एव्हरी होम योजनेकरीता ब्रॉडबँड
योजनेचे (प्लॅन ) नाव : ब्रॉडबँड एव्हरी होम प्लॅन
- मसिक सेवा शुल्क : रु.३० प्रती माह (१ मार्च २०१२ पासून लागू)
- वार्षिक सेवा शुल्क : रु. ३०० (प्रथम बिलातुन घेतले जाईल)
- डाऊनलोड वेग :- २ एमबीपीएस
- अपलोड वेग : ५१२ केबीपीएस
- नि:शुल्क डाटा उपयोग : ५० एमबी दरमहा
- अतिरिक्तउपयोग शुल्क : ५१ एमबी ते ५०० एमबी पर्यंत ५०पैसे/एमबी दर, ५०१ एमबी ते १ जीबी पर्यंत ३०पैसे/एमबी दर, १ जीबी नंतर २० पैसे/एमबी दर
- बिल कॅप : रु. ५,५००/- दरमहा उपयोगासाठी, बिल कॅप नंतर नि:शुल्क अमर्यादित उपयोग @ २ एमबीपीएस डाउनलोड गती.
- मासिक मॉडेम शुल्क : रु. ५० (एमटीएनएल मॉडेमकरीता)
एकदा घेतले जाणारे संस्थापन शुल्क
- संस्थापन व परीक्षण : रु. २००
- एमटीएनएल मॉडेम अप-फ्रंट शुल्क : रु. ३०० (साधारण मॉडेम), रु.६०० (बिनतारी मॉडेम)
नियम व अटी:
- नि:शुल्क डाटा उपयोग, अपलोड व डाऊनलोड दोन्ही मिळून आहे.
- एक वर्षात योजना बदलल्यास वार्षिक सेवा शुल्क रु. ३०० प्रोरेटाच्या आधारावर समायोजित केले जाईल.
- दरमहा चे रु. ५००० बिल कॅप फक्त ब्रॉडबँडचे वापर शुल्क आहे. निवडलेल्या योजनेप्रमाणे लँडलाईन शुल्क अतिरीक्त असेल.
- हि योजना प्रचार तत्वावर आधारित असून याचा कालावधी दिनांक १९ मे ते १६ ऑगस्ट २०१२ पर्यंत ९० दिवसांसाठी असेल.
आरक्षण व माहितीकरिता 'BB' असा संदेश (एसएमएस) ९८६९८८९९८८ वर पाठवा.