नविन काय

 

एमटीएनएल, मुंबई ने नविन STV २५१, मोफत १ Gb/दिवस डेटा, ट्रूली अमर्यादित मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्स, १०० एसएमएस/दिवस सोबत चालू केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


एसटीवी 109, एसटीवी 151, एसटीवी 499, डेटा एसटीवी 1298 एसटीवी आणि 1499 ची मर्यादित कालावधी ऑफर वाढविण्यात आली आहे.|

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


भाडे तत्वावर


मुख्य व्यावसायिक जागा भाडे तत्वावर

एमटीएनएल इमारतीं मध्ये मुंबई, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर मध्ये मोक्याच्या जागेवर3 लाखवर्ग. फूट  हुन  अधिक च्या  व्यावसायिक जागा भाड़े तत्वावर  उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता येथे  क्लिक करें


बीकेसी टेलीफोन एक्सचेंज परिसरात वेंडिंग वैन पार्किंगकरीता जागा भाडेतत्वावर उपलब्ध आहे

अधिक माहिती करीता येथे क्लिक करे  

 

{niftycolumnbackground=teal}

व्हीओआयपी सेवा 

एमटीएनएल आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांकरीता खालील कंपनीच्या सहयोगाने व्हिओआयपी सेवा प्रदान करते.

१. मेसर्स आयटीआय लिमिटेड
२. मेसर्स अक्श ऑप्टिफायबर लिमिटेड

व्हिओआयपी कनेक्शन नोंदणीकरीता 

  • १५००  या क्रमांकावर संपर्क करा, किंवा 
  • जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करा, किंवा
  • ऑनलाईन नोंदणी करा.          

{niftynextcolumn}

voip1

{/niftycolumn}

{tab=मूल्य पत्रक (टेरिफ)|teal}

नविन मायरींग ते मायरींग अमर्यादित प्लॅन ए व बी (SIP to SIP) करीता विवरण

नवीन माईरिंगा ते  माईरिंग अनलिमिटेड प्लॅन ए व बी  (SIP to SIP) साठी येथे    क्लिक करा 

http://beta1.mtnlmumbai.in/initial); background-color: rgb(153, 153, 153);">

क्र.सं.

   विवरण

 मेसर्स अक्श

सेवा शुल्क  (एमटीएनएल लँडलाईन देयका (बिल) मधुन वसुल केले जाईल )
१.

नोंदणी व संस्थापन शुल्क

(विनापरतावा)
रु. ५००/- प्लॅन-ए व प्लॅन बी करीता रु. १००/- (प्लॅन-सी एसपीवाय करीता) 
२.

मासिक सेवा शुल्क

(सेवा कर अतिरीक्त )

प्लॅन ए रु. ४००/- 
प्लॅन बी रु.२००/-
प्लॅन सी (एसपीवायके) प्रति माह रु.१५०/- 
३. फ्री शीप टू शीप कॉल

प्लॅन-ए ८०० मिनट नि:शुल्क
प्लॅन-बी ४०० मिनट नि:शुल्क
प्लॅन-सी (एसपीवायके)* - ४०० मिनिट फ्री
 

४. निशुल्क कॉल नंतरच्या अधिक कॉल शुल्क

प्लॅन ए प्रति मिनिट १० पैसे
प्लॅन बी प्रति मिनिट २० पैसे प्लॅन सी (एसपीवायके)
प्रति मिनिट २० पैसे

कॉल शुल्क
  भरणा केले जाणारे आंतर्राष्ट्रीय कॉल शुल्क   (व्हीओआयपी से पीएसटीएन/मोबाईल फोन)  भरणा केलेले

कोड अनुसार कॉल शुल्क

देश अनुसार कॉल शुल्क

 

{slide=अन्य शुल्क  (फक्त प्लॅन ए व प्लॅन बी करीता) (मेसर्स अक्श ऑप्टिफाइबरकडून वसुल केले जाईल)|teal}

