{tabओळख }
मोबाइल वेबसाइटबिल्डरप्लसकाय आहे ?
मोबाइल वेबसाइट बिल्डर द्वारा आपण आपल्या मोबाइल किवा पीसी उपयोग करून आपण सहजपणे एक वेबसाइट बनवू , प्रकाशित आणि शेयर करू शकता , जी कोणत्याही मोबाइल अथवा पीसी वर योग्य प्रकारे काम करण्याची हमी देते .|
- कोणत्याही तंत्रज्ञान चे ज्ञान असणे आवश्यक नाही
- डाउनलोड करण्याकरिता किवा स्थापित करण्याकरिता कही नाही .
- मोबाइल आणि पीसी / लैपटॉप च्या सोबत बनवा
- प्रपत्र जोडा , मोबाइलद्वारे विक्री करा ,जाहिराती दाखवा
- उन्नत होस्टिंग फोन मॉडल ची ओळख करण्याकरिता (किवा पीसी) आणि योग्य वेबसाइट ची सेवा
- वेबसाइट सर्व मोबाइल फोन आणि पीसी /लैपटॉप वर चांगले काम करते .
मोबाइलवेबसाइटबिल्डरप्लस का?
मोबाइल वेबसाइट प्लस बिल्डर सुलभ आणि सुविधा संपन्न, एक मोबाइल फोन आणि एकपीसी/लैपटॉप द्वारा मोबाइल वेबसाइट बनविणे आणि स्वर्निमिति च्या क्षमते सहित मोबाइल वेबसाइट बिल्डर आज उपलब्ध आहे
- वापरण्यास सुलभ ,कोणीही .निर्माण करु शकतात
- ५० पेक्षा अधिक पावर पैक सुविधे सहित
- W3C च्या उत्तम आचरण सोबत १०० % अनुरूप
- ९९.९९ %अपटाइम हमी सहित होस्टिंग
- वेबसाइट स्वस्त फ़ोन, स्मार्ट फोन च्या बरोबरीने पीसी /लैपटॉप मध्ये ही चागल्या त-हेने दिसते .
मोबाइल वेबसाइट चे निर्माण कसे कराल ?
आपल्या मोबाइल फोन किवा पीसी /लैपटॉप च्या साह्याने काही मिनिटातच आपली मोबाइल वेबसाइट बनवा . मोबाइल वेबसाइट बनविण्या करीता आपल्याला फक्त एका इंटरनेट कनेक्शन ची गरज आहे .
- आपल्या एमटीएनएल मोबाइल नंबर वरून MSITE, 55012 वर एसएमएस करा
- खात्या चे विवरण मिळविण्या करीता लॉगिन करा
- आपल्या ब्राउज़र सहित लॉगिन आणि मोबाइल किवा पीसी / लैपटॉप नी बनवा
- मोबाइल वेबसाइट,वेब पत्त्यावर प्रकाशित करा
आगंतुक आपली मोबाइल वेबसाइट आपल्या मोबाइल यापीसी /लैपटॉप वर पाहू शकतात .
वैशिष्टये
-
- मोबाइल आणि पीसी /लैपटॉप वरुन वेबसाइट बनावा /अपडेट करा.|
- डिवाइस पत्ता लावण्या सहित अमर्यादित होस्टिंग .
- वेबसाइट चे पत्ते .
- वेबसाइट टेबलेट मोबाइल फोन, टेबलेट आणि पीसी /लैपटॉप वर पाहू शकता .|
- फार्म, एम कॉमर्स, ऐडसेंस इत्यादि .
- कॉल करण्याकरिता क्लिक करा , फोन बुक वर ऐड करण्याकरिता ,हिट काउंटर आणि १०० + हुन अधिक सुविधा
टैरिफ
टैरिफ
पैक चे नाव | दर |
पाने |
कशी सदस्यता घ्याल |
---|---|---|---|
मोबाइल वेबसाइट बिल्डर प्लस |
रु.७५प्रती महिना |
जास्तीत जास्त २० पाने |
सदस्यता घेण्याकरीता आपल्या एमटीएनएल मोबाइल नंबर वरून २ रु प्रती एसएमएस च्या दराने MSITE असा एसएमएस ५५०१२ वर पाठवा
|