नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

उपयोगकरणा-यांसाठी मार्गदर्शन (यूजर गाईड) 

उपयोगकरणा-यांसाठी मार्गदर्शन

एमटीएनएल एसएमटीपी रिले सेवा - महत्वाची अधिसूचना. येथे क्लिक करा

  इंटरनेट अॅक्सेससाठी पॅरेंटल कंट्रोल. तपशीलासाठी येथे क्लिक करा

  एडीएसएल मॉडेमच्या गैरवापरा विरुद्ध सुरक्षा उपाय . अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

 मोडेम सॉफ्टवेअर उपग्रेड करीता :

 सोफ्टवेयर उपग्रेडेशन पैच  ARGT 1000 व्हिडीएसएल मॉडेम  ( Alphion ) करीता डाउनलोड साठी  येथे क्लिक करा 

सोफ्टवेयर उपग्रेडेशन प्रक्रिया  पैच  ARGT 1000 व्हिडीएसएल मॉडेम  ( Alphion ) करीता येथे क्लिक करा  

आपल्या वाय-फाय मॉडेमला सुरक्षित ठेवा. अधिक माहितीसाठी  येथे क्लिक करा. 

आपला  ई-मेल कॉन्फ़िगर करा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

ई-मेल आयडी तक्रारी करीता मार्गदर्शक सिद्धार्ता करीता येथे क्लिक करा

स्टॅटिक आयपी कॉन्फ़िगरेशन

 कॉन्फ़िगर सीपीइ  मॉडेम

(अ) कॉन्फ़िगर व्हिडिएसेल  सीपीइ  मॉडेम

 • ऐअर  प्रो ५२१२ मॉडेम बीबी व्हिडिएसेल करिता, कॉन्फ़िगरेशन  -  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 
 • एआरजीटी -१००० मॉडेम बीबी व्हिडिएसेल करिता, कॉन्फ़िगरेशन  -  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
 • एआरजीटी -१००० मॉडेम एमडीयु  करिता, कॉन्फ़िगरेशन -  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
 • ZyXEL  व्हिडिएसेल मॉडेम कॉन्फ़िगरेशन -  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
 • सेल पाइप  ७१३०  व्हिडिएसेल मॉडेम कॉन्फ़िगरेशन -  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 (ब्) कॉन्फ़िगर एडिएसेल  सीपीइ  मॉडेम

 

(क) कॉन्फ़िगर एफटिटिएच मॉडेम 

(ड) कॉन्फ़िगर लाइन बॉंडिंग मॉडेम  अधिक माहितीसाठी  येथे क्लिक्क करा 

सीसी टीव्ही - आयपी कॅमेरा सेट अप करण्याकरीतायेथे क्लिक करा..

सीसी टीव्ही - आयपी कॅमेरा सेट स्क्रीन शॉट करीता - येथे क्लिक करा .

विंडो विस्टा करीता लान सेट अप करण्याकरितायेथे क्लिक करा 

लिनक्स करीता लान सेटिंग करण्याकरितायेथे क्लिक करा 

एमएसी ओएस करीता आयपी सेट अप करण्याकरितायेथे क्लिक करा  

आपल्या ट्रायबॅंड संबंधी जाणून घ्या

 

महत्वपूर्ण मुद्दे

 1. आवश्यकता नसतांना मॉडेम बंद ठेवा.  
 2. ५९०NU प्लॅननुसार अमर्यादित विनामूल्य इंटरनेटचा उपयोग करणा-या ग्राहकांनी रात्री १२ नंतर व सकाळी ८ वाजण्यापूर्वी  मॉडेम बंद करुन सुरु करावा. 
 3. सीपीई ऑन / ऑफ च्या बाबतीत इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी २-३ मिनिटे वाट पहा॰ 
 4. मॉडेमबरोबर देण्यात आलेल्या पॉवर एडाप्टरच्या व्यतिरीक्त दूस-या एडाप्टरचा वापर करु नये. 
 5. मॉडेमच्या 'रिस्टोर फॅक्टरी डिफ़ॉल्ट सेटिंग' पर्यायाचा उपयोग करु नये.
 6. आपल्या संगणकातील 'टीसीपी आय पी प्रॉपर्टीज़ सेटिंग' मध्ये  'ऑब्टेन आय पी ऑटोमॅटिकली' असा पर्याय निवडा व 'डीएन एस सर्वर ऍड्रेस'च्या बाबतीत 'प्रिफर्ड डीएनएस' (प्रायमरी) २०३.९४.२२७.७० व 'आल्टर्नेट डीएनएस' (सेकंडरी) २०३.९४.२४३.७० असा पर्याय निवडा॰ 
 7. आपणास देण्यात आलेला स्प्लिटर एमटीएनएल 'टू वायर' केबलच्या सुरवातीलाच जोडावा॰ अतिरीक्त एक्सटेंशन / फोन स्प्लिटरच्या नंतरच जोडावा॰ 
 8. दूरध्वनी उपकरण, डीएसएल  व एम टी एन एल लाईन (टू वायर ) यांची जोडणी (कनेक्शन) सीपीई सोबत दिलेल्या 'स्प्लिटर' वर दर्शविलेल्या 'मार्किंग' प्रमाणे करा॰ 
 9. जर, तुम्ही युएसबी पोर्टला मॉडेम जोडून इंटरनेटचा उपयोग करु इच्छित असाल तर, मॉडेमचा युएसबी ड्राईवर कम्प्यूटरमध्ये  आधीच संस्थापित करुन घ्या. 
 10. डिएसएल-टी-१० (कालावधीवर आधारीत प्लॅन - टाईम बेस्ड प्लॅन) च्या ग्राहकांनी उपयोग करत नसल्यास मॉडेम बंद ठेवावा जेणे करून कार्यरत नसणा-या मॉडेमचे टाईम बेस्ड बिलिंग टाळता येईल॰                