एटीए/सीप डिवाइसकरीता निर्धारीत   शुल्क

 

सुरक्षा जमा राशि

परताव्याकरिता

 

तिमाही भाडे

आजीवन किराया योजना

मॉडल ए (दोन पोर्ट) सुरक्षा जमा राशि (परताव्याकरिता)    रु. १०००/- रु.- २४३/- (सेवाकरा सहित) रु.- १४६०/- (सेवा करा सहित)
मॉडल बी (दो पोर्ट) सुरक्षा जमा राशि परताव्याकरिता रु. १५००/- रु.- ३६२/- (सेवा करा स‌‌हित) रु.- २१६१/- (सेवा करा सहित)
आजिवन भाडे योजना मध्ये ग्राहक कधीही आपले एटीए/सिप डिवाईस परत करु शकतो.  त्यांच्याकडून एटीएच्या सक्रिय करण्याच्या  तारखे पासुन क्रमशा २४३ व रु. ३६२ प्रति तिमाही भाडे घेतले जाईल व चालू व चांगल्या स्थितीतील एटीए परत केल्यानंतर शिल्लक राशि परत केली जाईल. 


{slide=अन्य शुल्क  (फक्त प्लॅन सी करीता)|teal|active}

 

सुरक्षा जमा राशि

१. रु. १५०/- च्या वर्तमान व्हीओआयपी प्लॅनच्या ग्राहकांकडून घेतलेली रु. ९९९/- ची परतावा योग्य सुरक्षा जमा राशि मेसर्स अक्सकडून घेतली जाईल.

२. एटीए मशिन परत केल्यानंतर मेसर्स अक्शकडून रु. ९९९/- ची सुरक्षा जमा राशि परत केली जाईल. 

३.  १६.०९.२००९ पूर्वी नोंदणी करणा-या ग्राहकांकडून सुरक्षा जमा राशि न घेता व्हीओआयपी सेवा दिली जाईल.    

टेलिफोन/वायरींग शुल्क (मेसर्स अक्श व मेसर्स आयटीआय दोघांकरीता )

टेलिफोन शुल्क -  ग्राहक खालील उपकरणांमधुन निवड करु शकतात.

१.  बिटेल सेक्युअर रु. ३७०/-

२.  बिटेल ईमेरल्ड रु. ५००/-

३.  बिपीएल मॉडेल नं. ६३९० रु. ३५०/-

   मेसर्स अक्श व ऑप्टिफाईबर द्वारा ग्राहक निवासस्थानी आवश्यक वायरींग (२ मीटरच्या विशिष्ठ अंतरापेक्षा अधिक) करीता संस्थापनाच्या वेळी घेतला जाणारा वास्तविक शुल्क मेसर्स अक्श व ऑप्टिफाईबर कडून स्वीकारला जाईल.

 {tab=प्रि-पेड कार्ड|t|teal}
 {/slides}

 

प्रिपेड कार्ड  :(मेसर्स अक्श व मेसर्स आयटीआय कडून)

क्र.सं.

मूल्यांश

वैधता (माह)

टॉक मूल्य

१. रु. ५०(फक्त आयटीआय कडून) २२ ४४
२. रु. १०० ८९
३. रु. ५०० ४४५
४. रु. १००० १२ ८९०
मूल्यामध्ये कर समाविष्ट आहे. 

{tab=मल्टीपल व्हीओआयपी||teal}

एका ब्रॉडबँड लाईनवर अनेक व्हिओआयपी  

एका ब्रॉडबँड लाईनवर १०० व्हिओआयपी कनेक्शनकरीता अनुमती देता येते.

  • विविध ओआयपी ग्राहक, मागितलेल्या कनेक्शनच्या संख्येकरीता कोणत्याही व्हीओआयपी प्लॅनच्या नियोजनाचा स्विकार करु शकतात.  ग्राहक द्वारा निवड केलेल्या ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅनच्या प्रभारा बरोबर प्रत्येक व्हीओआयपी कनेक्शनच्या वर्तमान व्हीओआयपी टॅरिफ प्रमाणे वर्तमान संस्थापन शुल्क + भाडे + एटीए भाडे घेतले जाईल.  यात कोणत्याही प्रकारच्या सवलतीचा प्रस्ताव नाही.
  • जर, ग्राहक फक्त व्हीओआयपीकरीता ब्रॉडबँड कनेक्शन घेऊ इच्छित असेल तर त्यांना ब्रॉडबँड प्लॅन (इंटरनेट सेवेकरीता शुल्क नाही) + मॉडेमकरीता रु. ८०/- + व्हीओआयपी टॅरिफ प्रमाणे वर्तमान संस्थापन शुल्क +भाडे +एटीएचे भाडे द्यावे लागेल.  यात इंटरनेट सेवा दिली जाणार नाही.     

{tab=रिचार्ज/रिन्यू|teal}

मेसर्स अक्श एमटीएनएल व्हीओआयपी आयएसडी कार्ड रिचार्ज/ पुन्हा नूतनीकरण्याकरीता. येथे क्लिक करा.

{tab=वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)|teal}

{slide=प्रश्न. व्हीओआयपी फोन कोणाला मिळू शकतो ?|teal}

उत्तर. एमटीएनएल लँडलाईनचे ग्राहक ज्यांच्याकडे ब्रॉडबँड कनेक्शन आहे त्यांना व्हीओआयपी फोन मिळू शकतो.  जर ब्रॉडबँड कनेक्शन नसेल तर पीएसटीएन ग्राहक याकरीता अर्ज करु शकतात.   


 {slide=प्रश्न. मी, व्हीओआयपी फोनची नोंदणी कशी करु शकतो / शकते ? |teal}

उत्तर. एमटीएनएल ग्राहक केंद्रावर किंवा १५०० डायल करुन किंवा एमटीएनेएल वेबसाइटच्या माध्यमातून व्हीओआयपी फोन नोंदणी केली जाऊ शकते.

{slide=प्रश्न. व्हीओआयपी फोनचे कार्य कसे असते? |teal}

उत्तर. व्हीओआयपी फोन मध्ये तुमच्या एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शनवर येणारे फोन कॉल काङी भागाचा उपयोग करणा-या डिजिटल डाटाकडे परिवर्तित केले जातात.   एमटीएनएल व्हीओआयपी मध्ये व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) तंत्रज्ञाचा उपयोग केला जातो व तुमच्या विशिष्ट फोन लाईनच्या बदल्यात तुमच्याच ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग करुन फोन कॉल करणे व स्वीकारणे याकरीता हा एक महत्वपूर्ण मार्ग आहे.   एमटीएनएलच्या या सेवेत तुमच्या उच्चगती ब्रॉडबँड कनेक्शनच्या माध्यमातून ई-मेलचे फोन कॉल्स डाटा मध्ये परीवर्तन करते, त्याला झिप म्हणतात व तेच दूस-या बाजूने नियमित फोन कॉलच्या रुपात बाहेर पडतात.  कॉल करणा-यांना हे जाणून घेणे अशक्य आहे की यात भिन्नता असूनही त्याचा ध्वनी नियमित फोन कॉल प्रमाणे असतो.  

एमटीएनएल व्हीओआयपी सेवेत तुमच्या निवासस्थानी निशुल्क नविन केबल बरोबर अतिरीक्त वर्च्युअल फोन लाईन तुम्हाला मिळू शकते.

 {slide=प्रश्न. एमटीएनएल व्हीओआयपी फोन नियमित लाईन प्रमाणे कार्य करतो का ? |teal}

उत्तर. तुम्ही तुमचा फोन, फक्त अडॉप्टर मध्ये प्लग करा व नियमित कॉल प्रमाणे कॉल करा (व्हीओआयपी मध्ये आंतरर्राष्ट्रीय पीएसटीएन/मोबाईल व एमटीएनएल व्हीओयपी कडून एमटीएनएल व्हीओआयपी कडे)  यात हँडसेटचा उपयोग किंवा अतिरीक्त सॉफ्टवेयर संस्थापित करण्याची आवश्यकता नाही.  तसेच आता तुम्ही साधारण पीएसटीएन / मोबाईल फोनवरून कॉल प्राप्त करु शकत नाही.   

