अतिरिक्त सेवा व शुल्क 

विवरण शुल्क
अतिरित ई-मेल आयडी ४ एमबी सहित किवा विद्यमान ई-मेल आय डी ची क्षमता ४ एमबी वरून १२ एमबी पर्यंत वाढवीणे   रु २००/- प्रति वर्ष प्रति ८एमबी 
अपलोड वेग 

प्रांरभिक अपलोड वेग एक्सप्रेस एडीएसएल योजना , २ एमबीपीएस " ८ एमबीपीएस  एडीएसएल योजने कारिता ७६८ केबीपीएस राहिल. ५  एमबीपीएस      व्ही डीएसएल - १० एमबीपीएस आणि एफटीटीएच - १० एमबीपीएस  योजना , १ एमबीपीएस डीएसएल_४५०,कॉम्बो_ १२४९ आणि कॉम्बो  १७४९  एफटीटीएच - २० एमबीपीएस  योजना मधे अपलोड वेग १० एमबीपीएस राहिल.  उचित वापर अपलोड गती वरील सर्व योजनांमध्ये ७८६ केबीपीएस  असेल.  

अतिरिक्त अपलोड वेग  

 २५० प्रत्येक अतिरिक्त २५६ केबीपीएस (अधिकतम १ एमबीपीएस पर्यंत अपलोड गती दिली जाऊ शकेल. - व्यवहार्यतेच्या  अंतर्गत)
अतिरिक्त वाय फाय सी पी ई  चा प्रभार कवरेज क्षेत्र वाढव्ण्या करिता

रु १००० एकदाच अग्रिम शुल्क( विना परतावा)प्रति CPE  अतिरिक्त WI FI  CPEs करिता 

अतिरिक्त WI FI  CPEs करिता मासिक शुल्क रु १०० प्रति CPE प्रति महिना

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू .