जीएसएम पोस्टपेड  प्लॅन

प्रती सेकंद मूल्य

 

१६० रुपये प्रति सेकंद योजना

मासिक भाडे आणि उपफ्रंट  शुल्क 
सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य) रु. ५००
मासिक भाडे रु १६० 
 
मोफत फायदे  
लोकल + एसटीडी  ऑन-नेट कॉल फ्री + १०० मिनटे (लोकल ऑफ-नेट + एसटीडी)
एसएमएस (लोकल + एसटीडी ) ५०
डाटा वापर ( होम + रोमिंग )      १० जीबी *
कॉल प्रभार - वॉइस आणि व्हिडीयो   
स्थानिक  
ट्रम्प /  डॉल्फिन / गरुडा करीता मोफत

एमटीएनएल लॅंडलाईनकरीता
अन्य मोबाइल (जीएसएम व सीडीएमए नेटवर्क) करीता

१  पैसा/  प्रती  सेकंद

अन्य लॅंडलाईन करीता
एसटीडी  
एमटीएनएल दिल्ली मोफत 
महाराष्ट्र व गोव्याचे बीएसएनएल नेटवर्क १ पैसा/प्रती सेकंद

महाराष्ट्र  व  गोवा - अन्य नेटवर्क
उर्वरीत भारतात कुठेही
डाटा शुल्क (जीपीआरएस व  ३ जी )-स्थानीक व रोमिंग  १ पैसा /१०केबी
   
एसएमएस  शुल्क   
 स्थानिक ५० पैसे
राष्ट्रीय रु. १.००
आंतरराष्ट्रीय रू ५
 

डोल्फिन २१०

 
मासिक भाडे आणि उपफ्रंट  शुल्क 
सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य) रु. ५००
मासिक भाडे रु २१० 
 
मोफत फायदे  
लोकल व्होईस कॉल  अमर्यादित मोफत 
एसटीडी व्हॉईस कॉल  शुन्य
एसएमएस (लोकल + एसटीडी ) १००
डाटा वापर ( होम + रोमिंग )   २    १५ जीबी *
कॉल प्रभार - वॉइस आणि व्हिडीयो   
स्थानिक  
ट्रम्प /  डॉल्फिन / गरुडा करीता मोफत

एमटीएनएल लॅंडलाईनकरीता
अन्य मोबाइल (जीएसएम व सीडीएमए नेटवर्क) करीता

६० पैसा/  प्रती  मिनिट

अन्य लॅंडलाईन करीता
एसटीडी  
एमटीएनएल दिल्ली मोफत 
महाराष्ट्र व गोव्याचे बीएसएनएल नेटवर्क ६० पैसा/  प्रती  मिनिट
महाराष्ट्र  व  गोवा - अन्य नेटवर्क
उर्वरीत भारतात कुठेही
डाटा शुल्क (जीपीआरएस व  ३ जी )-स्थानीक व रोमिंग  १ पैसा /१०केबी
   
एसएमएस  शुल्क   
 स्थानिक ५० पैसे
राष्ट्रीय रु. १.००
आंतरराष्ट्रीय रू ५
 

बडी २९९

मासिक भाडे आणि उपफ्रंट  शुल्क 
सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य) रु. ५००
मासिक भाडे रु २१० 
 
मोफत फायदे  
लोकल + एसटीडी व्होईस कॉल  २९९ मिनिट 
एसएमएस (लोकल + एसटीडी ) १५०
डाटा वापर ( होम + रोमिंग )     २० जीबी *
कॉल प्रभार - वॉइस आणि व्हिडीयो   
सीयुजी   मोफत
लोकल  कॉल  २० पैसे / मिनिट 
एसटीडी  कॉल  ४० पैसे / मिनिट 
डाटा शुल्क (जीपीआरएस व  ३ जी )-स्थानीक व रोमिंग  १ पैसा /१०केबी
   
एसएमएस  शुल्क   
 स्थानिक ५० पैसे
राष्ट्रीय रु. १.००
आंतरराष्ट्रीय रू ५
  • सीयूजी लाभ केवळ एमटीएनएल मुंबई नेटर्वक मध्ये उपलब्ध आहे
  • मोफत व्हॉइस कॉल बेनिफिट्स फक्त होम नेटर्वक वर उपलब्ध असतील.
    कोणीही वैयक्तिक किरकोळ ग्राहक डॉल्फिन बडी २९९ बुक करू शकतो (तथापि हे प्लॅन सीयूजी बेनिफिट्सशिवाय एक सामान्य योजना म्हणून काम करेल).