{slide=प्रश्न. एकाचवेळी केले गेलेले इंटरनेट ब्रॉऊजिंगचे व्हीओआयपी फोन स्तरावर कोणता परीणाम होत आहे ? |teal}

उत्तर.  जेव्हा व्हीओआयपी कार्यरत असते तेव्हा ब्राऊझिंगची गती काही प्रमाणात कमी होते.  इंटरनेट ब्राऊझिंग फोनच्या माध्यमातून वॉईसच्या स्तरावर परीणाम होत नाही.    

{slide=प्रश्न. कोणत्या सेवा एकाच वेळी कार्य करतात  ? |teal}

उत्तर.  तुमच्या टेलिफोन लाईन मध्ये पीएसटीएन टेलिफोन, ब्रॉडबँड इंटरनेट, आयपीटीव्ही व व्हीओआयपी फोन सगळे एकाच वेळी कार्यरत होतात. 

{slide=प्रश्न. सीप म्हणजे काय  ? |teal}

उत्तर. सीप म्हणजे  सेशन इनिसिएशन प्रोटोकॉल (सीप) हे, आयपी डाटा नेटवर्क मध्ये सहभागींमध्ये सेटींग अप मल्टीमिडिया सेशन्स मध्ये परीवर्तन करणे व त्यास समाप्त करण्याकरीता अप्लिकेशन स्तर नियंत्रणाचा प्रोटोकॉल आहे.                            

{slide=प्रश्न. टेलिफोन अडॉफ्टरचे कार्य काय आहे ? |teal}

उत्तर. टेलीफोन अडॉफ्टर हा डिजिटल फोन कनव्हर्टर करीता एक अनलॉग आहे.  ज्यामुळे अतिरीक्त वर्च्युअल लाईनसाठी तुमच्या एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग करणे शक्य होते.    

{slide=प्रश्न. डीएचसीपी म्हणजे काय ? |teal}

उत्तर. डीएचसीपी म्हणजे डायनामिक होस्ट कनफिगरेशन प्रोटोकॉल हे आयपी एंड्स प्राप्त करणा-या तुमच्या कंप्युटर / एटीएला मार्ग दाखविते.  जर तुमचे एटीए डीएचसीपी मुक्त असेल तर टेलिफोन अडॉप्टरवर आपोआप आयपी एड्रेस मिळेल.    

{slide=प्रश्न. वॉइस कॉल द्वारा किती बँडविड्थ प्रयोगात आणले जातात ? |teal}

उत्तर.  तुम्ही सेवा सुरु करतांना ज्या कोडेकची निवड करता त्यावर ते अवलंबून असते.  आता एमटीएनेल, व्हीओआयपी सेवा जी ७२९ च्या योग्य व्हाईस कोडरची महत्वपूर्ण बँडविड्थला प्रस्तावित करत आहे ज्यामध्ये एका कॉलकरीता ३५ केबीपीएस बँडविड्थच प्रयोग केला जातो.       

{slide=प्रश्न.  व्हीओआयपी कॉल करतांना प्रयोगात आणले जाणारे बँडविड्थचा शुल्क माझ्या ब्रॉडबँड बिलात समाविष्ट केला जाईल कां ? |teal}

उत्तर. व्हीओआयपी सेवेमध्ये प्रयोगात आणल्या गेलेल्या एमबी चा शुल्क घेतला जात नाही. 

{slide=प्रश्न. एमटीएनएल व्हीओआयपी सेवे बरोबर मला दूसरा फोन नंबर मिळेल कां  ?|teal}

उत्तर. जेव्हा, तुम्ही एमटीएनएल व्हीओआयपी सेवेकरीता साईन अप करता तेव्हा २२ ने सुरु होणार ८ डिजिट्सचा सीप आयडी नंबर तुम्हाला दिला जातो. 

