नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

garuda_mob

सीडीएमए प्रि-पेड मोबाईल

सीडीएमए तंत्रज्ञानावर  आधारीत  "गरुड़ा" ही एक नामांकित सेवा आहे. अतिशय स्वस्त दरात मोबाईल फोनची सोय 'गरुड़ा' मार्फत एमटीएनएल कडून प्रदान करण्यात येत आहे॰ सीडीएमए तंत्रज्ञानावर आधारित असलेला हॅंडसेट ग्राहकासांठी एमटीएनएलकडून पुरविण्यात येईल॰     

 आरयु आय एम कार्ड नविन बुकिंग करीता दिनांक १५/०३/ १४ पासून तीन महिन्यांकारिता बंद करण्यात आले आहे.

दरपत्रक

एकदाच द्यावी लागणारी रक्कम   १४९९ रुपये
 टॉक टाइम व संदेश (एसएमएस)   १४९९ रुपये
सक्रीयकरण शुल्क  शुन्य
 गरुड़ा हॅंडसेट
मोफत 

 

कॉल  मूल्य    
एमटीएनएल मुंबई सीडीएमए (मोबाईल, एफ डब्ल्यू) नेटवर्क  ०.१० रुपये
एमटीएनएल मुंबई लॅंडलाईन जीएसएम व दिल्लीचे एमटीएनएल नेटवर्क  ०.५० रुपये
अन्य स्थानीय नेटवर्ककरीता  ०.६० रुपये
महाराष्ट्र  गोव्यामधील सर्व नेटवर्ककरीता एसटीडी  १.०० रुपये
अन्य शहरांकरीता एसटीडी कॉल्स  १.३०रुपये
संदेश (एसएमएस) शुल्क 
स्थानिय ४०पैसे
राष्ट्रीय ८०पैसे
संदेशावर (एसएमएस) आधारीत सेवांचे मूल्य  १.०० रुपये

 

टॉप अप कूपन

एमआरपी(रुपये) ५० १०० ३०० ५००
टॉक  मूल्य(रुपये) ४१.५ ८६ २७० ५००
टॉक टाईमची वैधता शुन्य शुन्य शुन्य शुन्य
वाढीव कालावधी (ग्रेस पीरियड) नाही नाही नाही नाही
  • कुपन मूल्य सर्वकरांसहीत.

रिचार्ज व्हाउचर

एमआरपी (रुपये) ११० १७५ ३००
टॉक मूल्य (रुपये) ९० १६० २७५
वैधता  १महीना ४५दिवस २ महीने
 कालावधी ( १०दिवस २० दिवस ३० दिवस
  • व्हाऊचरची किंमत करासहीत आहे.

प्रति सेकंद मूल्य (पे पर सेकंद)

 प्लॅनचे नाव गरुड़ाकरीता प्रति सेकंद आरयूआयएम  
एमआरपी ४५
टॉक मूल्य ५/-
वैधता १ वर्ष
कॉल  मूल्य   
एमटीएनएल नेटवर्क १/२  पैसा /सेकंद 
अन्य स्थानीय नेटवर्क व एसटीडी १  पैसे / सेकंद
संदेश (एसएमएस) मूल्य  
स्थानिय (लोकल) २५ पैसे
एसटीडी १.००रुपया
आयएसडी २.५०रुपये
  • कुपनची किंमत  करासहीत आहे.
 

कृपया नोंद घ्या :-

  • गरूड़ाचे वर्तमान ग्राहक वरील रिचार्ज कुपनच्या सहाय्याने रिचार्ज करुन- 'पे पर सेकंद ' या प्लॅनमध्ये जाऊ शकतात.  
  • प्रीपेड कनेक्शन घेणारे नवीन ग्राहक प्रीपेड प्लॅनपैकी कोणताही प्लॅन निवडू शकतात आणि वर दर्शविलेल्या रिचार्जद्वारे आपला प्लॅन     'पे पर सेकंद' मध्ये बदलू शकतात॰ 
  • कॉलचे मूल्य 'फ्रॅक्शन ऑफ पैसा' असल्यास 'राऊंड ऑफ' करण्यात येईल॰ 

आरयूआयएम कार्ड दरपत्रक (टॅरिफ)

“प्रि-पेड आरयूआएम-१७५” प्लॅन  :-

 

प्रि-पेड आरयूआयएम -१७५ प्लॅन 
नोंदणीकरणा्च्या वेळी एकदा भरावयाची रक्कम  रुपये १७५.००
एमटीएनएल नेटवर्कमघ्ये एकदा संदेशा(एसएमएस) सहीत मोफत टॉक टाईम दिला जाईल व एका वर्षात त्याचा उपयोग करावा लागेल.  रुपये १५००.००
टॉक टाईमची वैधता  ३ महीने
कॉलचे मूल्य   
अ) एमटीएनएल मुंबई  नेटवर्कध्ये रुपए ०.४० / मिनट
आ) अन्य स्थानिय नेटवर्क मध्ये रुपए ०.६०/ मिनट
इ) महाराष्ट्र व गोवा करीता  रुपए १.०० / मिनट
ई) एमटीएनएल दिल्ली नेटवर्क कॉल  रुपए १.२० / ३ मिनट
उ) एसटीडी मूल्य   रुपए १.३० / मिनट
  • अन्य मूल्य पहिल्यासारखे असतील.  

