नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

अंतिम अद्यतन दिनांक : ०४ जुलै २०२४


एमटीएनएल, मुंबई येथील आणीबाणी सेवा (एसटीडीसीसी) मधील आपत्ती व्यवस्थापनासाठी नोडल ऑफिसर आणि प्रतिनिधि
 
 
श्रेणीअधिका-या  चे नावपदनाममोबाईल नंइमेल-आयडी
नोडल अधिकारी श्री सुहास करडखेलकर उप. महा. प्रबंधक ( ओपी}  ९८६९००७७०० dgmopmbi@gmail.com
वैकल्पिक नोडल अधिकारी श्री डी ʬी मोरे वरिष्ट प्रबंधक (आरएफ-पीएलजी )एमएस ९८६९४०२२१० sagmws@gmail.com

एमटीएनएल निवृत्त कर्मचार्यांसाठी सीजीएचएस / सीजीएचएस वैद्यकीय सुविधा पर्याय फॉर्म.

एम्पॅनेलमेंटकरीता वाॅक-इन

 

ईपीएबीएक्स योजना


  • एमटीएनएल, मुंबई एमटीएनएल ग्राहकांना मोफत ईपीएबीएक्स योजनेअंतर्गत परस्पर हितसंबंधित व्यवसाय निर्माण करण्यासाठी ईपीएबीएक्स विक्रेत्यांना वॉक-इन आधारावर नोंदणी करण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
  • ईपीबीएएक्सच्या व्याप्ती मध्ये काम देताना व्यवसाय उत्पत्तीनुसार निषेधार्थ हक्क प्रथम राखीव असेल.

 

सिस्टम इंटिग्रेटर्स

  • एमटीएनएल, मुंबई यांनी परस्पर हितसंबंधित व्यवसाय निर्मितीसाठी, सिस्टम इंटिग्रेटर्सचा वॉक-इन आधारावर नोंदणी करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
  • सिस्टम इंटिग्रेटर्स च्या व्याप्ती मध्ये काम देताना  व्यवसाय उत्पत्तीनुसार निषेधार्थ हक्क प्रथम राखीव असेल.

 

अधिक माहितीसाठी, कृपया येथे संपर्क साधा:

डीजीएम (ईबीजी २), ५ वा मजला टेलिफोन हाऊस, एमटीएनएल मार्ग, प्रभादेवी, मुंबई -४०० ०२८

फोन: ०२२-२४३३६३६५

ईमेल आयडी: dmebg2@mtnl.net.in, agmebgmbi@gmail.com

Subcategories

ब्रॉडबँड योजना