{slide=प्रश्न. माझ्या व्हीओआयपी नंबरची टेलिफोन निर्देशिकेत नोंद केली गेली जाते का? |teal}

उत्तर.  तुमच्या एमटीएनएल व्हीओआयपी नंबरचा टेलिफोन निर्देशिकेत अजून पर्यंत समावेश केला जात नाही.

{slide=प्रश्न. जर मी ब्रॉडबँड सेवा रद्द केली तर माझी एमटीएनेल वॉईस सेवा आपोआप बंद होईल का  ? |teal}

उत्तर. तुमचे ब्रॉडबँड खाते बंद केल्यामुळे तुमची एमटीएनएल व्हीओआयपी सेवा आपोआप बंद होईल. 

{slide=प्रश्न. एमटीएनएल व्हीओआयपी सेवे बरोबर आपतकालीन सेवा कॉल्स उपलब्ध होऊ शकतात कां  ?|teal}

उत्तर. व्हीओआयपी फोन वरून आपतकालीन सेवेचा वापर करता येत नाही.  एमटीएनएल कडून, आपतकालीन सेवांशी संपर्क करण्याकरीता टेलिफोन लाईनची व्यवस्था केलेली आहे.  ज्यामुळे ते तुमच्या भौगोलिक टेलिपोन नंबरचा उपयोग करून, तत्काळ सहजपणे तुमचा शोध घेऊ शकतात.   

{slide=प्रश्न. आवाजाचा(व्हाईस) स्तर किती चांगला आहे  ?|teal}

उत्तर. आवाजाची स्पष्टता मोबाईल फोन पेक्षा अधिक चांगली आहे व तुम्ही आणि तुम्हाला कॉल करणा-याला, सामान्य फोन लाईन वरुन त्याचे वेगळेपण जाणून घेणे अशक्य आहे.  आंतर्राष्ट्रीय बँडविड्थ अटी बरोबर कॉल स्तरामध्ये भिन्नता असु शकते.                

{slide=प्रश्न. मी टेलिफोन स्वीचला (अथवा ईपीबीएएक्स) माझा व्होओआयपी जोडू शकतो कां ? |teal}

उत्तर. काही पीबीएक्सचे एमटीएनएल व्हीओआयपी लाईनींच्या सहाय्यतेकरीता एकत्रीकरण केले जाऊ शकते.  तसेच त्यावर एमटीएनएल वीओआयपी सेवा हा एक मात्र उपाय आहे व ते प्रत्येक प्रकारच्या पीबीएक्स बरोबर कार्य करु शकते.  आमचा सल्ला हा आहे की अधिक माहीती करीत तुमच्या पीबीएक्स उत्पादकांशी संपर्क करा.    

{slide=प्रश्न. सिप वरून विदेशातील लँडलाईन व मोबाईल वर केलेला कॉल मध्ये काय फरक आहे  ?|teal}

उत्तर. हो, काही देशात लँडलाईन मोबाईल कॉलच्या दरामध्ये फरक आहे.   

{slide=प्रश्न. आपल्या सिप मधील शिल्लक राशीचा तपास कसा करता येतो  ?|teal}

उत्तर.  ग्राहक, त्यांच्या सिप मधील शिल्लक राशिच्या तपासाकरीता आपल्या सिप फोन वरुन २२५ #  (एमडीएफ/टोन मोड मध्ये) डायल करु शकतात.  आयवीआरकडून शिल्लक राशीची घोषणा केली जाते.  जर डिकेडिक डायलिंग मोडमध्ये एटीएच्या बरोबर एनालॉग फोन जोडलेला असेल तर तुमच्या सिपचा बॅलन्स तपासण्याकरीता  *२२५# डायल करा