  • सीयुजी  लाभासाठी, कनेक्शनची किमान संख्या ३ असणे आवश्यक आहे

डॉल्फिन प्लॅन ३२५

मासिक भाडे आणि उपफ्रंट  शुल्क 
सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य) रु. ५००
मासिक भाडे रु ३२५
 
मोफत फायदे  
लोकल  + एसटीडी व्होईस कॉल  ऑन-नेट कॉल फ्री + ३०० मिनटे (लोकल ऑफ-नेट + एसटीडी)
एसएमएस (लोकल + एसटीडी ) १००
डाटा वापर ( होम + रोमिंग )  ४   २० जीबी *
कॉल प्रभार - वॉइस आणि व्हिडीयो   
स्थानिक  
ट्रम्प /  डॉल्फिन / गरुडा करीता मोफत

एमटीएनएल लॅंडलाईनकरीता
अन्य मोबाइल (जीएसएम व सीडीएमए नेटवर्क) करीता

५० पैसा/  प्रती  मिनिट

अन्य लॅंडलाईन करीता
एसटीडी  
एमटीएनएल दिल्ली मोफत 
महाराष्ट्र व गोव्याचे बीएसएनएल नेटवर्क ५० पैसा/  प्रती  मिनिट
महाराष्ट्र  व  गोवा - अन्य नेटवर्क
उर्वरीत भारतात कुठेही
डाटा शुल्क (जीपीआरएस व  ३ जी )-स्थानीक व रोमिंग  १ पैसा /१०केबी
   
एसएमएस  शुल्क   
 स्थानिक ५० पैसे
राष्ट्रीय रु. १.००
आंतरराष्ट्रीय रू ५

 

 

डॉल्फिन प्लॅन ५९९

मासिक भाडे आणि उपफ्रंट  शुल्क 
सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य) रु. १०००
मासिक भाडे रु ५९९
 
मोफत फायदे  
लोकल  + एसटीडी व्होईस कॉल  ऑन-नेट कॉल फ्री + ५०० मिनटे (लोकल ऑफ-नेट + एसटीडी)
एसएमएस (लोकल + एसटीडी ) १००
डाटा वापर ( होम + रोमिंग )  १०  ३० जीबी
कॉल प्रभार - वॉइस आणि व्हिडीयो   
स्थानिक  
ट्रम्प /  डॉल्फिन / गरुडा करीता मोफत

एमटीएनएल लॅंडलाईनकरीता
अन्य मोबाइल (जीएसएम व सीडीएमए नेटवर्क) करीता

४० पैसा/  प्रती  मिनिट

अन्य लॅंडलाईन करीता
एसटीडी  
एमटीएनएल दिल्ली मोफत 
महाराष्ट्र व गोव्याचे बीएसएनएल नेटवर्क ४० पैसा/  प्रती  मिनिट
महाराष्ट्र  व  गोवा - अन्य नेटवर्क
उर्वरीत भारतात कुठेही
डाटा शुल्क (जीपीआरएस व  ३ जी )-स्थानीक व रोमिंग  १ पैसा /१०केबी
   
एसएमएस  शुल्क   
 स्थानिक ५० पैसे
राष्ट्रीय रु. १.००
आंतरराष्ट्रीय रू ५

डॉल्फिन प्लॅन ७९९

मासिक भाडे आणि उपफ्रंट  शुल्क 
सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य) रु. १०००
मासिक भाडे रु ७९९
 
मोफत फायदे  
लोकल  + एसटीडी व्होईस कॉल  ऑन-नेट कॉल फ्री + १००० मिनटे (लोकल ऑफ-नेट + एसटीडी)
एसएमएस (लोकल + एसटीडी ) १००
डाटा वापर ( होम + रोमिंग )  १०  ४० जीबी *
कॉल प्रभार - वॉइस आणि व्हिडीयो   
स्थानिक  
ट्रम्प /  डॉल्फिन / गरुडा करीता मोफत

एमटीएनएल लॅंडलाईनकरीता
अन्य मोबाइल (जीएसएम व सीडीएमए नेटवर्क) करीता

४० पैसा/  प्रती  मिनिट

अन्य लॅंडलाईन करीता
एसटीडी  
एमटीएनएल दिल्ली मोफत 
महाराष्ट्र व गोव्याचे बीएसएनएल नेटवर्क ४० पैसा/  प्रती  मिनिट
महाराष्ट्र  व  गोवा - अन्य नेटवर्क ५० पैसा/  प्रती  मिनिट
उर्वरीत भारतात कुठेही
डाटा शुल्क (जीपीआरएस व  ३ जी )-स्थानीक व रोमिंग  १ पैसा /१०केबी
   
