नविन काय

 

एमटीएनएल स्वेच्छानिवृती योजना २०१९

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


स्पेशल ३ जी वाउचर ४९९* आपल्याला देत आहे.. ५ जीबी/दिवस ३जी डाटा, १०० एसएमएस/दिवस आणि खरोखर अमर्यादित विनामूल्य स्थानिक आणि एसटीडी कॉल (होम व नॅशनल रोमिंग नेटवर्क दोन्हीमध्ये) २८ दिवसांच्या वैधतेसह.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एमटीएनएल, मुंबईने सर्व ग्राहकांसाठी ९० दिवसांकरीता “बजेट ब्रॉडबँड नॉन कॉम्बो ९५ प्लॅन” प्रमोशनल योजना म्हणून चालू केली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एमटीएनएल, मुंबईने ९० दिवसांकरीता "एफटीटीएच-व्हॉईस-५००" ५० एमबीपीएस स्पीडसह प्रमोशनल योजना सुरू केलीआहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


स्पेशल ३ जी वाउचर १४५* आपल्याला देत आहे.. १ जीबी/दिवस ३जी डाटा, १०० एसएमएस/दिवस आणि खरोखर अमर्यादित विनामूल्य स्थानिक आणि एसटीडी कॉल (होम व नॅशनल रोमिंग नेटवर्क दोन्हीमध्ये) २८ दिवसांच्या वैधतेसह.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

ब्रॉडबँड योजना