 

सांकेतिक शब्द (पासवर्ड) बदला

 • तु्म्ही तुमचा ब्रॉडबॅंडचा सांकेतिक शब्द (पासवर्ड)  बदलण्याकरीता http://register.mtnl.net.in वर लॉगिन करु शकता
 • वेबसाईट वर पासवर्ड बदलल्या नंतर तुम्हाला  तुमच्या मॉडेमच्या  कॉन्फ़िगरेश मध्ये तोच  पासवर्ड द्यावा लागेल. मॉडेम मध्ये लॉगिन करण्याकरीता तुमच्या ब्राउजर वर http://192.1६8.1.1 टाइप करा. पासवर्ड बदलण्याकरीता तुमच्या मॉडेमच्या यूजर गाईडमध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करा.

 

'उच्च श्रेणी वाय-फाय मॉडेम

प्रतिष्ठित वेंडरस यांचे उच्च व्याप्ती वायरलेस मॉडेम.

१.  या मॉडेमची मुंबई कोणत्याही रिटेल आऊटलेट्स येथे तसेच फिल्प्कार्टt इत्यादी ऑनलाइन स्टोअर्स येथे खरेदी करता येईल

२. कोणतेहि इतर विक्रेते "उच्च श्रेणी वायफाय सीपीएस "चा पुरवठा करीत सतील ते debbhd@mtnl.net.in ordgminternet@mtnl.net.in संपर्क साधून  ग्राहक संदर्भासाठी त्यांच्या रूटर यादी सामवेश करून घेऊशकतात. 

विविध ब्रॉडबॅंड योजना

एमटीएनएल, ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार व वर्गवारीनुसार खालीलप्रकारे विविध योजना प्रदान करीत आहे.

 कॅज्युअल ब्रॉडबँड योजना (  प्लॅन 

प्रारंभिक मूल्य

 

विवरणशुल्क 
ब्रॉडबँड नोंदणी, संस्थापन व सक्रियकरण रु. ५००/-

विना परतावा मॉडेम शुल्क  (सामान्य /वाय-फाय)

रु. १०००/-
टेलिफोन लाईनचे  संस्थापन रु. ५००/-
एकुण  प्रारंभिक  शुल्क  रु. २०००/-

 

वापराचे शुल्क

१(क)

१ एमबीपीएस/ ५१२केबीपीएस बीबी कॅज्युअल जोडणी (कनेक्शन) करीता कमीतकमी ३ दिवसांसाठी शुल्क . 

रु. १२००/-
(ख) प्रत्येक अतिरिक्त दिवसाकरीता  रु. ५००/- प्रति दिवस
२(क)

२ एमबीपीएस/ १ एमबीपीएस पर्यंतच्या बीबी कॅज्युअल जोडणीकरीता, कमीतकमी ३ दिवसांसाठी शुल्क . 

रु. २०००/-
(ख)

प्रत्येक अतिरिक्त दिवसांकरीता 

रु. ८००/- प्रति दिवस
३(क)

४ एमबीपीएस/ १ एमबीपीएस पर्यंतच्या बीबी कॅज्युअल  जोडणीकरीता, कमीतकमी ३ दिवसांसाठी शुल्क .

