alt

 

 

 

 

 

 

 

 

 

वैशिष्ट्ये

  • ई-मेल : ही सेवा १० व्यावसायिक व व्यक्तीगत ई-मेल खातेदारांना सहजगत्या जोडते व प्रत्येकास स्वतंत्ररित्या कॉन्फिगर करते.  आपल्या हँडसेटच्या मदतीने आपले ई-मेल खाते कॉन्फिगर करण्यासाठी ई-मेल सेटींग आयकॉन वर क्लिक करा.   
  • ऑर्गनायजर : ही सेवा आपले संपर्क नंबर, दिनदर्शिका, मह्त्वांच्या कामांची यादी (टास्क), मेमरी पॅड इत्यादीना अद्ययावत करते व आपणास त्याची आठवण करुन दिली जाते.
  • फ़ोन : एमटीएनएलच्या या सर्वोत्तम मूल्यवान सेवेचा आनंद घ्या व आपल्या प्रिय नातलग व मित्रांच्या संपर्कात रहा. 
  • लघु संदेश सेवा (एसएमएस) : सहजगत्या टायपिंगचा अनुभव देणा-या एन्हान्स्ड  की बोर्डच्या मदतीने नेहमी लघु संदेश सेवेचा लाभ घ्या॰ 
  • वेब ब्राउजिंग  : आपण बाहेर असाल तेव्हा आणि केव्हाही, कोठेही ब्राउज़ करा व इंटरनेट सर्फ करा.
  • तात्काळ संदेश (इंस्टन्ट मॅसेजिंग) : आपल्या  याहू™ मॅसेंजर किंवा जीटॉक™ मित्रांच्या सतत संपर्कात रहा आणि त्याचबरोबर स्मार्ट फोनच्या मदतीने ब्लॅकबेरी™ (मॅसेंजर) संदेशासाठी प्रयत्न करा. 
  • सोशल नेटवर्किंग : सदैव चोवीस तास (२४ x ७ ) लॉग इन रहा, ऑर्कुट™ किंवा फेसबुक™ इ. वर सातत्याने संपर्क करा॰  
  • अटॅचमेंट पाहणे  : जेपीइजी, बीएमपी, टीआयएफएफ, माइक्रोसॉफ्ट™ वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइन्ट, पीडीएफ ई. सारख्या सर्वत्र अत्याधिक उपयोग केल्या जाणा-या अटॅचमेंट फॉर्म्याटचा अनुभव घ्या॰ 
  • रोबस्ट पार्टनर आणि सोल्यूशन इकोसिस्टम – एप्लीकेशन : आमच्या अमर्याद एप्लीकेशन्सचा अनुभव घ्या॰  सातत्यपूर्ण संशोधनाद्वारे नियमितपणे  नवनवीन अप्लीकेशन्स यादी मध्ये समाविष्ट केली जातात, त्यासोबत अद्ययावत रहा. 

Handsets

ब्लॅकबेरी ® बोल्ड  ९०००

  • गतिमान कार्य (परफॉर्मन्स)
  • मल्टीमीडिया
  • जीपीआरएस
  • वायफाय 
  • फ़ाईल संपादित (एडिट) करणे
  • मोबाईल स्ट्रीमिंग
  • अत्यंत सुरेख व स्पष्ट दृश्यमानता (डिस्प्ले) 
  • शक्ति (पॉवर)
  • किंमत रु. १३४९०
  • अधिक माहीती

alt

ब्लॅकबेरी ® कर्व ८३१० 

  • वायरलेस ईमेल
  • ऑर्गनायजर
  • वायरलेस इंटरनेट
  • फ़ोन
  • कॅमेरा
  • व्हिडियो रेकॉर्डिंग
  • मीडिया प्लेयर
  • कॉर्पोरेट डाटा एक्सेस
  • लघुसंदेश (एसएमएस)
  • जीपीएस
  • किंमत: रु.७८२०/-
  • अधिक माहीती                                                         

 

alt

ब्लॅकबेरी ® ८७०० जी

  • वायरलेस ईमेल
  • ऑर्गनायजर
  • फ़ोन
  • ब्राउज़र
  • कॉर्पोरेट डाटा एक्सेस
  • वायरलेस इंटरनेट
  • लघुसंदेश 
  • किंमत: रु. ५९९०/-
  • अधिक माहीती
alt

 

फक्त कॉर्पोरेट ग्राहक आणि  एमटीएनएल/बीएसएनएलच्या कर्मचा-यांना हप्त्याने पैसे जमा करण्याची सुविधा. 

