भ्रमणध्वनीवर  जी जुळणी ( सेटिंग)

एमटीएनएलच्या संकेतस्थळावरून (वेबसाईट) आणि संपर्क केंद्राकडून (कॉल सेंटर) तुम्ही भ्रमणध्वनीवर ३ जी  जुळणी ( सेटिंग ) प्राप्त करु शकता. 

याचबरोबर ही जुळणी तुम्ही आपल्या भ्रमणध्वनीवर करु शकता. जीपीआरएस व ३ जी साठीची भ्रमणध्वनीवरील जुळणी समान आहे.

Click here एमटीएनएलच्या संकेतस्थळावर ३ जी / मोबाईल टीव्हीच्या जुळणीसाठी येथे क्लिक कराव

भ्रमणध्वनीसाठी  करावयाची जुळणी ( सेटिंग )
जोडणीचे नाव (कनेक्शन नेम) एमटीएनएल
डेटा बेअरर पॅकेट डेटा
अॅक्सेस पॉईंटचे नाव (एपीएन)   mtnl.net

वापरणाऱ्याचे नाव (यूजर नेम)

रिक्त ठेवा

सांकेतिक शब्द(पासवर्ड)

रिक्त ठेवा

प्रमाणीकरण (Authentication) सामान्य (Normal)
वॅप  जुळणी ( सेटिंग )
होम पेज  http://wap.mtnl.in
प्रॉक्सी होय
प्रॉक्सी सर्व्हर अॅड्रेस १०.१०.१०.१०
पोर्ट ९४०१
  •  जर आपण मोबाईल टीव्हीचा वापर करत नसाल तर  रिक्त ठेवा.   
  • जुळणी काम करण्यासाठी , जोडणीतील बदल कायम  केल्यावर मोबाईल बंद करून पुन्हा चालू करा .
एपल आयपॅडसाठीची  ३ जी जुळणी

जुळणी(सेटिंग्ज)मध्ये जाऊन सेल्युलर डेटाची निवड करा.

एपीएन सेटिंग्जची निवड करून त्यात खाली दिलेली अक्षरे लिहा.

एपीएन : mtnl.net

उपयोगकर्त्याचे नाव : रिक्त ठेवा

सांकेतिक शब्द(पासवर्ड) :रिक्त ठेवा

सूक्ष्म (मायक्रो) सिम कार्ड 

एमटीएनएलच्या  सर्व ग्राहक सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे.

  

alt

 

सॅमसंग  गँलेक्सी टॅबसाठीची ३ जी जुळणी 
  • सेटिंग्ज मध्ये जाऊन वायरलेस व नेटवर्कची निवड करा. 
  • मोबाईल नेटवर्क्सची निवड करा  एक्सेस पॉईंटची नावे  
  • दिलेल्या जागी खाली दिलेली अक्षरे लिहा .
  • नाव : एमटीएनएल असे  द्या
  • एक्सेस पॉइंटचे नाव :mtnl.net 
  • उपयोगकर्त्याचे (युजर) नाव :रिक्त ठेवा 
  • सांकेतिक शब्द (पासवर्ड):रिक्त ठेवा 
alt

मोबाईलचा उपयोग करुन  युएसबी डाटा केबल/ब्ल्यू -टूथच्या सहाय्याने आपल्यासंगणकावर ( डेस्कटॉप / लॅपटॉपवर ) इंटरनेट जोडण्यासाठी ( कनेक्ट करण्यासाठी).   

  • मोबाईलचा उपयोग करुन तुम्ही आपला संगणक एमटीएनएल ३ जी शी जोडू शकता.  युएसबी डाटा केबलच्या   सहाय्याने अथवा  ब्ल्यू-टूथच्या माध्यमातून लॅपटॉपला मोबाईलशी जोडले  जाऊ शकते.   
  • तुमच्या मोबाईल कनेक्शन मध्ये ३जी सक्रिय असणे आवश्यक आहे. 
  • तुमचा मोबाईल  ३जी अनुरूप  ( कम्पॅटीबल ) असणे आवश्यक आहे.

          ब्ल्यू -टूथ कनेक्टि व्हिटीसाठी तुमचा मोबाईल व लॅपटॉप, दोन्हीं मध्ये ब्ल्यू-टूथ असणे आवश्यक आहे.