रु. ३५००/-
(ख)

प्रत्येक अतिरिक्त दिवसांकरीता

रु. १२००/- प्रति दिवस

कॅज्युअल व्हिडीएसएल कनेक्शन शुल्क

 

आरंभिक शुल्क  (नोंदणी, संस्थापन, परीक्षण  सक्रियकरण व विना परताव्याच्या मॉडेम प्रभारासहीत)

रु. ५०००/-
(क) १० एमबीपीएस ते २० एमबीपीएस डाऊनलोड व ४ एमबीपीएस अपलोड गती पर्यंतच्या बीबी कॅज्युअल कनेक्शनकरीता, कमीतकमी ३ दिवसांसाठी शुल्क .  रु. ८०००/-
(ख)प्रत्येक अतिरिक्त दिवसांकरीता    रु. ३०००/- प्रति दिवस

 

 

 • सर्व रक्कम आगाऊ घेतली जाईल. 
 • सेवा आरंभाची तारीख, हा  प्रथम दिवस मानला जाईल. 
 • सक्रियकरणाची वेळ ग्राहकाद्वारा निश्चित केली जाईल. 
 • सेवा खंडित केल्यानंतर मॉडेम परत घेतला जाईल. 
 •  जरी  मॉडेमची व्यवस्था ग्राहकाद्वारा केली गेली असेल  तरीही  आरंभिक प्रभाराचा परतावा किंवा तो वजा केला जाणार नाही. 
 •  परत घेतले जाणारे एक टेलिफोन उपकरण फक्त आवक कॉल (इनकमिंग ) सुविधा सहीत प्रदान केले जाईल.
 • ग्राहक, वीसीसी कार्डच्या सहाय्याने जावक कॉल (आऊट गोइंग) करु शकतील.  
 • तांत्रिक संभाव्यता व उपलब्धतेच्या आधारावर जोडणी  दिली जाईल.
 • १.५किमी. लूप अंतरापर्यंत  व्हिडीएसएल कॅज्युअल जोडणी  दिली जाईल.

एमटीएनएल मुंबईच्या कार्यक्षेत्रांतर्गत जिल्हा व अधिनस्थ न्यायालयांच्या  न्यायाधीशांसाठी अमर्यादित प्लान 

 

क्र. सं.

प्लॅन

वेग अवधीमासिक सेवा शुल्कवार्षिक भाडे विकल्प

प्लॅन  - १

२५६ केबीपीएस पर्यंत अमर्यादित  रु. २,५०० रु. २०,०००

 

कृपया नोंद घ्या :  

      १.  वरील अमर्यादित प्लॅनचा, मासिक सीपीई सेवा शुल्क रद्द करण्यात आला आहे.  

      २.  वरील अमर्यादित प्लॅनमध्ये, ग्राहकाच्या ट्राबँड नोंदणीला विना प्रतिक्षा प्राधान्य दिले जाते.  

   माननीय संसद सदस्यांकरीता ब्रॉडबँड टॅरिफ प्लान्स

 

क्र. सं.

प्लॅन

गती अवधी मासिक सेवा  शुल्क  मासिक निशुल्क डाऊनलोड निशुल्क युसेज पेक्षा अधिक अतिरीक्त युसेजचा  शुल्क 

ट्राबँड एमपी  १

  ५१२ केबीपीएस   अमर्यादित   नाही १००  जीबी   (प्रती वर्ष परत केले गेलेल्या  १०,००० कॉल युनिटच्या बदल्यात)

(प्रती वर्ष)

रु. ०.५० प्रति एमबी 

ट्राबँड एमपी २

  २५६ केबीपीएस

अमर्यादित

प्रति  वर्ष सरेंडर केलेल्या १०,००० कॉल च्या बदल्यात १,५०००० मोफत कॉल

अमर्यादित  डाटा परिवर्तन (अर्थात, डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

लागू  नाही

 ३

ट्राबँड एमपी  

२ एमबीपीएस १५ जी बी पर्यंत आणि १एमबीपीएस १५ जी बी नंतर (योग्य उपयोग)

 अमर्यादित  रु. १५००

अमर्यादित  डाटा परिवर्तन (अर्थात, डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

लागु  नाही
 ४

ट्राबँड एमपी ४

४एमबीपीएस 

१५ जी बी पर्यंत आणि १एमबीपीएस १५ जी बी नंतर (योग्य उपयोग)


 अमर्यादित  रु. १५०० अमर्यादित  डाटा परिवर्तन   ( अर्थात,   डाटा डाऊनलोड व डाटा अपलोड )

 

लागू  नाही

 

कृपया नोंद घ्या :-

 

        १  एमटीएनएलकडुन कोणताही सेवाकर घेतल्या शिवाय  सीपीई (सामान्य किंवा वायरलेस) दिले जातील.  

 

       २  एकदा घेतला जाणारा आरंभिक शुल्क रु. ३००  ( सामान्य सीपीईकरीता )   व रु. ६०० ( वायरलेस सीपीईकरीता)  , नोंदणीकरण/ सक्रियकरण / परीक्षण यांकरिता रद्द करण्यात आला आहे. 