एमटीएनएलच्या कॉर्पोरेट ग्राहकांना ब्लॅकबेरी हॅंडसेट खरेदी करण्यासाठी १२ समान हप्त्यांमध्ये पैसे जमा करण्याची योजना आहे.

१० हॅंडसेट एकत्रित खरेदी केल्यावर एक ब्लॅकबेरी हॅंडसेट मोफत मिळेल (फक्त कार्पोरेट ग्राहक व एमटीएनएल/बीएसएनएल, स्टाफ साठी) 

या प्रस्तावित योजनेमध्ये फक्त डॉल्फिन कनेक्शन बरोबर ब्लॅकबेरी हँडसेट विकले जातील॰ 

कृपया नोंद घ्या : ब्लॅकबेरी हॅंडसेट केवळ एमटीएनएल बीकेसी टेलिफोन एक्सचेंज, सीएसटी रोड, कुर्ला (प), मुंबई - ४०००९८ येथे उपलब्ध असतील॰

संपर्क (कार्यालयीन वेळेत): ०२२-२६५०४२००, २६५२४०५०        

प्रिपेड प्लान

प्री-पेडसाठी ब्लॅकबेरी सेवा

 

प्लॅ न           बीआइ एस लाइटबीआई एस लाइट(ट्रायल)बीएसाआई (अमर्यादित) २ जी ^
एम्आरपी रु. २५१ रु. १५१ ३९९
वैधता  ३० दिवस १५ दिवस ३० दिवस
सक्रियकरण (एक्टिवेशन
पध्दत)
४९९ वर 'एसीटी बीबी २५१' एसएम एस करा ४९९ वर'एसीटी बीबी १५०' एसएम एस करा ४९९ वर'एसीटी बीबी ३९९' एसएम एस करा
 

 

              

 

वैशिष्ट्ये 

 

 

ईमेल(पॉप/आयमॅप) एक्सेस अमर्यादित अमर्यादित अमर्यादित
 बीबी मेसेंजेर अमर्यादित अमर्यादित अमर्यादित
 ईन्स्टंट मेसेजिंग अमर्यादित अमर्यादित अमर्यादित
 ब्लैकबेरी ब्राउसर लागु नाही लागु नाही अमर्यादित
 इन्टरनेट  ब्राउजिंग(वॅप) ३ पैसे/१० केबी ३ पैसे /१० केबी ३ पैसे /१० केबी
 सामाजिक नेटवर्किंग नाही नाही होय
 अर्ज डाउनलोड# नाही नाही होय
 खेळ डाउनलोड# नाही नाही होय
 ब्लैकबेरी मैप्स नाहीं नाही होय

^ ३८४ केबीपीएस  चा  डाउनलोड वेग 

# तिस-या पक्षातील एका वेब साईट हुन

कृपया नोंद घ्या :

         

  • ब्लैक बेरी डिव्हाईस बीबी १० ओएस( जसे Z १० Q १० ) सहित  च्या ग्राहकांना ई मेल ब्राउज़िंग किंवा बीबीएम आक्सेस्सिंग करीता ब्लैक बेर्री प्लान घेण्याची आवश्यकता नाही . black बेरी z१० वर इतर कुठलेही रेगुलर मोबाइल प्लान काम करू शकतात. 
  • या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाजवळ आवश्यक शिल्लक असणे आवश्यक आहे.  ही सुविधा चालू करण्यासाठी केल्या जाणा-या संदेशासाठी (एसएमएस) मूल्य घेतले जाणार नाही.  यासाठी संदेश केवळ ब्लॅकबेरी हँडसेट वरुन पाठविणे आवश्यक आहे. 
  • बीआयएस लाइट प्लॅन ६ तासामध्ये सुरु केला जाईल.  ही सेवा सुरु केल्यावर ग्राहकास संदेश मिळेल. 
  • *स्वत: नूतनीकरण : वैध कालावधी समाप्त होण्यापूर्वी जर ग्राहकाने सेवेचे नूतनीकरण नाही केले तर बीबी प्लॅनचे आपोआप नूतनीकरण केले जाईल.  आपल्या खात्यावर शिल्लक कमी असेल तर ही सेवा आपोआप बंद होईल. 
  • निष्क्रियकरण (डिएक्टिव्हेशन)सेवा बंद करण्यासाठी  DACT टाईप करुन ४९९ वर संदेश पाठवा॰ 
  • त्वरित मेसेंजेर मधे याहू मेसेजर गूगल टॉक आणि विंडोज लाइव मेसेंजेर आहेत .
  • सामाजिक नेटवर्किंग मध्ये फेसबुक ,ट्विटर मायस्पेस शामिल आहेत.
  • मोफत वापरामध्ये कही एप्लीकेशन चा वापर जसे यू टूब/ विडीओ /संगीत स्ट्रीमिंग , टिकर HTML साईट वर , हैण्डसेट एप्लीकेशन आणि एमएमएस चा समावेश नाही .mtnl.नेट हा जर एक्सेस बिंदु असेल तर @ २रु./१० केबी प्रमाणे  शुल्क आकारले जातील   
  • जर  हैंडसेट ज्याचे  आवेदन केले आहे  जो स्वत: ताज़ा / WAP प्रवेश द्वार्याच्या  माध्यमातुन  जोडला गेले आहे त्याचे शुल्क  2p/10KB घेतले जातील .या  अनुप्रयोगों करीता  सेटिंग्स निर्माता द्वारा पूर्व हैंडसेट पर परिभाषित करित आहे .|
  • कोणतेही  आवेदन स्ट्रीमिंग वीडियो किंवा आपल्या  हैंडसेट वर  वास्तविक समय आवेदन मौसम / शेयर / समाचार अद्यतनच्या  प्रमाणे सुद्धा  mtnl.net चा  उपयोग करण्याकरिता  कनेक्ट करू शकतात .|
  • अंतरराष्ट्रीय रोमिंग शुल्क अतिरिक्त लागू .

पोस्टपड प्लॅन

पोस्टपेडसाठी ब्लॅकबेरी सेवा  

 

प्लॅन विशेषता
एफएमसीबीबी ईमेल सेवाबीबी इन्सटेन्ट मॅसेजिंगविनामूल्य डाटा डाउनलोडविनामूल्य डाटा डाउनलोड विनामूल्य वापर मर्यादा संपल्यानंतरचे  डाटा मूल्य 
ब्लॅकबेरी3जी अमर्यादित रु. ११९९ अमर्यादित अमर्यादित अमर्यादित ७५० एमबी  ३ पैसे/१० केबी 
ब्लॅकबेरी2जी अमर्यादित रु . ६९९ अमर्यादित अमर्यादित अमर्यादित ३०० एमबी  ३ पैसे/१० केबी 
बीआयएस  ४९९ 2जी प्लान रु. ४९९ मोफत वापर ५०० एमबी पर्यंत मर्यादित  नाही ३ पैसे/१० केबी
बीआयएस ३४९ 2जी एकोमोमी  रु. ३४९  मोफत वापर ५०० एमबी पर्यंत मर्यादित  नाही  ३ पैसे/१० केबी 

एफएक्यू

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१)  एमटीएनएलची ब्लॅकबेरी सेवा काय आहे ?  

एमटीएनएलची ब्लॅकबेरी सेवा, मोबाईल धारक व्यावसायिक जे नेहमी दौ-यावर बाहेर असतात त्यांच्यासाठी लोकांशी सम्पर्क साधणे व आवश्यक माहिती मिळवणे याकरिता सुरक्षित वायरलेस सेवा आहे.  ही सेवा ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण व्यावसायाशी निगडित माहिती मिळविणे, ई-मेल, फोन, एसएमएस, एमएमएस, ब्राउजर, ऑर्गनायजर, इन्स्टंट मेसेंजर, सोशल नेटवर्कींग इ॰ सुविधा, एकाच ब्लॅकबेरी स्मार्ट फोन वर उपलब्ध करुन देते.  

२)  एमटीएनएलची ब्लॅकबेरी सेवा प्राप्त करण्यासाठी काय करावे ?

