{tab=प्लॅन्स}
{tab=मुख्य वैशिष्टे|teal }
खालील दोन पध्दतीमधून कोणत्याही एका पध्दतीने खेळ सुविधा प्राप्त केली जाऊ शकते.
ब्रिज पध्दत
* खेळ खेळतांना केलेल्या सर्व डाऊनलोड कोड मध्ये उपयोगकर्ताच्या नावावरती केलेले डाऊनलोड व खेळाचे भाडे निशुल्क असेल. ट्राईबॅंड उपयोग कर्ताच्या खात्यामध्ये याचा समावेश केला जाणार नाही. (xxxxxxx@games)
* ट्राईबँड कनेक्शन ब्रिज पध्दती मध्ये असेल.
- इंटरनेट प्राप्त करण्यासाठी ट्राईबँड उपयोग करणा-या च्या नावाचा उपयोग करावा.
- एकाच वेळी खेळ व इंटरनेट प्राप्त करणे शक्य नाही.
- इंटरनेट डोमेनमध्ये एकापेक्षा अधिक खेळाडू एक दुस-याशी खेळू शकत नाहीत.
- खेळाची सुविधा प्राप्त करण्यासाठी ब्रॉडबँड मोडम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये पर्याय ३च्या अधिन १५०४ डायल करुन मदत घेऊ शकता.
- ओपन इंटरनेट एक्सेस पध्दती
- यामध्ये इंटरनेट सर्फिंग, खेळ, डाऊनलोड, खेळ खेळणे, मेल एक्सेस इ. एक साथ केले जाऊ शकते.
- भाडयाच्या प्लान मध्ये खेळ खेळण्यासाठी डाऊनलोड सुविधा निशुल्क आहे परंतु ट्राईबँड उपयोगकर्त्यांच्या खात्यात ते परिवर्तित केले जाईल. (मासिक बिल पाठवतांना उपयोग केलेल्या डाऊनलोडचे भाडे बिलामधून वजा केले जाईल व ते वेबसाईडवर वेगळे दाखविले जाईल.
- एकापेक्षा अधिक खेळाडु खेळतील परंतु खेळ खेळतेवेळी जादा खेळाडूनी केलेल्या एक्सेसचा डाऊनलोडचा प्रभार घेतला जाईल, कारण यामध्ये बँडविथचा समावेश केला जातो.
- आपल्या पीसी मध्ये अधिक खेळ खेळण्याच्या डाऊनलोडींगचे भाडे घेतले जाणार नाही.
- कृपया जाणा-या इंटरनेट सर्फिंगचे भाडे घेतले जाते.
{tabवारंवार विचारले जाणारे प्रश्न}
विचारल्या जाणा-या प्रश्नासाठी उत्तर - येथे क्लिक करा
- गेम ऑन डिमांड सेवा संबंधी
- आवश्यक सिस्टम
- लॉगिन व बिलिंग
- ग्राहक सेवा
- एरर मेसेज