alt

३ जी प्रि-पेड  सेवा 

मोबाईल टेलेफोनिच्या नाविन्यपूर्ण विश्वात प्रवेश करा आणि कल्पनातीत गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. एमटीएनएल 'अत्याधुनिक ३ जी जादू' सेवेचा आरंभ करून मोबाईल टेलीफोनि विश्वातील  एका नव्या पर्वाची सुरवात करीत आहे.  ३जी जादू सोबत या भविष्य पर्वाचे स्वागत असो. 

व्हि डि कॉलिंग 

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर वार्तालाप करत असता तेव्हा त्यांना समोर पाहुन तुम्ही वास्तवाचा अनुभव करु शकता. कित्येक  मैल दूर राहूनही तुम्ही तुमचे मित्र व व्यावसायिक भागिदारांबरोबर समोरासमोर बोलण्याचे समाधान मिळवू शकता.

सर्वाधिक गतीचे ब्रॉडबँड इंटरनेट 

घरात, कार्यालयात व इतर कोठेही 'एमटीएनएल ३ जी ब्रॉडबँड' चा वापर करताना सर्वाधिक गतीचा अनुभव घ्या. एमटीएनएल ३ जी ब्रॉडबँडद्वारे म्युझिक डाऊनलोड, व्हिडीओ क्लिप, गेम्स इ. चा आस्वाद घेताना पूर्वी कधीही न अनुभवलेल्या सर्वाधिक गतीचा अनुभव घ्या. आता तुम्ही, कधीही कुठेही मोबाईल इंटरनेट एक्सेस करु शकता.  तुमच्या इंटरनेट जोडणीची  (कनेक्टिविटी) गती वाढवण्यासाठी  मोबाईल तुमच्या  संगणकाला (लॅपटॉप-डेस्कटॉपला ) जोडा किंवा एमटीएनएल ३जी डाटा कार्डचा उपयोग करा. 

मोबाईल टीव्ही 

आता, एमटीएनएल मोबाईल टीव्ही सेवेच्या सहाय्याने आपण मोबाईलवर कधीही आणि कुठेही आवडीचे कार्यक्रम पाहू शकता. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर ५० पेक्षा धिक वाहिन्यांवर बातम्या, गाणी, कार्टून, खेळ व त्याहूनही अधिक सुविधा प्राप्त करु शकता. 

 

३ जी प्रिपेड डाटा पैक

  

बेस डेटा दर (स्थानिक आणि राष्ट्रीय रोमिंग): ३पैसे / १०केबी

३ जी  एसटीव्ही

  ट्रम्प विशेष एसटीव्ही 
 एसटीव्ही एसटीव्ही ९८ ^ एसटीव्ही १७१* एसटीव्ही १९७ एसटीव्ही२३१* एसटीव्ही ३६५* एसटीव्ही ४२१*
शुल्क ( रु.)  ९८  १७१  १९७ ३१९ ३६५ ४२१
मोफत डेटा वापर (होम + रोमिंग) २ जीबी १.५जीबी/दिवस २ जीबी/दिवस २.५जीबी/दिवस ३जीबी/दिवस ३जीबी/दिवस
व्होईस बेनिफिट अमर्यादित विनामूल्य ( स्थानिक आणि एसटीडी, होम आणि एमटीएनएल दिल्ली नेटवर्क) ''
एसएमएस 100 एसएमएस#
100 एसएमएस/दिवस #        
शुल्क वैधता  (दिवस) २८ २८ ३५ ४२ ७० ८४
 • *मर्यादित कालावधी ऑफर ^दिनांक १/११/२०१८ /  *दिनांक १९/०८/२०१८ पासून वैध.

नोट:      

 • ** इतर सर्व विशेष नंबर (उदा. १३९) दरानुसार शुल्क आकारले जातील.
 • वरील डेटा एसटीव्ही  ऑनलाईन / ई-रिचार्ज आणि एसएमएस रिचार्ज द्वारे उपलब्ध होईल.
 • लाभ मोफत डेटा वापर होम आणि राष्ट्रीय रोमिंग नेटवर्क उपलब्ध होईल.
 •  मुक्त डेटा वापरा चा उपयोग केल्यानंतर, @ ३पैसे/१० केबी प्रमाणित शुल्क लागू होईल

 

 ३ जी  एसएमएस वर आधारित  डाटा पैक  

३ जी डाटा   (पॅक) 
 
