टेलीमार्केटर नोंदणी 

ज्या  टेलीमार्केटरना आमच्या ग्राहकांना व्यावसायिक संभाषण पाठवायाचे आहेत त्याना टेलीमार्केटर करार  असणे आवश्यक आहे. खालील अधिकार्यंशी  त्या साठी संपर्क करू  शकता:

वरिष्ठ व्यवस्थापक (व्ही ए एस ) बीकेसी ,
4 था मजला, प्रशासन विंग,
बांद्रा कुर्ला टेलिफोन एक्सचेंज,
कुर्ला (पश्चिम),
मुंबई ४०००९८
दूरध्वनी ०२२-२६५२८७९२
दूरसंचार व्यावसायिक कम्युनिकेशन ग्राहक प्राधान्य पोर्टल प्रवेश करण्यासाठी येथे क्लिक करा.Click क्लिक करा .