आवश्यक कागदपत्रे 

एमटीएनएलचे  लँडलाइन आणि  ब्रॉडबँड कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला पूर्णपणे भरलेला  "कस्टमर एप्लीकेशन फॉर्म (सीएएफ) खालील कागदपत्रांसोबत  सादर करणे आवश्यक आहे .

  • स्व: साक्षांकित छायाचित्र  (फोटो )
  • स्व: साक्षांकित ओळखपत्र
  • स्व: साक्षांकित वास्तव्याचा पुरावा 
  •                          वास्तव्य आणि ओळख पुरावा 

    खालीलपैकी कुठल्याही एका कागदपत्राची स्व: साक्षांकित प्रत वास्तव्य आणि ओळख पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.

          आधार (यू आई डी) कार्ड

    • पारपत्र
    • मतदाता ओळखपत्र
    • पोस्ट ऑफिस/सार्वजनिक /राष्ट्रीय  बँकेचे फोटो असलेले खातेपुस्तक
    • राज्य /केंद्र /निमसरकारी उपक्रमाचे फोटो असलेले ओळख पत्र
    • खासदार /आमदार /राजपत्रित अधिकारी मार्फत लेटरहेड वर पत्ता /फोटो असलेले प्रमाणपत्र
    • सरकारी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थाचे पत्ता /फोटो असलेले  ओळखपत्र ( फक्त  विद्यार्थ्यासाठी )
    • पत्ता /फोटो असलेले  पेन्शन कार्ड पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र
    • केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजना ( सीजीएचएस) / इसीएचए ओळखपत्र
    • टपाल/ तार खात्याने जरी केलेले पत्ता /फोटो असलेले ओळखपत्र
    • राज्य सरकारद्वाराजारी  केलेले जात व वास्तव्याचा उल्लेख असलेले फोटो प्रमाणपत्र
    • स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
    • पत्ता /फोटो असलेले सरपंचाने जारी केलेले ओळखपत्र ( फक्त ग्रामीण भागासाठी )
    • पत्ता /फोटो असलेले शेतकरी पासबुक
    • शस्त्र परवाना 
  •        फक्त वास्तव्याचा पुरावा 

    जर वरीलपैकी कागदपत्रात  तुमच्या निवासस्थानाचा उल्लेख नसल्यास फक्त वास्तव्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र वैध राहील

    • नजीकच्या तीन महिन्यातील पाणी बिल 
    • नजीकच्या तीन महिन्यातील लँडलाईन टेलीफोन बिल
    • नजीकच्या तीन महिन्यातील वीज देयक बिल
    • चालू वर्षाचे प्राप्तीकर खात्याचे विवरण पत्र 
    • वाहन पंजीकरण प्रमाणपत्र
    • रजिस्टर्ड सेल/लीज एग्रीमेंट
    • नजीकच्या तीन महिन्यातील क्रेडिट कार्ड विवरण पत्र 
    • मोबाइल टेलीफोन अन्य मोबाइल टेलीफोन प्रचालकाचे देयक (बील)
    • केंद्र /राज्य  कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या लेटर  हेडवर वास्तव्याचा पुरावा
    • व्यवसाय संबंधातील कागद पत्र

फक्त ओळख पुरावा

  • इन्कम टैक्स पॅन कार्ड
  • फोटो क्रेडिट कार्ड

संसद /संरक्षण द्वारा जारी केलेले स्मार्ट  कार्ड

 

 

 

 

       फक्त वास्तव्याचा पुरावा 

जर वरीलपैकी कागदपत्रात  तुमच्या निवासस्थानाचा उल्लेख नसल्यास फक्त वास्तव्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कुठलेही एक कागदपत्र वैध राहील

  • नजीकच्या तीन महिन्यातील पाणी बिल 
  • नजीकच्या तीन महिन्यातील लँडलाईन टेलीफोन बिल
  • नजीकच्या तीन महिन्यातील वीज देयक बिल
  • चालू वर्षाचे प्राप्तीकर खात्याचे विवरण पत्र 
  • वाहन पंजीकरण प्रमाणपत्र
  • रजिस्टर्ड सेल/लीज एग्रीमेंट
  • नजीकच्या तीन महिन्यातील क्रेडिट कार्ड विवरण पत्र 
  • मोबाइल टेलीफोन अन्य मोबाइल टेलीफोन प्रचालकाचे देयक (बील)
  • केंद्र /राज्य  कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या लेटर  हेडवर वास्तव्याचा पुरावा
  • व्यवसाय संबंधातील कागद पत्र