{/slides}

{tab=व्हिडियो फोन||teal}

अक्ष व्हिडियो फोन हा कितीही दूर अंतरावरुन समोरासमोर वार्तालापाचा अनुभव करण्याचा सुलभ व स्वत प्रकार आहे.  हे कोणत्याही मल्टी मिडिया संचार, वर्च्युअल कार्यालय व व्यवसायिक अथवा निवासीय उपयोगाकरीता सर्व आयपी व्हिडियो कम्युनिकेशनचा आदर्श आहे.  हा सिप व विशिष्ठ एच २६४/एच २६३ वर आधारीत व एडवांस आयपी व्हिडीयो फोनआहे  स्पर्धात्मक मूल्य व प्रयोग करण्याकरीता सुलभ आहे.  हे स्लिक डिझाइन व तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ठ प्रतिमेचा संयोग आहे.  तसेच ३ पार्टी सिप उत्पादना बरोबर विकास व व्यापक अंर्तकार्यकारणीचे द्योतक आहे.   व्हिडीयो फोन एच २६४ आयपी हा पहिला व्हिडियो फोन आहे, जो रिअल टाईम हाय क्वालिटी व्हिडियोला कमीत कमी ३२ केबीपीएस ते १ एमबीपीएस बँडविड्थला सहायता करते.  हे ५.६ इंच टीएफटीपी समायोज्य एलसीडी स्क्रीन व व्हीजीए कॅमेरा फोनच्या माध्यमातून जवळजवळ सर्व फोन बघण्याची अनुमती देते.  तुम्ही ह्या माध्यमातून घर किंवा कार्यालयातून उच्च गुणवत्तेचे व्हिडियो कॉन्फ्रेंसिंग करु शकता.

मूल्य आकारणी (टेरिफ)  

 

क्र.सं. माहिती शुल्क
१. व्हिडियो फोन कनेक्शन व नोंदणी शुल्क रु.५०० (एका वेळ)
२. सेवा शुल्क रु.१५० + कर प्रति माह
३. निशुल्क कॉल शून्य
४. सिप ते  सिप (घरगुती/परदेशी कॉल करण्याकरीता) व्हॉईस कॉल फक्त @३० पैसे मिनिट दराने
५. सिप ते  सिप (घरगुती/परदेशी कॉल करण्याकरीता) व्हिडियो कॉल फक्त  @ रु. १.०० प्रति मिनिट
६. सिप से पीएसटीएन व मोबाईल परदेशात प्रचालित व्हिओआयपी टॅरीफ प्रमाणे
७. आजीवन सेवा शुल्क रु. ९९९९ +कर (मेसर्स अक्श कडून वसुल केले जातील )
जर ग्राहकाने व्हिडियो फोन उपकरण परत केले तर मेसर्स अक्श अथवा अक्श कडून नामांकन केलेल्या कोणत्याही दुस-या एजंसी कडून जमा केलेल्या आजीवन सेवा शुल्कामधील व्हिडियो फोन उपकरणाचे ३ महिन्याच्या प्रयोगासाठीचा शुल्क रु. ९९९/- + कराची राशि कापून शिल्लक राशि १५ दिवसात परत केली जाईल.  जर व्हिडियो फोन ग्राहकाने खरेदी केला असेल, तर आजीवन सेवा शुल्क रु. ९९९/- व किंवा रु. ९९९/- कापून घेणे लागू होत नाही.

 

 

 

alt

{tab=प्लॅन्स}

alt

{tab=मुख्य वैशिष्टे|teal }

खालील दोन पध्दतीमधून कोणत्याही  एका पध्दतीने खेळ सुविधा प्राप्त केली जाऊ शकते. 

ब्रिज पध्दत

         *  खेळ खेळतांना केलेल्या सर्व डाऊनलोड कोड मध्ये उपयोगकर्ताच्या नावावरती केलेले डाऊनलोड व खेळाचे भाडे निशुल्क असेल. ट्राईबॅंड उपयोग कर्ताच्या खात्यामध्ये याचा समावेश केला जाणार नाही. (xxxxxxx@games)

         *   ट्राईबँड कनेक्शन ब्रिज पध्दती मध्ये असेल.