एसएमएस  शुल्क   
 स्थानिक ५० पैसे
राष्ट्रीय रु. १.००
आंतरराष्ट्रीय रू ५

बडी ८९९

मासिक भाडे आणि उपफ्रंट  शुल्क 
सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य) रु. १०००
मासिक भाडे रु ८९९
 
मोफत फायदे  
लोकल  + एसटीडी व्होईस कॉल  ८९९
एसएमएस (लोकल + एसटीडी ) ५००
डाटा वापर ( होम + रोमिंग )  १५  ६० जीबी *
कॉल प्रभार - वॉइस आणि व्हिडीयो   
स्थानिक  
सीयुजी  मोफत
ट्रम्प /  डॉल्फिन / गरुडा करीता २० पैसा/  प्रती  मिनिट

एमटीएनएल लॅंडलाईनकरीता
अन्य मोबाइल (जीएसएम व सीडीएमए नेटवर्क) करीता

२० पैसा/  प्रती  मिनिट

अन्य लॅंडलाईन करीता
एसटीडी  
एमटीएनएल दिल्ली ४० पैसा/  प्रती  मिनिट


महाराष्ट्र व गोव्याचे बीएसएनएल नेटवर्क
महाराष्ट्र  व  गोवा - अन्य नेटवर्क
उर्वरीत भारतात कुठेही
डाटा शुल्क (जीपीआरएस व  ३ जी )-स्थानीक व रोमिंग  १ पैसा /१०केबी
   
एसएमएस  शुल्क   
 स्थानिक ५० पैसे
राष्ट्रीय रु. १.००
आंतरराष्ट्रीय रू ५
  • सीयूजी लाभ केवळ एमटीएनएल मुंबई नेटर्वक मध्ये उपलब्ध आहे
  • मोफत व्हॉइस कॉल बेनिफिट्स फक्त होम नेटर्वक वर उपलब्ध असतील.

  • कोणीही वैयक्तिक किरकोळ ग्राहक डॉल्फिन बडी २९९ बुक करू शकतो (तथापि हे प्लॅन सीयूजी बेनिफिट्सशिवाय एक सामान्य योजना म्हणून काम करेल).

  • सीयुजी  लाभासाठी, कनेक्शनची किमान संख्या ३ असणे आवश्यक आहे 

 

प्लॅन डी

मासिक भाडे आणि उपफ्रंट  शुल्क 
सुरक्षा ठेव (परत मिळण्यायोग्य) रु. १०००
मासिक भाडे रु १०००
 
मोफत फायदे  
लोकल  + एसटीडी व्होईस कॉल  ऑन-नेट कॉल फ्री + ७०० मिनटे (लोकल ऑफ-नेट + एसटीडी)
एसएमएस (लोकल + एसटीडी ) ७००
डाटा वापर ( होम + रोमिंग )  २०  ९० जीबी *
कॉल प्रभार - वॉइस आणि व्हिडीयो   
स्थानिक  
ट्रम्प /  डॉल्फिन / गरुडा करीता मोफत

एमटीएनएल लॅंडलाईनकरीता
अन्य मोबाइल (जीएसएम व सीडीएमए नेटवर्क) करीता

३० पैसा/  प्रती  मिनिट

अन्य लॅंडलाईन करीता
एसटीडी  
एमटीएनएल दिल्ली मोफत 
महाराष्ट्र व गोव्याचे बीएसएनएल नेटवर्क ३० पैसा/  प्रती  मिनिट
महाराष्ट्र  व  गोवा - अन्य नेटवर्क ५० पैसा/  प्रती  मिनिट
उर्वरीत भारतात कुठेही
डाटा शुल्क (जीपीआरएस व  ३ जी )-स्थानीक व रोमिंग  १ पैसा /१०केबी
   
एसएमएस  शुल्क   
 स्थानिक ५० पैसे
राष्ट्रीय रु. १.००
आंतरराष्ट्रीय रू ५

 * सुधारित मोफत डेटा फायदे दिनांक ०१/०४/२०१९ पासुन  लागू 

सामान्य निर्देश 

 
 

