लॅँडलाईनवर कॉसमॉस - सेँट्रेक्स सुविधा 

 हाऊसिंग सोसायटीमधील लोकांमध्ये आपापसात वार्तालाप होणे आवश्यक असते.  अशा रजिस्टर्ड को-ऑपरेटिव्ह सोसायटींकरीता  लॅंडलाईनवर कॉसमॉस–सेंट्रेक्स सुविधेच्या अंतर्गत "अत्याधुनिक सोसायटी इंटरकॉम सुविधा" देण्याचा एमटीएनएलचा प्रस्ताव आहे.  यात ग्रुप मधील सदस्य  बिलाची चिंता न करता एकमेकांशी बोलू शकतात. या सुविधेमुळे हाऊसिंग सोसायटीत येणार्‍या अनोळखी व्यक्तींना मज्जाव करण्यास मदत होते व त्याचबरोबर येणारी व्यक्ती सोसायटीतील घर मालकांच्या परिचयाची आहे, हे निश्चित  करता येते. एमटीएनएल कॉसमॉसमुळे सोसायटी अधिक सुरक्षित होऊ शकते.  

'सेंट्रेक्स प्लॅ न' नोंदणीकरिता करीता तुमच्या क्षेत्रातील ग्राहक केंद्राला भेट द्या. 

आरडब्ल्यूए सोसायटीं साठी मोफत एफटीएचएच कनेक्शन व सेंट्रक्स सुविधा

 

वैशिष्ट्ये

    • सेंट्रेक्स ग्रुपच्या सदस्यांमध्ये अमर्यादित नि:शुल्क  कॉलिंग.
    • सर्व सेंट्रेक्स जोडणीकरिता करीता नि:शुल्क क्लिप सुविधा.
    • सोसायटी कार्यालयाकरीता प्रति महिना ६० नि:शुल्क कॉल असणाऱ्या इकॉनॉमी योजनेच्या अंतर्गत एक भाड़े विरहित (रेन्ट फ्री) लॅंडलाईन जोडणी(कनेक्शन). 
    •  एक भाड़े विरहित (रेन्ट फ्री)कनेक्शन व सेंट्रेक्स शुल्क मोफत केवळ येणारे (इनकमिंग) कॉंल सोसायटी सुरक्षा गेट करिता 
    • ग्रुप बनविण्याकरीता कमीतकमी ५  लॅंडलाईन जोडणी घेणे आवश्यक आहे. 
    • ग्रुप बिलिंग सुविधेचा पर्याय उपलब्ध॰ 
    • अन्य प्रकारच्या ईपीएबीएक्स उपकरणाप्रमाणे वेगळ्या जागेची आवश्यकता नाही.

कॉसमॉस प्लान

ग्रुप  हाऊसिंग सोसायटी करिता 

 

सोसायटी प्लॅन - लॉयलसोसायटी प्लॅन - नविन
                     वर्तमान लॅंडलाईन ग्राहकांकरीता            नविन लॅंडलाईन ग्राहकांकरीता
फक्त इनकमिंग सुविधा असणारी प्रति महिना रु.५०/-ची अतिरीक्त लॅंडलाईन दिली जाईल.  फक्त इनकमिंग सुविधा असणारी प्रति महिना रु.१७९/-ची नविन लॅंडलाईन दिली जाईल. 
सेंट्रेक्स शुल्क रु. ५० प्रति महिना  सेंट्रेक्स शुल्क रु. ५० प्रति महिना
संस्थापन तथा नोंदणी शुल्क - शुन्य संस्थापन तथा नोंदणी शुल्क - शुन्य  
सुरक्षा जमा राशी- शुन्य सुरक्षा जमा राशी - रु.५०० 
जर ग्राह्कंचा  इकोनोमी प्लान किंवा त्या वरील प्लान  असल्यास अतिरिक्त ५० मोफत कॉल प्रति महिना वर्तमान  मुख्य लँडलाइन मधे  जोडली जातील.   जर ग्राहकानी इकोनोमी प्लान किवा  त्या वरील प्लान ची निवड केलि तर  अतिरिक्त ५० मोफत कॉल्स प्रति  महिना  दिले जातील.   

 

ग्रुप सोसायटी व्यति रिक्त ग्राहकांकरीता

  • याबाबतीत सेंट्रेक्स सुविधा मुख्य लाईन वर  दिली जाईल  उदा- सेंट्रेक्स सुविधेकरिता वेगळी लॅंडलाईन दिली जाणार नाही. 
  • 'ग्रुप हाऊसिंग सोसायटी व्यतिरिक्त  ग्राहकांच्या' बाबतीत एकाच एक्सचेंज क्षेत्रात व एकाच इमारतीत सेंट्रेक्स सुविधेचा वापर करणारे 'सेंट्रेक्स ग्रुप' मधील प्रत्येक सदस्याकडून रु.५०/-  अतिरिक्त मासिक शुल्क घेतले जाईल. 
  • सेंट्रेक्स ग्रुपमधील  प्रत्येक सदस्याकडून 'सिटीवाइड सेंट्रेक्स सुविधे'च्या प्रयोगाकरिता   मासिक सेवा शुल्क रु. १२५/- घेतले जाईल  (साधारण मासिक सेवा शुल्का व्यतिरिक्त )

बुकिंग व अधिक माहितीसाठी ९८६९८८९९८८ या नंबरवर 'LL' असा एसएमएस करा ​