ब्रॉडबैंड सुधारीत दर
खालील ब्रॉडबैंड/ व्हिडीएसएल/ एफटीटीएच योजनांचे सुधारीत दर दिनांक ०१ अप्रैल २०१५ पासून लागु .
सक्रिय योजना
योजनेचे नाव | मासिक सेवा शुल्क ( रु.) | वर्तमान योजना वैशिष्ट्ये | सुधारीत योजना वैशिष्ट्ये | |
---|---|---|---|---|
विद्यमान | सुधारीत | |||
२ एमबीपीएस योजना | ||||
डीएसएल ३०० नॉन कॉम्बो | ३०० | ३३० |
२ जीबी मोफत वापर आणि त्यानंतर ४० पैसे प्रति एमबी |
सुधारणा नाही |
अमर्यादित ५५० नॉन कॉम्बो | ५५० | ६०० | सकाळी ७ ते संध्याकाळी ७ - १ एमबीपीएस संध्याकाळी ७ ते सकाळी ७ - १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
अमर्यादित ६५० कॉम्बो | ६५० | ७०० | सकाळी ७ ते संध्याकाळी ७ - १ एमबीपीएस संध्याकाळी ७ ते सकाळी ७ - १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
एक्सप्रेस प्लस ५५० नॉन कॉम्बो | ५५० | ६०० |
२ एमबीपीएस ८ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
एक्सप्रेस प्लस ६५० कॉम्बो | ६५० | ७०० |
२ एमबीपीएस ८ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
एक्सप्रेस यु एल ६९९ (कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | ६९९ | ७४९ |
२ एमबीपीएस १२ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सामान्य वापर मर्यादित वाढ |
एक्सप्रेस यु एल ८५० कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | ८५० | ९४९ |
२ एमबीपीएस १८ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सामान्य वापर मर्यादित वाढ १८ जीबी ते २० जीबी |
एक्सप्रेस यु एल१०५०( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १०५० | ११५१ |
२ एमबीपीएस ३०जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सामान्य वापर मर्यादित वाढ ३० जीबी ते ३२ जीबी |
एक्सप्रेस यु एल १२५० ( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १२५० | १३७५ |
२ एमबीपीएस ५० जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
एक्सप्रेस यु एल१५५० ( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १५५० | १७५१ | २ एमबीपीएस ८० जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस | सामान्य वापर मर्यादित वाढ ८० जीबी ते ९० जीबी |
एक्सप्रेस यु एल२०५०( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | २०५० | २३५१ |
२ एमबीपीएस १५० जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सामान्य वापर मर्यादित वाढ १५० जीबी ते १५५ जीबी |
८ एमबीपीएस योजना | ||||
डिएसएल ८ एमबीपीएस १०५० ( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १०५० | ११९९ |
८ एमबीपीएस २८ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
डिएसएल ८ एमबीपीएस १३५० कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १३५० | १४९९ |
८ एमबीपीएस ५० जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
डिएसएल ८ एमबीपीएस १७५० ( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १७५० | १९९९ |
८ एमबीपीएस ८५ जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
डिएसएल ८ एमबीपीएस २३५० ( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | २३५० | २५९९ |
८ एमबीपीएस १६५जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
व्हिडीएसएल योजना | ||||
व्हिडीएसएल पॉवर १०५०( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १०५० | १२४९ |
१० एमबीपीएस २५ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
व्हिडीएसएल पॉवर १३५०( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १३५० | १५४९ |
१० एमबीपीएस ४५ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
व्हिडीएसएल पॉवर १७५०( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १७५० | २०४९ |
१० एमबीपीएस ७५ जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
व्हिडीएसएल पॉवर २३५०( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | २३५० | २७९९ | सुधारणा नाही | |
एफटीटीएच योजना | ||||
फाइबर थ्रील १०५० | १०५० | १२९९ |
१० एमबीपीएस २५ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
फाइबर थ्रील १३५० | १३५० | १५९९ |
१० एमबीपीएस ४५ जीबी पर्यंत त्यानंतर १ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
