2 एमबीपीएस  पेक्षा कमी बँडविड्थकरीता लीज्ड लाईन  मूल्य
  

 

दिनांक १ मे २००५ पासून खाली दिली गेलेली पूर्व प्रभावी  मूल्य  दर (  टॅरिफ ) लागू केले  गेले  आहेत   परंतु ज्यांना भाडे व गॅरेंटी अटी, विशेष निर्माण किंवा वर्गणी आधारांतर्गत घेतले गेले आहे अशांच्या बाबतीत हे लागू नाही.  .  

 

2एमबीपीएस पेक्षा कमी लीज्ड लाईन सर्किटची वार्षिक भाडे निश्चिती खालील तक्त्यानुसार होईल  :-  

 

अंतर 
(कि.मी. मध्ये)
६४केबीपीएस सर्किटांकरीता मूल्य दर  (टॅरिफ ) (रु.)
क्लासिकल एमएलएलएन
१०२०७ १७८११
१० १०५३३ १८१३७
१५ १०८५९ १८४६३
२० १११८५ १८७८९
२५ ११५११ १९११६
३० ११८३७ १९४४२
३५ १२१६३ १९७६८
४० १२४८९ २००९४
४५ १२८१५ २०४२०
५० १३२१४ २०८१९
५५ १३५४० २११४५
६० १३८६६ २१४७१
६५ १४१९२ २१७९७
७० १४५१९ २२१२३
७५ १४८४५ २२४४९
८० १५१७१ २२७७५
८५ १५४९७ २३१०१
९० १५८२३ २३४२८
९५ १६१४९ २३७५४
१०० १६५४८ २४१५२
१०५ १६८७४ २४४७८
११० १७२०० २४८०४
११५ १७५२६ २५१३१
१२० १७८५२ २५४५७
१२५ १८१७८ २५७८३
१३० १८५०४ २६१०९
१३५ १८८३१ २६४३५
१४० १९१५७ २६७६१
१४५ १९४८३ २७०८७
१५० १९८८१ २७४८६
१५५ २०२०८ २७८१२
१६० २०५३४ २८१३८
१६५ २०८६० २८४६४
१७० २११८६ २८७९०
१७५ २१५१२ २९११७
१८० २१८३८ २९४४३
१८५ २२१६४ २९७६९
१९० २२४९० ३००९५
१९५ २२८१७ ३०४२१
२०० २३२१५ ३०८२०
२०५ २३५४१ ३११४६
२१० २३८६७ ३१४७२
२१५ २४१९३ ३१७९८
२२० २४५२० ३२१२४
२२५ २४८४६ ३२४५०
२३० २५१७२ ३२७७६
२३५ २५४९८ ३३१०२
२४० २५८२४ ३३४२९
२४५ २६१५० ३३७५५
२५० २६५४९ ३४१५३
२५५ २६८७५ ३४४७९
२६० २७२०१ ३४८०७
२६५ २७५२७ ३५१३२
२७० २७८५३ ३५४५८
२७५ २८१७९ ३५७८४
२८० २८५०५ ३६११०
२८५ २८८३२ ३६४३६
२९० २९१५८ ३६७६२
२९५ २९४८४ ३७०८८
३०० २९८८२ ३७४८७
३०५ ३०२०९ ३७८१३
३१० ३०५३५ ३८१३९
३१५ ३०८६१ ३८४६५
३२० ३११८७ ३८७९१
३२५ ३१५१३ ३९११८
३३० ३१८३९ ३९४४४
३३५ ३२१६५ ३९७७०
३४० ३२४९१ ४००९६
३४५ ३२८१८ ४०४२२
३५० ३३२१६ ४०८२१
३५५ ३३५४२ ४११४७
३६० ३३८६८ ४१४७३
३६५ ३४१९४ ४१७९७
३७० ३४५२१ ४२१२५
३७५ ३४८४७ ४२४५१
३८० ३५१७३ ४२७७७
३८५ ३५४९९ ४३१०३
३९० ३५८२५ ४३४३०
३९५ ३६१५१ ४३७५६
४०० ३६५५० ४४१५४
४०५ ३६८७६ ४४४८०
४१० ३७२०२ ४४८०७
४१५ ३७५२८ ४५१३३
४२० ३७८५४ ४५४५९
४२५ ३८१८० ४५७८५
४३० ३८५०७ ४६१११
४३५ ३८८३३ ४६४३७
४४० ३९१५९ ४६७६३
४४५ ३९४८५ ४७०८९
४५० ३९८८३ ४७४८८
४५५ ४०२१० ४७८१४
४६० ४०५३६ ४८१४०
४६५ ४०८६२ ४८४६६
४७० ४११८८ ४८७९२
४७५ ४१५१४ ४९११९
४८० ४१८४० ४९४४५
४८५ ४२१६६ ४९७७१
४९० ४२४९२ ५००९७
४९५ ४२८१९ ५०४२३
५०० ४३२१७ ५०८२२
> ५०० ४४००० ५१०००

 

 

 

कृपया नोंद घ्या :

 

१. वर नमूद केलेले अंतर म्हणजे  सेवा आवश्यक असलेल्या  २ ठिकाणांमधील  अंतर होय , जे  सर्व साधारणपणे  हवाई  अंतराच्या  १.२५  पट मानले  जाते .

 

२.  ट्राय ने  नमूद केलेल्या निर्बंधानुसार  ६४ केबीपीस ( क्लासिकल  ) व  ६४ केबीपीस ( एम  एल एल एन ) चे  दर ठरविले आहेत .

 

३॰  वर नमूद केलेले दर हे ५ किमीच्या  टप्प्यात आहेत . त्या मधील अंतरासाठी  'प्रो -  राटा' सूत्रानुसार ठरवले जाईल .   त्याकरीता कमीतकमी व अधिकाधीक अंतर मर्यादेचा दर हा ५ किमी दराच्या तुलनेत प्रति कि.मी. करीता निश्चित करुन विभाजित केला जातो.  कि.मी.चे अंतर पुढच्या किलोमीटर पर्यंत पूर्ण धरले जाईल.  हे उदाहरणातून स्पष्ट केले गेले आहे  :-   

 

          नॉन एमएलएलएन (क्लासिकल) लीज्ड लाईन- ६४केबीपीएस च्या ८ किमी  अंतराचे स्पष्टीकरण खाली दिले गेले आहे. :-

 

  • ५किमी चे मूल्य  = रु. १०२०७/-
  • १० किमी चे मूल्य  = रु. १०५३३/-
  • अंतर (ii) – (i) = रु. ३२६/-
  • प्रति किमी दर (iii)/५ =रु. ६५.२/-
  • ८ किमी चा दर [ (i) + ३ किमी x (iv) ] = रु.१०२०७+[३xरु. ६५.२] = रु. १०४०३/-

 

६४ केबीपीएस पेक्षा अधिक व २एमबीपीएस पेक्षा कमी सर्किटांसाठी गुणांक  

 

 खालील दर्शविलेल्या गुणांकाद्वारा ,६४ केबीपीएसच्या  लीज्ड सर्किट मूल्याचा गुणाकार करुन १२८ केबीपीएस ते १ लएमबीपीएस पर्यंत क्षमतेचे मूल्य निश्चित केले जाईल.  परंतु अधिकाधीक  २ एमबीपीएस दरांचा योग्य डिस्टन्स स्लॅब लोकल लीड (किंवा एण्ड लिंक्स) किंवा लोकल सर्किंटांकरीता मूल्य खालीलप्रमाणे आहे  

 

 

 

क्षमतागुणांक
१२८ केबीपीएस १.८
१९२ केबीपीएस २.५
२५६ केबीपीएस ३.१
३२० केबीपीएस ३.६
३८४ केबीपीएस ४.०
५१२ केबीपीएस ४.८
७६८ केबीपीएस ६.४
९६० केबीपीएस ७.६
१ एमबीपीएस ८.६

 

 

 

लोकल लीड (किंवा एण्ड लिंक्स) किंवा लोकल सर्किटांकरीता  मूल्य 

 

 क्लासिकल व एमएलएलएनच्या संबंधी  लोकल लीड व लोकल सर्किटांकरीता  मूल्य  खालीलप्रमाणे आहे  :-

 

(क)  ६४ केबीपीएस पर्यंतचे क्लासिकल लोकल लीड व लोकल सर्किट्स व एमएलएलएन आधारित ६४ केबीपीएस पर्यंतचे लोकल लीड – ५ किमी पेक्षा कमी अंतराचे लोकल लीड व लोकल सर्किट सोडून, 
परीपत्राचा परिच्छेद १(ए) मध्ये दिल्या गेलेल्या क्लासिकल दरानुसार   ६४ केबीपीएसचे मूल्य असतील.   

 

अंतरराशि
१ किमी रु.४५००
२ किमी रु.६५००
३ किमी रु.८५००
४ किमी रु.१००००

 

 

 

 

 

 

 

नोट:   एमएलएलएन आधारित लोकल लीड मध्ये क्लासिकल सर्किटकरीता लागू वरील  मूल्यामध्ये  एनटीयू मूल्याचा /  भाड्याचा समावेश करणे आवश्यक आहे.   

 

 (ख) ६४ केबीपीएस पर्यंत एमएलएलएन आधारित लोकल सर्किट्स  - १५ किमी पेक्षा कमी अंतराच्या लोकल सर्किटसचे मूल्य सोडून, 

परिपत्र १(A) मध्ये दिल्या गेलेल्या एमएलएलएन दरांच्या  प्रमाणे मूल्य असतील जे खालील प्रमाणे आहेत.