प्रीपेड ब्लॅकबेरी सेवेसाठी संदेशाद्वारे आणि पोस्टपेड ब्लॅकबेरी सेवेसाठी आपल्या जवळच्या एमटीएनएलच्या ग्राहक केंद्रास १५०३ वर संपर्क करा.

३)  ब्लॅकबेरी सेवा देणा-या अन्य कंपनीपेक्षा एमटीएनएलची ब्लॅकबेरी सेवा वेगळी कशी आहे ?

ब्लॅकबेरी सेवा 'पुश मेल' तंत्रज्ञानावर आधारीत आहे. तुमचा ई-मेल 'ई-मेल सर्व्हर' आल्यानंतर तुमच्या ब्लॅकबेरी स्मार्टफोन वर आपोअपच पुश केला जातो. हा ई-मेल पाहण्यासाठी ब्राउजिंग व डाऊनलोडींग करण्याची आवश्यकता नाही.

४)  ब्लॅकबेरी स्मार्टफोनसाठी वेगळ्या सीमचा उपयोग करावा लागतो का ?

नाही, आपण या सेवेचा उपयोग करण्याकरीता आपले सध्याचे सिम किंवा युसिम कार्डचा वापर करु शकता॰ 

५)  एमटीएनएलची ब्लॅकबेरी सुविधा प्राप्त करण्यासाठी आपणाकडे कोणत्या गोष्टिंची / बाबींची आवश्यकता आहे ?

आपणाकडे फक्त एमटीएनएलचे प्री-पेड किंवा पोस्टपेड कनेक्शन व ब्लॅकबेरी स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

६)  मी बाजारातून ब्लॅकबेरी स्मार्टफोन करु शकतो का ? एम टी एन एल कोणता ब्लॅकबेरी स्मार्टफोन देते ?

होय, आपण बाजारामधून कोणताही 'नेटवर्क अनलॉक्ड ब्लॅकबेरी स्मार्टफोन' खरेदी करु शकता.  एमटीएनेलकडून पुढील प्रकारचे स्मार्टफोन अतिशय कमी किमतीत वितरीत केले जातात.  ब्लॅकबेरी बोल्ड ९००० (३जी), ब्लॅकबेरी ८७०० जी, ब्लॅकबेरी कर्व्ह ८३१० (जीपीएस) 

७)  एमटीएनएलची ही सेवा ब्लॅकबेरीशी अनुरुप ( कॉम्पॅटीबल) उपकरणावर (फोनवर) कार्य करु शकते का ?

होय, करु शकेल.

८)  एमटीएनएलची ही सेवा अनलॉक्ड ब्लॅकबेरी स्मार्ट फोनवर काम करेल का ?

होय, करु शकेल.

९)  या सेवेचे मूल्य किती रुपए आहे व यासाठी कोणते प्लॅन उपलब्ध आहेत ?

एमटीएनएलच्या संकेत स्थळावर उपलब्ध असणारा मूल्य तक्ता पहा.

१०)  ब्लॅकबेरी स्मार्ट पोन द्वारा चॅटींग, ई-मेल एक्सेससाठी वेगळे मूल्य घेतले जाते का ?

नाही.  आपण निवड केलेल्या ब्लॅकबेरी प्लॅननुसार मूल्य घेतले जाईल.

११)  एकाच ब्लॅकबेरी स्मार्ट फोन वर इंटरप्राईज (बीईएस) सेवा आणि इंटरनेट सेवा (बीआयएस) या दोन्ही सेवेचा उपयोग करु शकतो का ?

होय.

१२)  या सेवेमध्ये कोणत्या प्रकारचे ई-मेल अकाउंट आहेत ?

एमटीएनएलच्या ब्लॅकबेरी सेवेमध्ये पुढीलप्रमाणे ई-मेल अकाउंट उपलब्ध आहे - बोल मेल / जी मेल / एमएसएन /हॉट मेल /याहू /रीडीफ /पीओपी ३/ आयएमएपी ४/ मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज आणि लोटस डॉमीनो मेल अकाउंट॰ 

.१३)  ब्लॅकबेरी इंटरनेट सर्विस (BIS) व ब्लॅकबेरी इंटरप्राईज सर्वर (BES) या दोन्ही मध्ये काय फरक आहे ?

