नि:शुल्क फोन सेवा (एफपीएच)

आपल्या संभावित ग्राहकांना आपल्याशी सहजपणे संपर्क करण्यासाठी तुम्हास नि:शुल्क फोन सेवा दिली जाते.  या टोल फ्री नंबरचा उपयोग केल्यावर त्याचे भाडे तुमच्याकडून घेतले जाईल.  आपल्या व्यवसायांकडे ग्राहकांना तसेच अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी या सेवेचा उपयोग करा. 

 

या सेवेची वैशिष्टे                  

  • रिवर्स भाडे  : कालकर्ता, कोणत्याही प्रभाराशिवाय नि:शुल्क फोन नंबरवर कॉल करु शकतो. 
  • कॉल अग्रेषित करणे  : जर नि:शुल्क फोन धारकाची लाईन व्यस्त आहे किंवा त्यावर उत्तर मिळत नाही तर आवक कॉल वैकल्पिक नंबर वर अग्रेषित करण्याची सोय या सुविधेत आहे. 
  • वेळेवर आधारीत रुटींग  :  या सेवेमध्ये एक एफपीएच नंबर चे ग्राहक नेटवर्क मध्ये अनेक टेलिफोन स्थापित करु शकतात व वेळ, दिवस, दिनांक व सुट्टी वर आधारीत लवचिक मार्ग व अनेक कॉल प्रक्रिया विवरण प्राप्त करु शकतात.         
  • मूळ आधारीत मार्ग -  नि:शुल्क फोन ग्राहक अनेक स्थापित केलेले नंबर प्राप्त करु शकतात व आवक कॉल ज्या ठिकाणाहून केलेले आहे.  त्या लवचिक मार्गाची माहीती प्राप्त करु शकतात.   
  • प्राप्ती (एक्सेसिबिलिटी) :  ही सेवा एमटीएनएल, बीएसएनएल व अन्य दूरसंचार सेवा देणा-या प्रचालकाकडून प्राप्त केली जाऊ शकते.                                                                                                                                      

   सेवा प्राप्त करण्याची पध्दती 

खालील डायलींग प्रक्रियेच्या मदतीने उपयोगकर्ता नि:शुल्क फोन कॉल करु शकतो. 

डायलिंग प्लान : १८०० २२ YYYY

एक्सेस कोड : १८००, निशुल्क फोन नंबर : YYYY (४ अंकीत)

मूल्य आकारणी तक्ता 

सेवा नोंदणी फी (फक्त केवळ एक) रु. १.०००/-
प्रत्येक नि:शुल्क फोन सेवा नंबरचे सृजन/काढुन टाकणे/ जोडणे/संशोधित करणे

रु.१००/-

नि:शुल्क फोन सर्विस नंबरसाठी मासिक भाडे (आगाऊ वसूली) रु.१०००/- प्रति महिना नोंदणी करीता ३ महिन्यांचे भाडे आगाऊ 
सुरक्षा जमा राशी  रु. ५०००/-
विशेषता शुल्क  
  • रिवर्स चार्जिंग 
  • विभिन्न गंतव्य स्थानंकरीता  एक एफपीएच सर्विस नंबर
  • हंटिंग सुविधा 
  • बिलिंग विवरण 
  • वेळ वर  आधारित रूटिंग 
  • ओरिजिन आधारित रूटिंग 
  • काळ  वितरण
शुन्य

इनकमिंग लोकल काँल शुल्क 

रु. १.२०/- मिनिट

 

इनकमिंग एस टी डी काँल शुल्क

रु. १.२० /४५ - सेकंद

विशेष सेवा जोडणे/ विकल्प परिवर्तनासाठी (निवेदन केल्यावर) रु. १००/-
जर म टे नि लि प्रचालक असेल   येणाऱ्या एकूण कॉल्स वर      येणाऱ्या एकूण कॉल्स वर ३०% सूट मिळेल 
जर म टे नि लि प्रचालक नसेल तर  येणाऱ्या एकूण कॉल्स वर          येणाऱ्या एकूण कॉल्स वर ३०% सूट मिळेल 

प्रीमियम टोल फ्री क्रमांक शुल्क

१८०० २२  YYYY (जसे  ४४४४,५५५५,६६६६) रू. १,००,०००/-
१८०० २२  AABB (जसे  २२४४,३३५५,४४६६) रू. ५०,०००/-
१८०० २२  ABCD किवा ABAB (जसे १२३४,२०२०)

रू. २५,०००/- 

     

 

 १.   भाड्याची सेवा घेण्याचा कमीत कमी अवधी तीन महिने आहे.

       २.  ही सेवा वर्तमान टेलिफोन कनेक्शन वर किंवा नियमानुसार घेतलेल्या नवीन कनेक्शनवर उपलब्ध केली जाते. 

       ३.  वरील भाडे तक्त्यामध्ये दाखवलेले भाडे एफपीएच चे भाडे आहे.  यामध्ये मूळ टेलिफोन सेवेसाठी घेतले जाणा-या सामान्य भाड्याचा समावेश केला नाही.   

        ४.  नि:शुल्क फोन सेवेच्या ग्राहकांकडून टेलिफोन कनेक्शनवरून केल्या जाणा-या जावक कॉलचे भाडे नियमित दरानी / पध्दती अनुसार आकारले जाईल.  

         ५.  सांगितलेले वर्तमान भाडे दर कोणत्याही प्रकारची सूचना न देता बदलू शकतात.    

      ६. सेवा कर १२.३६ अतिरिक्त   

 

सदस्य बनण्यासाठी  

संपर्क नंबर : २२६३४०४५

सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी): संपर्क नंबर : २२६३४०४५
जनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:. २२६१६४११

 पता:

 सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी)) चे कार्यालय

तळ मजला,फाउंटेन-१  टेलिकॉम  बिल्डींग,

व्हीएसएनएल  ( टाटा टेलिकॉम ) च्या जवळ 

फाउंटेन मुंबई 

 

तांत्रिक सहाय्यता

      तक्रारीकरीता टोल फ्री नं.) :१८००२२१५०० डायल करा. 

 टेलिफोन नंबर वर फ्री फोन सर्विस करीता अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे, क्लिक करा. 

​