एमआरपी निशुल्क डाटा 

टॉक मूल्य 

वैधता एसएमएस वर आधारित एक्टिवेशन
३ जी १४  
रु. १४  २०० एमबी रु.०.३६  १ दिवस  'RCH १४' असा संदेश ४४४ वरपाठवा 
३ जी २२ *  रु. २२  २०० एमबी रु.०.२५ ३ दिवस  'RCH २२' असा संदेश ४४४ वरपाठवा 
३ जी ५१* रु.५१  ५०० एमबी रु. ०.४३ २८ दिवस  'RCH ५१' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी ५२ * रु. ५२  ७५० एमबी रु. ०.३२ १४ दिवस 'RCH ५२' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी ७६ * रु.७६ १ जीबी रु. ०.२८  दिवस 'RCH ७६' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी ९९ रु. ९९ २ जीबी  ४ जीबी ** रु. ०.४८   २८ दिवस 'RCH ९९' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी २९९  रु. २९९ ८  जीबी  १५जीबी **
रु.०. ६४  २८ दिवस  'RCH २९९' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी १२५१  रु. १२५१ २.५ जीबी/महिना १२मह‍िन्यांकरीता रु. ०.६५ ३६५दिवस  'RCH १२५१' असा संदेश ४४४ वर पाठवा
३ जी १२९९ रु.१२९९ ३५ जीबी  रु. ०.७२ ३६५ दिवस   'RCH१२९९' असा संदेश ४४४ वर पाठवा
३जी ३९९९ रु. ३९९९  १२० जीबी रु.०.७४ ३६५ दिवस  'RCH ३९९९' असा संदेश ४४४ वर पाठवा

 

 • ** दिनांक १/११/२०१८ पासून वैध./ * ई रिचार्ज  व ऑनलाइन रिचार्ज मध्ये उपलब्ध .
 • जर ट्रम्प ३ जी १२५० च्या ग्राहकांनी ९०० एमबी विनामुल्य  डाटा वापर त्या महिन्याच्या संपण्या पूर्वी केला तर उर्वरित महीन्या करीता डाटा वापराचे शुल्क @ ३पैसे /१०के बी प्रमाणे आकारले जाईल  . 
 • न वापरला गेलेला डाटा वैधता अवधि नंतर कार्य फॉरवर्ड केला जाणार नाही .
 • कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता२ ५६  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या, कमी कव्हरेज क्षेत्रग्राहक स्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तन आणि इतर बाह्य घटक प्रकार. .

एसएमएस बेसड एक्टिव्हेशन:

 • सक्रियकरण :· ३जी डाटा पॅक २२· ३ज़ी डाटा पॅक ७६ ३ जी सता पैक ९९च्या  सक्रियकरण करण्याकरीता  ४४४  क्रमांकावर  'RCH' हा संदेश पाठवा .
 • उदा.- : ३जी डाटा पॅक २२च्या  सक्रियकरण करण्याकरीता ४४४ क्रमांकावर  'RCH' हा संदेश  पाठवा . 
 • ग्राहकांकडुन रु. २ अतिरीक्त सक्रियकरण शुल्क घेण्यात येईल

 

व्हिडियो कॉलिंग दरपत्रक

 ३ जी व्हिडि ओ कॉलिंग- दरपत्रक (   टेरिफ )

 सिम किट सिम १०+एफटीयु  ९१  सिम १०+एफटीयु  ४१ सिम १०+ एफटीयु ६२सिम८०+ एफटीयु २९सिम १०+एफटीयु ८८सिम १०+एफटीयु  ८४ 
एमटीएनएल (मुंबई व दिल्ली ) १ पैसे  प्रति  सेकंद १ पैसे  प्रति  सेकंद ४० पैसे प्रति मिनिट  ९० पैसे  प्रति मिनिट  १  पैसा प्रति  सेकंद ४० पैसे प्रति मिनिट 
अन्य स्थानीय  १ पैसे  प्रति  सेकंद १ पैसे  प्रति  सेकंद ४० पैसे प्रति मिनिट ९० पैसे प्रति मिनिट  १  पैसा प्रति  सेकंद ४० पैसे प्रति मिनिट
एसटीडी (म.टे.नि.लि दिल्ली ) १ पैसे  प्रति  सेकंद १ पैसे  प्रति  सेकंद ४५ पैसे प्रति मिनिट ९० पैसे प्रति मिनिट १  पैसा प्रति  सेकंद ४५पैसे प्रति मिनिट
एसटीडी (उर्वरित भारत) १ पैसे  प्रति  सेकंद १ पैसे  प्रति  सेकंद ४५ पैसे प्रति मिनिट रु.१.३०  पैसे प्रति मिनिट १  पैसा प्रति  सेकंद ४५पैसे प्रति मिनिट
आयएसडी  रु.३० प्रति मिनिट

 व्हिडिओ  कॉलकरिता 

 • Contact मधुन क्रमांक (नंबर) टाईप करा अथवा क्रमांक  select  करा.
 • Oपैसेtions मध्ये  Video Call  ची निवड करा.
 • तुमच्या  मोबाईल वरुन  नंबर डायल करा.
 • तुमच्या  मोबाईल हॅंडसेट मध्ये व्हिडि कॉलिंग फीचर   असणे आवश्यक आहे. 
 • व्हिडिओ कॉल करण्यासाठी कॉल करणारा व कॉल घेणारा,  दोघेही ३ जी नेटवर्क मध्ये असणे आवश्यक आहे. 
 • कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व ३ जी करीता२ ५६  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्रग्राहक स्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तन आणि इतर बाह्य घटक प्रकार. .

रोमिंग दरपत्रक

वॉईस व संदेश (एसएमएस) मूल्य  निवड केलेल्या प्लॅन प्रमाणे 
व्हिडियो कॉल्स  
आवक  रु. १.८० प्रति मिनिट
जावक  रु.३.०० प्रति मिनट 
एसटीडी कॉल्स  रु ४.०० प्रति  मिनिट 
डाटा मूल्य  ३ पैसे प्रति १० केबी