bb_every_home_700x200

 एव्हरी  होम  योजनेकरीता ब्रॉडबँड

योजनेचे (प्लॅन ) नाव   : ब्रॉडबँड एव्हरी होम प्लॅन

 •  मसिक सेवा शुल्क  : रु.३० प्रती माह (१ मार्च २०१२ पासून लागू)
 • वार्षिक सेवा शुल्क : रु. ३०० (प्रथम बिलातुन घेतले जाईल)
 • डाऊनलोड  वेग :- २ एमबीपीएस
 • अपलोड वेग :  ५१२ केबीपीएस
 • नि:शुल्क डाटा उपयोग :  ५० एमबी  दरमहा
 • अतिरिक्तउपयोग शुल्क : ५१ एमबी ते ५०० एमबी पर्यंत ५०पैसे/एमबी दर, ५०१ एमबी ते १ जीबी पर्यंत ३०पैसे/एमबी दर, १ जीबी नंतर २० पैसे/एमबी दर
 • बिल कॅप : रु. ५,५००/-  दरमहा उपयोगासाठी, बिल कॅप नंतर नि:शुल्क अमर्यादित उपयोग  @ २ एमबीपीएस डाउनलोड गती.  
 • मासिक मॉडेम शुल्क : रु. ५० (एमटीएनएल मॉडेमकरीता)

एकदा घेतले जाणारे संस्थापन शुल्क 

 • संस्थापन व परीक्षण  : रु. २००
 • एमटीएनएल मॉडेम अप-फ्रंट शुल्क : रु. ३०० (साधारण मॉडेम), रु.६०० (बिनतारी  मॉडेम)

नियम व अटी:

 • नि:शुल्क डाटा उपयोग, अपलोड व डाऊनलोड दोन्ही मिळून आहे.  
 • एक वर्षात योजना बदलल्यास वार्षिक सेवा शुल्क रु. ३०० प्रोरेटाच्या आधारावर समायोजित केले जाईल.
 •   दरमहा चे रु. ५००० बिल  कॅप फक्त ब्रॉडबँडचे वापर शुल्क आहे.  निवडलेल्या योजनेप्रमाणे लँडलाईन शुल्क अतिरीक्त  असेल.   
 •  हि योजना  प्रचार तत्वावर आधारित असून याचा कालावधी  दिनांक  १९ मे ते १६ ऑगस्ट २०१२ पर्यंत ९० दिवसांसाठी  असेल.

             आरक्षण व माहितीकरिता 'BB' असा संदेश (एसएमएस) ९८६९८८९९८८ वर पाठवा.