 

अंतरराशि
१ किमी रु. ४५००
२ किमी रु. ६५००
३ किमी रु. ८५००
४ किमी रु. १००००
५ किमी रु. ११५००
६ किमी रु. १३०००
७ किमी रु. १४५००
८ किमी रु. १६०००
९ किमी रु. १७५००
१० किमी रु. १९०००
११ किमी रु. २०५००
१२ किमी रु. २२०००
१३ किमी रु. २३५००
१४ किमी रु. २५०००
१५ किमी रु. २५४६३

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नोंद  :  १५ किमी पेक्षा अधिक अंतराच्या  एमएलएलएन आधारित लोकल सर्किटांच्या संबंधात एनटीयूचे भाडे एमएलएलएन आधारित मूल्यामध्ये ही सामील केले जाईल.    

 

 

यापुढे वर्तमान पत्र किंवा प्रेसचे मेन सर्किट किंवा लोकल लीडच्या टॅरीफ वर कोणतीही सूट / सवलत दिली जात नाही.  दुस-या शब्दात प्रेस / वर्तमान पत्राकडून ६४ केबीपीएस क्लासिकल अथवा एमएलएलएन आधारीत, ज्याप्रमाणे मामला असेल त्याप्रमाणे मूल्य घेतले जाईल.  लोकल लीड व लोकल सर्किंटांकरीता वर उल्लेखांप्रमाणे मूल्य घेतले जाईल.   वास्तविक पहाता एनएलएलएनवर वर्तमान पत्र / प्रेसकरीता लीज्ड केले गेलेले सर्कीट एनटीयू मूल्यांना आकर्षित करतात.  परंतु नविन मूल्य व्यवस्थे अंतर्गत, त्यांच्याकडून व्यक्तिगत सर्किटकरीता दिल्या जाणा-या एकूण मूल्यात वाढ होऊ नये. 

 

६४ केबीपीएस  पेक्षा जास्त परन्तु २ एमबीपीएस सर्किटांपेक्षा कमी  (क्लासिकल व एमएलएलएन आधारित ):-

 

क्लासिकल व एमएलएलएन  आधारित लीज्ड सर्किटांकरीता लागू केलेल्या दरांप्रमाणे परिपत्रकाच्या परिच्छेद १(ए) किंवा गुणांकात उल्लेख केलेल्या दरांच्या आधारावर मूल्य असले पाहिजेत.

 

(i) जर, ते फक्त एका बाजूने  एमएलएलएन आधारित आहेत तर सर्किट्सचे बिल ही फक्त एमएलएलएन आधारित मूल्याप्रमाणे घेतले गेले पाहिजे.     

 

(ii) जिथे, वर्तमान मिडिया वर, कोणत्याही क्षमतेच्या लोकल लीड्सची व्यवस्था करणे संभव नसेल तर लोकल लीड्स-   

 

  • भाडे किंवा गॅरंटी आधारावर किंवा 
  • वर्गणी आधारावर किंवा 
  • विशेष निर्माण आधारावर प्रदान केले गेले पाहीजे. 

 

(iii) जिथे,  ग्राहकांना एण्ड लिंक्स प्रदान केली जाते, त्याची देखभाल ग्राहकांकडून लिखित अर्ज मिळाल्यानंतर प्रती वर्ष एण्ड लिंकच्या किमतीच्या १०% दराने, एमटीएनएलकडून केली जाईल.    

 

(iv) ५ किमी हून अधिक  मध्यस्थ अंतराकरीता वरील नोट ३ चा परीच्छेद १ लागू केला जाईल.    

 

(v) लॉन्ग डिस्टंस सर्किट्स व लोकल सर्किट्सच्या २ आणि  ४वायर्स लोकल लीड्सचे  चार्जिंग वर्तमान  नियमानुसार होईल.     

 

टेलिफोन व्हॉईस सर्किट्स (स्पीच) 

 

  • पॉईंट - टू-पॉईंट व सिंगल पार्टी : ६४ केबीपीएसकरीता लागू असलेल्या दरांप्रमाणे दर .
  • नेटवर्क मोड : क्लासिकल वर आधारित सर्किट्स.
  • प्रेस सर्किट्सकरीता सूट देण्याची अनुमती नाही, तसेच वर्तमान सर्किट्ससाठी वरीलप्रमाणे कमीतकमी दर लागू केले गेले आहेत किंवा त्यासंबंधी वर्तमान मूल्य लागू केले जातील.     