ब्लॅकबेरी स्मार्ट फोन व कार्पोरेट मेल सर्वर यांमधील लिंक जोडण्यासाठी व तिचे संचलन (मॅनेज) करण्यासाठी ब्लॅकबेरी इंटरप्राईज सर्वर सेटअप उपलब्ध असणे आवश्यक आहे.  सामान्य सेट अप च्या सहाय्याने इंटरनेट वर ई - मेल एक्सेस ची सुविधा उपलब्ध करून देणा-या सेवेला ब्लॅकबेरी इंटरनेट सर्विस म्हणतात॰ 

१४)  ब्लॅकबेरी सेवेच्या सहाय्याने व्यक्तिगत मेल व व्यावसायिक मेल एकत्र (इंटीग्रेट) ठेवू शकतो का ?

होय, इंटरनेटवर आधारीत ई-मेल अकाउंट- उदा. बोल मेल, हॉट मेल, जी मेल, याहू इ॰ च्या बरोबर आपले व्यक्तीगत पीओपी३ / इंटरनेट सेवा प्रदानकर्ता (आयएसपी)  ई-मेल अकाउंट ब्लॅकबेरी सेवेशी एकत्रित ठेवू शकतो.  

१५)  ब्लॅकबेरी इंटरनेट सेवेसाठी (बीआयएस) आम्हास नवीन ब्लॅकबेरी ई-मेल पता मिळू शकेल का ?

होय, आपणास मिळेल.

१६)  पिन काय आहे ? माझ्या ब्लॅकबेरी स्मार्ट फोनसाठी पिन कोठे मिळेल ?

आपणास आपला पिन नंबर आपल्या स्मार्ट फोन वर खालीली ठिकाणी मिळू शकेल -  होम स्क्रीन वर, पर्यायामध्ये (ऑप्शन) जा किंवा  बॅटरी कव्हरच्या आतील बाजूस किंवा तुमच्या ब्लॅकबेरी स्मार्ट फोन बोंक्सवरील स्टीकर वर॰ 

१७)  संदेशाचे वितरण (मॅसेज डिलीव्हरी) वेळेवर केले जाते का ?

होय, आपल्या ई-मेल सर्वरच्या इन बॉक्स मध्ये संदेश पोहोचल्यावर आपल्या ब्लॅकबेरी स्मार्ट फोन वर तत्का संदेश वितरीत केला जाईल.

१८)  जर माझा ब्लॅकबेरी स्मार्टपोनची चोरी झाली अथवा हरविला तर करावे ?

एमटीएनएल ग्राहक सेवा केंद्रामध्ये १५०३ वर संपर्क करा.

१९)  मी फिरती (रोमिंग) वर असताना मला ब्लॅकबेरीची सेवा मिळेल काय ?

होय, भारतामध्ये व संपूर्ण जगात कोठेही जीपीआरएस रोमिंग भागीदाराच्या (पार्टनर) सहाय्या मूळे ब्लॅकबेरीची सेवा मिळेल.

२०)  ब्लॅकबेरी स्मार्टफोन द्वारा मेल पाठवताना टो सिग्नेचर सेट करु शकतो का ?

होय, ब्लॅकबेरी इंटरनेट सेवे द्वारा आपलं व्यक्तीगत अकाऊंट बनवतांना ऑटो सिग्नेचर सेट करु शकाल.

२१)  ब्लॅकबेरी इंटरनेट सेवे द्वारा मेल बनविण्यासाठी ऑटो रिप्लाय सेट केला जातो का ?

ब्लॅकबेरी इंटरनेट सेवे द्वारा आपल्या व्यक्तीगत खात्यावरील मेसेजसाठी आपण कार्यालयातून बाहेर आहात अशा प्रकारचा 'रिप्लाय' सेट करु शकता.

२२)  या साठी कोणत्या प्रकारची अटॅचमेंट आवश्यक आहे ?

पुढील प्रकारचे अटॅचमेंट आवश्यक आहे :  माईक्रोसॉफ्ट वर्ड / एक्सेल / पॉवरपॉईंट / पीडीएफ / जेपीईजी / बीएमपी / टीआयएफएफ

अधिक माहीतीसाठी www.blakberry.com वर भेट द्या॰  

ग्राहक सेवा केंद्रामध्ये १५०३ वर संपर्क करा.   

सेटअप व डाऊनलोड

 

 

​