फाइबर थ्रील १७५० | १७५० | २०९९ |
१० एमबीपीएस ७५ जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
फाइबर थ्रील २३५० | २३५० | २८४९ |
१० एमबीपीएस १५० जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
फाइबर थ्रील २६५० | २६५० | २९९९ |
२० एमबीपीएस १५० जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
फाइबर थ्रील ३५०० | ३५०० | ३९९९ |
४० एमबीपीएस २५० जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
फाइबर थ्रील ४००० | ४००० | ४९९९ |
५० एमबीपीएस २५० जीबी पर्यंत त्यानंतर १.५ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
फाइबर थ्रील ६००० | ६००० | 6999 |
१०० एमबीपीएस ५०० जीबी पर्यंत त्यानंतर २ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
बंद झालेल्या योजना
योजनेचे नाव |
मासिक सेवा शुल्क ( रु. )
| वर्तमान योजना वैशिष्ट्ये | सुधारीत योजना वैशिष्ट्ये | |
---|---|---|---|---|
विद्यमान | सुधारीत | |||
डिएसएल अमर्यादित कॉम्बो ५५० | ६०० | ६६० | दिवसा ( सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० ) : ७६८ केबीपीएस (१ एमबीपीएस):१ एमबीपीएस आणि and रात्री (१२.०० ते सकाळी ७.०० ) :२ एमबीपीएस |
दिवस गती ७६८ केबीपीएस वाढवुन |
डिएसएल अमर्यादित ४५० मासिक | ५०० | ५५१ | दिवसा ( सकाळी ७.०० ते संध्याकाळी ६.०० ) : ७६८ केबीपीएस (संध्याकाळी ६.ऊ ते रात्री १२.०० ):१ एमबीपीएस आणि and रात्री (१२.०० ते सकाळी ७.०० ) :२ एमबीपीएस |
दिवस गती ७६८ केबीपीएस वाढवुन १ एमबीपीएस |
एक्सप्रेस यूएल ६५० ( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | ६९९ | ७४९ | १२ जीबी पर्यंत २ एमबीपीएसआणि त्यानंतर १ एमबीपीएस अपलोड @ ७६८ केबीपीएस | सामान्य वापर मर्यादित १२ जीबी ते १४ जीबी पर्यंत न वाढ |
डिएसएल अमर्यादित ५९९ मासिक | ६४९ | ७०० | अमर्यादित वापर : १ एमबीपीएस ( डाउनलोड) आणि ७६८ केबीपीएस (अपलोड) | सुधारणा नाही |
डिएसएल अमर्यादित ९९९ मासिक | १०४९ | ११५० | सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० :१.१३ एमबीपीएस संध्याकाळी ७.०० ते सकाळी ७.००: २ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
ट्राय बी २०० पी | २४८ | २७० | ५०० एमबी मोफत त्यानंतर रु.१ / एमबी | सुधारणा नाही |
डिएसएल २५० | २५० | २७५ | १ जीबी मोफत आणि त्यानंतर ५० पैसे/एमबी | सुधारणा नाही |
डिएसएल अमर्यादित ७४९ मासिक | ८५० | ९४९ | डाउनलोड वेग १ एमबीपीएस १८ जीबी पर्यंत आणि त्यानंतर १ एमबीपीएस . अपलोड @ ७६८ केबीपीएस | सामान्य वापर मर्यादेत वाढ १८ जीबी ते २० जीबी |
एक्सप्रेस यूएल ८०० (कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | ८५० | ९४९ | १८ जीबी पर्यंत २ एमबीपीएस आणि त्यानंतर १ एमबीपीएस अपलोड @ ७६८ केबीपीएस | सामान्य वापर मर्यादेत वाढ १८ जीबी ते २० जीबी |
एक्सप्रेस यूएल १००० ( कॉम्बो आणि नॉन कॉम्बो) | १०५० | ११५१ | ३० जीबी पर्यंत २ एमबीपीएस आणि त्यानंतर १ एमबीपीएस अपलोड @ ७६८ केबीपीएस | सामान्य वापर मर्यादेत वाढ ३० जीबी ते ३२ जीबी |
डिएसएल ट्राय बी ४९ मासिक | ७९ | ९९ | २०० एमबी मोफत त्यानंतर रु.१ / एमबी | सुधारणा नाही |
डिएसएल अमर्यादित १५९९ मासिक | १६४९ | १७५१ | (सकाळी ७ ते संध्याकाळी ७):१.३४४ एमबीपीएस (संध्याकाळी ७.०० ते सकाळी ७.००):१.७९२ एमबीपीएस आणि (रात्री १२.०० ते सकाळी ७.००) :२ एमबीपीएस |
सुधारणा नाही |
डिएसएल कॉम्बो | ५५१ | ६०१ | ६०० एमबी मोफत त्यानंतर रु.१ / एमबी आणि २२५ मोफत कॉल | सुधारणा नाही |
डिएसएल ३९९ | ४४८ | ४९० | १ जीबी मोफत त्यानंतर रु.१ / एमबी | सुधारणा नाही |
डिएसएल २४९ कॉम्बो | २९९ | ३३० | ४०० एमबी मोफत त्यानंतर रु.१ / एमबी आणि २५ मोफत कॉल | सुधारणा नाही |
ट्राय बी स्वातंत्र्य ४९७ | ४९७ | ५४५ | ५ जीबी(२ एमबीपीएस) मोफत आणि १० पैसे / एमबी, बिल कैप पर्यंत आणि रु. ९९९आणि ५१२ केबीपीएस पर्यंत बिल कैप नंतर | सुधारणा नाही |
ट्राय बी स्वातंत्र्य २९७ | २९७ | ३२५ | १ जीबी(२ एमबीपीएस) मोफत आणि ३० पैसे / एमबी, बिल कैप पर्यंत आणि रु. ९९९आणि ५१२ केबीपीएस पर्यंत बिल कैप नंतर | सुधारणा नाही |
डिएसएल ५९८(मर्यादित) | ६४८ | ७१३ | २.५ जीबी मोफत त्यानंतर ६० पैसे / एमबी | सुधारणा नाही |
नोट: