एमटीएनएल - एसटीपीआय आयटी सर्विसेस डाटा सेंटर, चेन्नई

'एमएसआयटीएस' हा नामांकित 'डाटा सेंटर' सुविधा उपलब्ध करून देणारा 'एमटीएनएल व  एसटीपीआय यांचा संयुक्त प्रकल्प आहे. एसटीपीआय इमारत, तारामानी, चेन्नई येथे स्थित असलेल्या या प्रकल्पाची ठळक वैशिष्टे पुढीलप्रमाणे:

  • १६०० चौरस फूटापेक्षाही जास्त जागेची व्याप्ति 
  • टायर - 3 श्रेणी असलेले सदर डाटा सेंटर 'बायो मेट्रीक ऑथेनटिकेशन', 'व्हिडिओ सर्विलन्स' इ॰ अतिसुरक्षित  पायाभूत सुविधांनी सुसज्ज 
  • कधीही बंद न पडणारी 'मल्टिपल लेयरची रिडनडंट पॉवर सिस्टीम', एचव्हीएसी आणि अग्नि शोधक व रोधक यंत्रणा
  • सर्व यंत्रणा 'बीएमएस' द्वारा चोवीस तास (२४ x ७ ) देखरेखीखाली  
  • N+n रिडनडंसी: N+n रिडनडंट अनइंटरप्टेड पॉवर, कनेक्टिव्हिटी व अग्नि सुरक्षा
  • चोवीस तास मदत / सहाय्य : अत्यंत अनुभवी व  त्या त्या क्षेत्रातील सर्टिफ़ाईड व्यावसायिकांमार्फत ३६५ x २४ x ७ या धर्तीवर तंत्रज्ञान सहाय्य, देखरेख आणि रिपोर्टिंग सेवा 
  • खात्रीदायक सेवा (गॅरंटिड सर्विस लेव्हल) : सर्विस लेव्हल अग्रीमेंट (एसएलए)  द्वारा १००% पॉवर व 'नेटवर्क अव्हेलेबिलिटी' ची खात्री (गॅरंटि). त्याचप्रमाणे डाटा सेंटरमधील महत्वाच्या सेवांच्या 'प्रोंब्लेम आयडेंटिफिकेशन व रिस्पोंन्स' संदर्भात खात्री (गॅरंटि) 
  • विविध स्तरीय सेवा (वाईड स्पेक्ट्रम ऑफ सर्विसेस): सध्या एमएसआयटीएस ने 'रॅक होस्टिंग' सेवा देऊ केली आहे. मॅनेज्ड होस्टिंग, को-लोकेशन, डीझास्टर रिकव्हरी, सिस्टीम इंटिग्रेशन, बिझीनेस कंटीन्यूटी, मॅनेज्ड सेक्यूरिटी, स्टोरेज - बॅकअप,            व्हर्चुअलायझेशन, क्लाउड कम्पुटिंग ई॰ सेवाही आवश्यकतेनुसार देण्यात येत आहेत॰        

अधिक माहिती करीता संपर्क करा 

मुख्य कार्यकारी अधिकारी (चीफ एक्झिक्यूटिवह  ऑफिसर ) 

एमटीएनएल व  एसटीपीआय आय टी सर्विसेस लिमिटेड 

(दणवळण व आय टी मंत्रालयांतर्गत एमटीएनएल व  एसटीपीआय यांचा संयुक्त प्रकल्प) 

क्र॰ - ५, पहिला मजला, एसटीपीआय इमारत, तारामानी, चेन्नई पिनकोड ६०० ११३        

टेलि : +९१ ४४ ३९१०३४३८, फॅक्स क्र.: ९१४४३९१०३५०५  

संकेतस्थwww.chennai.stpi.in  /   www.mtnl-stpi.in