सुरक्षा ठेव (परत करण्यायोग्य):
रु. पर्यंत मासिक भाडे 500 - रु. 500 / -
मासिक भाडे जास्त रु. 500 - रु. 1,000 / -

अनामत  रक्कम   :  स्थानिक : शुल्क  नाही,  एसटीडी व राष्ट्रीय  रोमिंग: शुल्क  नाही ,  आयएसडी :  रु २००० व
आंतरराष्ट्रीय   रोमिंग :  रु.  ३००० 
होम नेटवर्क व बीएसएनएलच्या महाराष्ट्र, गोवा , एमटीएनएल नवी दिल्ली नेटवर्क रोमिंग करीता  आवक ( इनकमिंग ) कॉल  नि:शुल्क  आहेत.
नि:शुल्क स्थानिक संभाषण (टॉक )  मूल्य -फक्त होम नेटवर्ककरीता लागू आहे.
 
लाईफ टाईम वैधता ०५.०४.२०१९ पर्यंत आहे. त्यानंतरची वैधता लाइसन्सच्या नुतनीकरणानुसार दिली जाईल.   लाइफ टाइम ग्राहकांकरीता सहा महिन्यात कमीतकमी रु.. १००/- चा वापर करणे आवश्यक आहे.
 अतिरिक्त सेवा कर  १२.३६ % लागू  होईल
अधिक माहिती करीता  १५०३ (टोल फ्री) / ९८६९०१२३४५ डायल करा.

'ब्लॅ

 कआउट दिवस' संबंधी माहीती:- ब्लॅकआउट दिवस, यामध्ये ट्राय एसएमएस (एसएमएस) मर्यादा ( कॅपिंग) लागू नाही. ग्राहक, २०० एसएमएसा (एसएमएस) पेक्षा जास्त एसएमएस पाठवू शकतात व त्याचे शुल्क  योजनेनुसार  (प्लॅन )  असेल. अधिक माहितीकरीता इथे क्लिक करा.
डॉल्फिन  मोबाईल सेवेच्या  वित्तिय बाबींच्या अंमलबजावणी  करिता इथे क्लिक करा.
१० ट्राय   मसुद्यातील प्रि-पेड  शुल्काच्या माहिती करीता इथे  क्लिक करा
१1

प्रती दिन प्रती सिम वरून 3000 पेक्षा  अधिक एसएमएस करीता  एसएमएस शुल्काच्या रुपात  डाल्फिन ग्राहकां कारिता  लागु होतील  :- :लोकल एसएमएस: ५० पैसे , राष्ट्रीय: १ रुपया  आणि  आईएसडी: ५ रु..

१२

नविन ग्राहक ज्यानी एमटीएनएल च्या ग्राहक सेवा केंद्रातून ( उ.दा . वितरक , किरकोळ विक्रेते इ .)  कनेक्शन बुक केले आहे त्यानी सिम एक्टिवेशन केल्या दिवसापासून ३० दिवासाच्या आत १५०३ ह्या नंबर वर कायम स्वरूपी तोड़णी टाळण्यासाठी फ़ोन पड़ताळणी  करणे  बंधनकारक आहे

 १३

 कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता २५६  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्रग्राहकस्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोगघेणारेडेटा, वबसाईट वर्तनआणिइतरबाह्यघटकप्रकार.

१४ विशेष ऑफर: एमटीएनएल पोस्टपेड मोबाइल नंबर पासून एमटीएनएल मुंबई लँडलाईनपर्यंत विनामूल्य कॉल अग्रेषण. एमटीएनएल प्रीपेड मोबाइल नंबर ते एमटीएनएल मुंबई लँडलाईनवर कॉल अग्रेषण शुल्क @ रु 0.10 / मिनिट मर्यादित कालावधी ऑफर
१५ डेटा सेवा सक्रिय करण्यासाठी (डेटा पॅकसह), एसएमएस START ते 1 9 25 पाठवा. निष्क्रिय करण्यासाठी, 1 9 25 पर्यंत STOP पाठवा किंवा 1 9 25 ला कॉल करा.
१६ ग्राहकाने कोणतीही स्वेछा डिपॉझिट / अधिक रक्कम ठेवलेली रक्कम परतफेड करण्यायोग्य / बदलण्यायोग्य सुरक्षा ठेवी म्हणून हाताळली जाईल, जे भविष्यातील बिलांशी समायोजित केले जाईल आणि ते कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणार नाही.

 

)-स्थानिक व रोमिंग