 

 

 

आरयूआयएम अंतर्गत जीवन साथी प्लान
नोंदणीकरणाच्या वेळी एकदा भरावयाची रक्कम   रुपये१००.००
एमटीएनएल नेटवर्कमध्ये संदेशा (एसएमएस) सहीत मोफत टॉक टाईम रुपये ३००.००
आजीवन वैधता  इनकमिंग व आउटगोइंग दोन्हीकरीता
अन्य सर्व अटीं पहिल्याप्राणे असतील. 

 

कृपया नोंद घ्या :-

  • घेतलेल्या नंबर वर ६ महिन्यांमघ्ये एकदा कमीतकमी रु.५० चे रीचार्ज करणे  अनिवार्य आहे. 
  • एमटीएनएल नेटवर्क मघ्ये मोफत टॉक टाइम संदेशासहित  

 सीडीएमए पोस्टपेड मोबाईल 

मूल्य आकारणी तक्ता(टेरिफ प्लॅन

अनामत रक्कम 

प्लान चे नाव  मोबाईल प्लान १००  मोबाईल प्लान २०० मोबाईल वन इंडिया  मोबाईल अनलिमिटेड म.टे.नि लि लोकल  नेट वर्क  मोबाईल बिसनेस १२००  मोबाईल अनलिमिटेड सर्व लोकल  नेट वर्क 
सुरक्षा ठेव:
हैंडसेट करीता :  नाही 
लोकल करीता : नाही 
लोकल आणि एसटीडी करीता : रु.१०००/-
लोकल / एसटीडी .आएसडी  करीता : रु. ३०००/-

 बाहेर जाणारे ( आऊट गोईंग) स्थानिक कॉल शुल्क 

 

प्लॅन चे नाव मोबाईल प्लॅन-१०० मोबाईल प्लॅन-२०० मोबाईल वन इंडिया मोबाईल अमर्यादित एमटीएनएल स्थानिक नेटवर्क मोबाईल

बिझनेस-१२००

मोबाईल अमर्यादित सर्व स्थानिक नेटवर्क

जाणारे स्थानिक कॉल शुल्क (रू./पल्स मध्ये)

एमटीएनएल मुंबई  गरुड़ा/मोबाईलवरून 

गरुड़ा कॉल:

रू ०.१० (१० पैसे) प्रति मिनिट. (०१.०२.२००७ पासून) नि:शुल्क रू ०.१० (१० पैसे) प्रति मिनिट. १.२.०७ पासून नि:शुल्क
स्थानिक एमटीएनएल फिक्सड/जीएसएम नेटवर्क : ०.५०

प्रति ६०

सेकंद

०.५०

प्रति ६० सेकंद(३०.९.०६

पासून)

रू.१

प्रति १८०

सेकंद

नि:शुल्क ०.५०

प्रति ६०

सेकंद

नि:शुल्क
स्थानिक अन्य प्राव्हेट  नेटवर्क : ०.९०

प्रति ६०

सेकंद

०.८०

प्रति ६०

सेकंद

रू.१

प्रति६०

सेकंद

०.३५

प्रति ६०

सेकंद

०.५०

प्रति ६०

सेकंद

नि:शुल्क

एमटीएनएल दिल्ली आपले 

नेटवर्क :

१.२० प्रति ३ मिनिट.
एमटीएनएल दिल्ली अन्य नेटवर्क : १.२० प्रति ३ मिनिट. ०.५०/मिनिट. १.२० प्रति ३ मिनिट. ०.५०/मिनिट.
महाराष्ट्र व गोवा मध्ये सर्व नेटवर्क:

१.३० प्रति 

मिनिट.

१.३० प्रति 

मिनिट.

रू.१ प्रति ६०

सेकंद

१.००

प्रति 

मिनिट.

१.२०

प्रति  ६०

सेकंद

१.००

प्रति 

मिनिट.