 

       ३  उपरोक्त दोन्ही प्रकारच्या प्लॅनमधील अन्य अटी व नियम इतर ब्रॉडबँड प्लॅनप्रमाणेच राहतील.

इतर शुल्का साठी येथे क्लिक करा

 

 

 आवश्यक कागदपत्रे 

एमटीएनएलचे  लँडलाइन आणि  ब्रॉडबँड कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला पूर्णपणे भरलेला  "कस्टमर एप्लीकेशन फॉर्म (सीएएफ) खालील कागदपत्रांसोबत  सादर करणे आवश्यक आहे .

 • स्व: साक्षांकित छायाचित्र  (फोटो )
 • स्व: साक्षांकित ओळखपत्र
 • स्व: साक्षांकित वास्तव्याचा पुरावा 
 •                          वास्तव्य आणि ओळख पुरावा 

  खालीलपैकी कुठल्याही एका कागदपत्राची स्व: साक्षांकित प्रत वास्तव्य आणि ओळख पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.

        आधार (यू आई डी) कार्ड

  • पारपत्र
  • मतदाता ओळखपत्र
  • पोस्ट ऑफिस/सार्वजनिक /राष्ट्रीय  बँकेचे फोटो असलेले खातेपुस्तक
  • राज्य /केंद्र /निमसरकारी उपक्रमाचे फोटो असलेले ओळख पत्र
  • खासदार /आमदार /राजपत्रित अधिकारी मार्फत लेटरहेड वर पत्ता /फोटो असलेले प्रमाणपत्र
  • सरकारी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थाचे पत्ता /फोटो असलेले  ओळखपत्र ( फक्त  विद्यार्थ्यासाठी )
  • पत्ता /फोटो असलेले  पेन्शन कार्ड पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र
  • केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजना ( सीजीएचएस) / इसीएचए ओळखपत्र
  • टपाल/ तार खात्याने जरी केलेले पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र
  • राज्य सरकारद्वाराजारी  केलेले जात व वास्तव्याचा उल्लेख असलेले फोटो प्रमाणपत्र
  • स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
  • पत्ता /फोटो असलेले सरपंचाने जारी केलेले ओळखपत्र ( फक्त ग्रामीण भागासाठी )
  • पत्ता /फोटो असलेले शेतकरी पासबुक
  • शस्त्र परवाना 
 •        फक्त वास्तव्याचा पुरावा 

  जर वरीलपैकी कागदपत्रात  तुमच्या निवासस्थानाचा उल्लेख नसल्यास फक्त वास्तव्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र वैध राहील

  • नजीकच्या तीन महिन्यातील पाणी बिल 
  • नजीकच्या तीन महिन्यातील लँडलाईन टेलीफोन बिल
  • नजीकच्या तीन महिन्यातील वीज देयक बिल
  • चालू वर्षाचे प्राप्तीकर खात्याचे विवरण पत्र 
  • वाहन पंजीकरण प्रमाणपत्र
  • रजिस्टर्ड सेल/लीज एग्रीमेंट
  • नजीकच्या तीन महिन्यातील क्रेडिट कार्ड विवरण पत्र 
  • मोबाइल टेलीफोन अन्य मोबाइल टेलीफोन प्रचालकाचे देयक (बील)
  • केंद्र /राज्य  कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या लेटर  हेडवर वास्तव्याचा पुरावा
  • व्यवसाय संबंधातील कागद पत्र

फक्त ओळख पुरावा

 • इन्कम टैक्स पॅन कार्ड
 • फोटो क्रेडिट कार्ड

संसद /संरक्षण द्वारा जारी केलेले स्मार्ट  कार्ड

 

 

 

 

       फक्त वास्तव्याचा पुरावा 

जर वरीलपैकी कागदपत्रात  तुमच्या निवासस्थानाचा उल्लेख नसल्यास फक्त वास्तव्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र वैध राहील

 • नजीकच्या तीन महिन्यातील पाणी बिल 
 • नजीकच्या तीन महिन्यातील लँडलाईन टेलीफोन बिल
 • नजीकच्या तीन महिन्यातील वीज देयक बिल
 • चालू वर्षाचे प्राप्तीकर खात्याचे विवरण पत्र 
 • वाहन पंजीकरण प्रमाणपत्र
 • रजिस्टर्ड सेल/लीज एग्रीमेंट
 • नजीकच्या तीन महिन्यातील क्रेडिट कार्ड विवरण पत्र 
 • मोबाइल टेलीफोन अन्य मोबाइल टेलीफोन प्रचालकाचे देयक (बील)
 • केंद्र /राज्य  कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या लेटर  हेडवर वास्तव्याचा पुरावा
 • व्यवसाय संबंधातील कागद पत्र
Page 1 of 3

ब्रॉडबँड योजना