुन ह्या सेवेची सदस्यता घेऊ शकतात. 

टिप:-ही सेवा दिनांक ३१.०५.२०१२ पर्यंत नि:शुल्क उपलब्ध आहे.  ही सेवा मिळविण्यासाठी १५०० क्रमांक डायल करा.

 

 

 

​