अन्य राज्यात 

एसटीडी : 
(१८.०५.२००८

पासून)

१.३०

प्रति ६०

सेकंद

१.३०

प्रति  ६०

सेकंद

रू.१

प्रति ६०

सेकंद

१.३०

प्रति  ६०

सेकंद

१.३०

प्रति ६०

सेकंद

१.३०

प्रति ६०

सेकंद

 

 

 

संदेश (एसएमएस)  शुल्क 

 

प्लॅचे  नाव 

मोबाईल प्लॅन-१००

मोबाईल प्लॅन-२००

मोबाईल वन इंडिया

मोबाईल अमर्यादित एमटीएनएल स्थानिक नेटवर्क

मोबाईल

बिझनेस-१२००

मोबाईल अमर्यादित सर्व स्थानिक नेटवर्क

लोकल( एमटीएनएल मुंबई  नेटवर्क ) रू.०.४० नि:शुल्क रू.०.४० नि:शुल्क
लोकल( अन्य नेटवर्क ) रू.०.४०
राष्ट्रीय रू.०.८०
संदेश (एसएमएस) आधारित सेवा शुल्क (८८८८, ३६००)  (रूपया मध्ये) रू.१.००

व्हीएमएस

शुल्क प्रति  १८० सेकंद

रू.१.२० रू.१.२० रू.१ रू.१.२० रू.१.२० रू.१.२०

 

Iइंटरनेट कार्यान्वित करणे- एक्सेस भाडे

 

प्लॅन चे नाव मोबाईल प्लॅन-१०० मोबाईल प्लॅन-२०० मोबाईल वन इंडिया मोबाईल अमर्यादित एमटीएनएल स्थानिक नेटवर्क मोबाईल

बिझनेस-१२००

मोबाईल अमर्यादित सर्व स्थानिक नेटवर्क
इंटरनेट एक्सेस

शुल्क 

रू.०.३० / १०० के बी 

डाटा सेवा करीता एक वेळी एक्टिव्हेशन शुल्क 

(विनापरतावा)

रू. १२५/-

 

इतर सेवा शुल्क 

 

प्लॅनचे नाव मोबाईल प्लॅन-१०० मोबाईल प्लॅन-२०० मोबाईल वन इंडिया मोबाईल अमर्यादित एमटीएनएल स्थानिक नेटवर्क मोबाईल

बिझनेस-१२००

मोबाईल अमर्यादित सर्व स्थानिक नेटवर्क
आयटमाइज्ड बिल रू.५०/-
क्लिप/कॉल फॉर्वर्ड/फैक्स सेवा नि:शुल्क

प्लेटिनमसंख्या

रू.१०,०००/-
गोल्डन नंबर रू.५,०००/-

सूट / सवलत

शून्य

जमा राशि वर

व्याज, जर असेल तर

शून्य
अग्रिम चे समायोजन लागू नाही

 

 

नोंद घ्या :

गरुडा पोस्टपेड  मोबाईल सेवा आर्थिक मानले येथे  Click here
एमटीएनएल याचा प्रारंभ दि ०१.०५.२०१३ फिक्स्ड /डब्लू एलएल / बीएसएनएल करण्यासाठी इंट्रा मंडळ कॉल (अप करण्यासाठी 50 कि.मी.) साठी लँडलाइन आणि CDMA एक भारत आराखडा नाडी दर सुधारित केले आहे. या कॉल साठी पल्स  दर १८० सेकंद पासून ६० सेकंद पर्यंत .हे बदल सुधारित केले आहे गेल्या सहा महिन्यांत या योजना सदस्यता झालेल्या ग्राहकांसाठी लागू होणार नाही, तथापि संशोधित बदल सहा महिने पूर्ण झाल्यावर त्यांना लागू राहतील.

प्रत्येक सेकंदास मूल्य योजना

क्रविवरणमूल्य विवरण

कार्यान्वित करणे व संस्थापित करण्याचे शुल्क  

रू. १४९/- (अधिक सेवा करा सहित  )* (अपफ्रंट भुगतान)
सुरक्षा ठेव(परत करण्यायोग्य) रू. ५००/- (प्रथम बिलात घेतली
जाईल)
मासिक भाडे रू. ९९/- (करासहित)
एफसीए रू. ९९/- (आपल्या नेटवर्कवर )
भाडे  
i)

व्होंईस कॉल साठी स्थानिक व एसटीडी कॉल भाडे  

 
अ) पासून आपल्या नेटवर्कवर  ½ पैसे / सेकंद**
ब) पासून इतर नेटवर्कवर १ पैसे /सेकंद
ii) डाटा भाडे १ पैसे / १० KB (१० KBचा एक पल्स)
संदेश   शुल्क   
i) स्थानिक  ०.५० / संदेश 
ii) एसटीडी रू. १ / संदेश 
iii)

आयएसडी

रू. २.५०/ संदेश 

नोंद घ्या  :

  • वर्तमान इच्छुक ग्राहक आपली योजना बदलू शकतात.  ज्याकरीता कोणतेही सक्रियकरण किंवा संस्थापन शुल्क घेतले जाणार नाही.  
  • दुस-या नविन योजनेमध्ये गेल्यानंतर, त्या योजनेप्रमाणे ग्राहकाकडून बिल घेतले जाईल.  तसेच ग्राहकाची सुरक्षा जमा राशी तशीच राहील.  
  • ** जर का कॉल करीता कॉल शुल्क पैशाच्या रुपात असेल तर ते पुढच्या पूर्णांक पैशात गणले जाईल.  
  • गरुडा पोस्टपेड मोबाईल सेवा आर्थिक मानले येथे Click here 

 

ब्रॉडबँड योजना