पोस्टपेड रोमिंग

महाराष्ट्र व गोवा

इन कमिंग कॉलचे मूल्य 

 
   
महाराष्ट्र व गोवा येथील बीएसएनएल नेटवर्क वर शून्य
   
आऊट  गोइंग  कॉल  
स्थानिक बीएसएनएल साठी  (महाराष्ट्र व गोवा)

रु.०.८०/ मिनिट

अन्य स्थानिक नेटवर्कसाठी (महाराष्ट्र व गोवा)

रु.०.८०/मिनिट

एमटीएनएल मुंबईच्या नेटवर्क साठी

रु.०.८०/ मिनिट

मुंबई मधील अन्य नेटवर्क साठी

रु. १.१५ / मिनिट

एसटीडी कॉल्स

रु. १.१५/ मिनिट

   
 लघुसंदेश (एसएमएस)  

लोकल 

रु.०.२५

राष्ट्रीय

रु. ०.२५ 
आन्तर्राष्ट्रीय रु. ५ /-
   
डाटा मूल्य आकारणी (चार्जेस)  
जीपीआरएस डाटा मूल्य   ३ पैसे /१०केबी
 ३ जी डाटा मूल्य  ३ पैसे/ केबी

 

 

 

शेष भारता मध्ये

इन कमिंग कॉल मूल्य आकारणी 

 
   
दिल्ली शून्य
 उर्वरित भारत रु. ०.४५/ मिनिट
आऊट गोइंग कॉल मूल्य आकारणी    
 स्थानिक नेटवर्क साठी 

 रु.०.८०/  मिनिट

एसटीडी कॉल्स

रु. १.१५ /  मिनिट

लघु संदेश (एसएमएस)  

लोकल

रु.०.२५

राष्ट्रीय

रु. ०.२५
आन्तर्राष्ट्रीय रु. ५.०० 
   
डाटा मूल्य आकारणी   
जीपीआरएस डाटा मूल्य  ३ पैसे /१०केबी
३जी  डाटा मूल्य   ३ पैसे/१०केबी

आंतर्राष्ट्रीय रोमिंग

आंतर्राष्ट्रीय रोमिंग चे सक्रियकरण

 आंतर्राष्ट्रीय रोमिंग सुविधा चालू करण्यासाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधावा.  ही सेवा घेण्यासाठी ग्राहकांना सुरक्षा ठेव जमा करणे आवश्यक आहे.  

आंतर्राष्ट्रीय रोमिंग मूल्य  :

या सेवेचे घेतले जाणारे मूल्य बदलले जाऊ शकते व हे ठरवण्याचा अधिकार विदेशी प्रचालकांस (फॉरेन ऑपरेटर) राहील.  आपणास निवेदन करण्यात येते की विभिन्न देशांमधील प्रचालकांच्या मूल्य आकारण्याची विस्तृत माहीती मिळविण्यासाठी आमच्या संपर्क केंद्र (कॉल सेंटर) क्रमांक १५०३ वर किंवा  +९१९८६९०१२३४५ वर संपर्क करावा. 

यूसेज मूल्य आकारणी 

वॉइस/(संदेश)एसएमएस

 

आपण जेव्हा विदेशांमध्ये असाल तेव्हा आपले सर्व वॉईस कॉल उदा.  आपणास प्राप्त होणारे व तुम्ही केलेले (एमटीएनएल ग्राहक केंद्रास केलेल्या कॉल सहीत)  सर्व कॉलचे मूल्य घेतले जाईल.  कॉलचे मूल्य घेण्याचा अधिकार पूर्णता प्रचालकास (ऑपरेटर) राहील.  साधारणत: ६० सेकंदांडास एक पल्स रेट या दराने मूल्य घेतले जाते   १६० अक्षरांचा एक जावक (आऊट गोइंग) संदेश (एसएमएस) असेल.  त्याप्रमाणे भाडे  आकारले जाईल.  (उदा. जर एका संदेशामध्ये १७० अक्षरे असतील तर त्यास एक संदेश न मानता दोन २ संदेश समजण्यात येतील )     

जीपीआरएस/डाटा

 

आपण वापरलेल्या जीपीआरएस/डाटाची गणना पाठविलेल्या डाटा किंवा आपणास मिळालेल्या डाटाच्या आधारावर केली जाते.  वॉईस संदेशासाठी घेतले जाणारे मूल्य परिवर्तनशील आहे व ते बदलणेचा अधिकार पूर्णता विदेशी प्रचालकास (ऑपरेटर) असतो.  आपण लक्षात ठेवा की आपण जीपीआरएस/ब्लॅकबेरी साठी निवड केलेले स्थानिक प्लॅन विदेशा मध्ये सेवा प्राप्त करण्यास वैध नाहीत व सर्व डाटा वापराचे मूल्य  अन्य विदेशी प्रचालकाचे (ऑपरेटर) दरांनुसार घेतले जातात.         

ब्लॅकबेरी वापर

विदेशामध्ये रोमिंग करते वेळी मेल करणे, पाठवणे यास डाटा उपयोगामध्ये सामिल केले जाते व त्यानुसार मूल्य आकारले जाते.         

 आंतर्राष्ट्रीय रोमिंग साठी मदत करणा-या कंपनीची नावे.  परिशिष्सिठ   मध्मे पहा. 

आंतर्राष्ट्रीय रोमिंग शुल्का साठी परिशिष्सिठ ब पहा