 

 

 

लीज्ड  व्हॉ ईस बँड डाटा सर्किट्स ( ९.६ केबीपीएस पर्यंत )

 

 ६४ केबीपीएस  क्लासिकल वर आधारित सर्किट्सकरीता लागू केलेल्या दरांप्रमाणे दर 

 

प्रेस सर्किट्स करीता सूट देण्याची अनुमति नाही तसेच वर्तमान सर्किट्सकरीता वरीलप्रमाणे, कमीतकमी नविन दर लागू केले गेले आहेत किंवा त्यासंबंधी वर्तमान मूल्य लागू केले जाईल.   

 

वृत्त विभागातर्फे (प्रेस) वृत्त प्रसारण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्होईस बण्ड डाटा सर्किटची दर आकारणी, ही ६४ केबीपीसच्या दर आकारणी प्रमाणे असेल. 

 

 टेलिग्राफ सर्किट्स

 

सर्व टेलिग्राफ सर्किट्सची बिले फक्त क्लासिकल दरांप्रमाणे केली जातील.   

 

(i)   प्रेस व गैर प्रेस ग्राहकांकरीता टेलिग्राफ सर्किट्स

 

  ५० बाउड़स  ७५ बाउड़स
जेव्हा कधी प्रत्येक दिवशी संपूर्ण वेब सर्किट्सची आवश्यकता असते. ६४ केबीपीएस स्पीड डाटा क्लासिकल सर्किट्स करीता निश्चित केलेल्या मूल्याप्रमाणे  ८०% मूल्य   ६४ केबीपीएस स्पीड डाटा क्लासिकल सर्किट्स करीता निश्चित केलेल्या मूल्याप्रमाणे  १००% मूल्य  

 

मल्टी-यूजर मूल्य  -  मुख्य सर्किट्सचे मूल्य, अधिक प्रत्येक अतिरिक्त यूजर करीता  १०%  मूल्य  (प्रमुख यूजरच्या  अतिरिक्त).

 

(ii)    लोकल लीडकरीता (किंवा एण्ड लिंक्स)  घेतले जाणारे मूल्य  : 

 

क ) ५किमी पेक्षा कमी अंतर सोडून जर लोकल लीड्स करीता घेतल्या जाणा-या मूल्याचा दर परिच्छेद १ (ए)च्या अनुसार असेल.  ५ किमी पेक्षा कमी अंतराकरीता दर वरील परिच्छेद ३(ए)च्या अनुसार असेल.    

 

ख ) जर, अशा प्रकारे लिजिंग शक्य नसेल तर  -

 

  • भाडे किंवा गॅरंटी आधारावर किंवा 
  • वर्गणी आधारावर.

 

ग) एण्ड लिंकची देखभाल  : जिथे ग्राहक निवास स्थानी ग्राहकांकडून एण्ड लिंकची व्यवस्था केली जाते तिथे प्रत्येक वर्षी लिंकच्या किमतीच्या  @१०% दराने अनुरक्षण मूल्य घेतले जाईल.  

 

अधिक अनुदेश

 

१. प्रेसच्या व्यतिरीक्त, एमएलएलएन सिस्टम वर प्रदान केलेले वर्तमान लीज्ड  लाईन सर्किट्सकरीता ग्राहक निवासस्थानाकरीता दिले गेलेले एनटीयूचे मूल्य खालील दरांप्रमाणे घेतले जातील.  नविन प्रेस/वर्तमान पत्रासहीत सर्व वर्तमान व नविन ग्राहकांकडून एनटीयू मूल्य
(खालील तक्त्यांनुसार) घेतले जाईल.    

 

 एमएलएलएन मॉडेम (एनटीयू ) चा प्रकार  
    प्रत्येक वर्षाकरीता प्रति एंड मॉडेम (एनटीयू ) भाडे 
६४ केबीपीएस
रु. ३५००
n X ६४ केबीपीएस
रु. ५००० 
२ एमबीपीएस V.३५/G.७०३
रु. १००००
२ एमबीपीएस इथरनेट
रु. १८०००

 

 

 

२. एनटीयू सुरक्षा जमाराशि : – दि. २३.०२.२००८  पासून घेतली जात नाही.   

 

जर मुख्य मूल्याच्या आधारावर ग्राहकाकडून/ आयएसपीकडून एमटीएनएलकरीता  दिनांक ०१.०५.२००५ नंतरच्या कालावधीसाठी काही आगाऊ भरणा केला गेला असेल तर दिनांक ०१.०५.२००५ पासून नविन मूल्या वर आधारीत प्रो-राटामध्ये सुधार केला जाईल.   ज्या ग्राहकांनी दिनांक ०१.०५.२००५ पासून सुरु होणा-या कालावधीच्या मूल्याचा भरणा केलेला असेल तर त्यातील फरक ग्राहकांच्या आग्रहानुसार आगामी भाडयातून समायोचित केले जाईल किंवा परत केले जाईल.

 

४. प्रेस सर्किट्स करीता कोणत्याही सूटची अनुमती नाही तसेच,  कमीतकमी वरीलप्राणे नवे दर लागू होतील.   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

​