नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ज्या लँडलाइन / ब्रॉडबँड / एफटीटीएच ग्राहकांनी सेवा बंद केली आहे, अशा ग्राहकांना सुधारीत सेवांचा एक महिना निःशुल्क * आनंद घेण्यासाठी रिकनेक्ट योजनेद्वारे पुन: स्वागत करीत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


डबल धामका ऑफरः
२ महिने सर्व ब्रॉडबँड, व्हीडीएसएल, एफटीटीएच ग्राहकांना दुप्पट एफयुपी डेटा..

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


मर्यादित कालावधी ऑफर: विशेष ३ जी व्हाउचर १०९ * आणि १५१ * २८ दिवसांच्या वैधतेसह अनुक्रमे १ जीबी / दिवस आणि १.५ जीबी / दिवस ३ जी डेटासह अनुक्रमे आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, १०० एसएमएस / दिवस. .

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


'एमटीएनएल आर्बिट्रेटर्सच्या पॅनेल' मध्ये पात्र व्यक्तींकडून अर्ज आमंत्रित करण्याच्या सूचना.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर वर

एमटीएनएल  इमारतीं मध्ये   मुंबई, नवी मुंबई आणि  मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर  3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज च्या परिसर मेंवेंडिंगवैन पार्किंग करीता जागा भाडे तत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

ब्रॉडबँड योजना