युएसबी डाटा केबलच्या सहाय्याने मोबाईल बरोबर   संगणक जोडण्यासाठी

तुमचा मोबाईल मॉडेमच्या रुपात तुमच्या संगणकावर  स्थापित ( इंस्टॉल )करण्यासाठी

  • तुमच्या संगणकावर  तुमच्या मोबाईलचा ड्राईव्हर सॉफ्टवेर स्थापित करा.  सॉफ्टवेर स्थापित होईपर्यंत  तुमचा मोबाईल संगणकास जोडू  नका.  ड्राईव्हर सॉफ्टवेर स्थापित झाल्यावर तुम्ही मोबाईल सॉफ्टवेच्या मदतीने थेट किंवा डायल-अप कनेक्शनच्या मदतीने, इंटरनेट जोडू (कनेक्ट  करु ) शकता.  मोबाईल साफ्टवेरच्या माध्यमातुन इंटरनेट एक्सेसिंगकरीता (जसे, नोकिया पी.सी.सुट) प्रीपेड कनेक्शनसाठी फक्त एपिएनची आवश्यकता असते , जो mtnl.net  आहे .वापरणाऱ्याचे (युजर) नाव व सांकेतिक शब्द रिक्त ठेवा.*९९# डायल करा.  डायल अप कनेक्शनचा उपयोग करण्यासाठी खालील मुद्यांचे पालन करा :-  
  • आता, 'स्टार्ट>सेटींग्ज> कंट्रोल पॅनेल>फोन्स आणि मॉडेम्स' मध्ये जा.
  • फोन व मॉडेम विंडो मधून 'मॉडेम' टॅब ची निवड करा.
  • स्थापित केलेल्या मॉडेमची निवड करा आणि 'प्रॉपर्टीज' वर क्लिक करा.
  •  एडव्हान्स टॅबची निवड करा . आपल्या कनेक्शनच्या प्रकारानुसार अतिरीक्त प्रारंभिक आदेशाच्या अंतर्गत( स्ट्रॉ इनिशलायझेशन कमांड )दिलेली अक्षरे टाईप करा. 'एटी+सीजीडीसीओएनटी=१,"आयपी", "mtnl.net" ' .
  • आता  'ओके' वर क्लिक करा.  आपला मोबाईल मॉडेमच्या  रुपात यशस्वीपणे स्थापित झाला आहे.  
  • आता इंटरनेटचा उपयोग  करण्यासाठी नवीन डायल अप जोडणी (कनेक्शन)निर्माण (क्रिएट) करा.

डायल कनेक्शनची मांडणी (सेटींग) करण्यासाठी

 
  • कंट्रोल पॅनेल>नेटवर्क कनेक्शन'  वर जा.
  • 'क्रिएट न्यू कनेक्शन' वर क्लिक करा.
  • ' न्यू कनेक्शन विझार्ड' वर क्लिक करा.
  • 'कनेक्ट टू इंटर नेट' ह्या विकल्पची निवड करून नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आता ' सेट अप माय कनेक्शन मॅन्यूअली ' ची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • 'कनेक्ट युजिंग डायल अप कनेक्शन'  ची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आता मांडणी (कॉन्फिगर्ड)  केलेल्या मॉडेमची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आयएसपीचे नाव 'एमटीएनएल जीपीआरएस' असे  लिहा व क्लिक करा.
  • उपयोगकर्त्याचे नाव  व पासवर्ड  रिक्त  ठेऊन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • फोन नंबरच्या रकान्यात  '*९९#' असे  टाईप करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आता  डेस्कटाँपवर  'क्रिएट ए शॉर्टकट'  दिसल्यानंतर ' फिनिश' या बटणावर क्लिक करा..

ब्ल्यू-टूथच्या माध्यमातून मोबाईल बरोबर संगणकाची  (पीसीची) जोडणी. 

  • आपल्या संगणकाची व मोबाईलची  ब्ल्यू-टूथ चालू करा.  
  • आपल्या  संगणकाच्या 'ब्ल्यू-टूथ विझार्ड' मध्ये जा. 
  • आपला संगणक ब्ल्यू-टूथच्या माध्यमातून मोबाईल बरोबर जोडा.  
  • ते जोडले जाताच, आपल्याला  'डायल अप कनेक्शन विंडो' दिसेल.  
  • फोन नंबरच्या रकान्यात  '*९९#' असे टाईप करा.
  • उपयोगकर्त्याचे नाव व पासवर्ड रिक्त ठेवा.
  •  इंटरनेट एक्सेस करण्यासाठी  'डायल' बटणावर क्लिक करा.