  • इंटरनेट प्राप्त करण्यासाठी ट्राईबँड उपयोग करणा-या च्या नावाचा उपयोग करावा.
  • एकाच वेळी खेळ व इंटरनेट प्राप्त करणे शक्य नाही. 
  • इंटरनेट डोमेनमध्ये एकापेक्षा अधिक खेळाडू एक दुस-याशी खेळू शकत नाहीत. 
  • खेळाची सुविधा प्राप्त करण्यासाठी ब्रॉडबँड मोडम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे.  ज्यामध्ये पर्याय ३च्या अधिन १५०४ डायल करुन मदत घेऊ शकता.                                             
  •                                                ओपन इंटरनेट एक्सेस पध्दती
  • यामध्ये इंटरनेट सर्फिंग, खेळ, डाऊनलोड, खेळ खेळणे, मेल एक्सेस इ. एक साथ केले जाऊ शकते.    
  • भाडयाच्या प्लान मध्ये खेळ खेळण्यासाठी डाऊनलोड सुविधा निशुल्क आहे परंतु ट्राईबँड उपयोगकर्त्यांच्या खात्यात ते परिवर्तित केले जाईल. (मासिक बिल पाठवतांना उपयोग केलेल्या डाऊनलोडचे भाडे बिलामधून वजा केले जाईल व ते वेबसाईडवर वेगळे दाखविले जाईल.       
  • एकापेक्षा अधिक खेळाडु खेळतील परंतु खेळ खेळतेवेळी जादा खेळाडूनी केलेल्या एक्सेसचा डाऊनलोडचा प्रभार घेतला जाईल, कारण यामध्ये बँडविथचा समावेश केला जातो.       
  • आपल्या पीसी मध्ये अधिक खेळ  खेळण्याच्या डाऊनलोडींगचे भाडे घेतले जाणार नाही. 
  • कृपया जाणा-या इंटरनेट सर्फिंगचे भाडे घेतले जाते.                                                                                       

{tabवारंवार विचारले जाणारे प्रश्न}

विचारल्या जाणा-या प्रश्नासाठी उत्तर - येथे क्लिक करा 

  • गेम ऑन डिमांड सेवा संबंधी
  • आवश्यक सिस्टम
  • लॉगिन व  बिलिंग
  • ग्राहक सेवा 
  • एरर मेसेज

alt

To unsubscribe the GoD service please mail to :servicedesk@indiagames.com

 

स्टॅटिक आयपी / पूल मिळवा व वापरा अनेक अॅडव्हान्स सेवा 

स्टॅटिक आय पी  ,सीसीटीव्ही, वैयक्तिक वेबसाइट, फाइल स्टॅटिक इ. यासारख्या विविध प्रगत सेवा होस्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते . स्टॅटिक आय पी   पत्ते इंटरनेट प्रोटोकॉल आवाजी (VoIP) अधिक विश्वसनीय आहेत , गेमिंग वेबसाइट होस्ट किंवा X-बॉक्स खेळण्यासाठी , Play स्टेशन,व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरुन  आपल्या कंपनीचे नेटवर्क संगणक, फायली सुरक्षित प्रवेश व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरकरण्यासाठी अधिक विश्वासार्ह . आपण एक सर्व्हर म्हणून संगणकाचा वापर करत असल तर तो जलद तुमची फाइल सर्व्हर देऊन  अपलोड  आणि डाउनलोड करीतो . म्हणून स्टॅटिक आयपी पत्ते, महान आहेत. 

एमटीएनएल ४. ६, ८ ,१६ व ३२ आय पी च्या स्टॅटिक आयपी व आय पी पूल  पुरवतो. दर दरसाल प्रति आयपी रु.  २००० आहेत. मासिक भरणा पर्याय प्रति आयपी रु. २०० उपलब्ध आहे.


स्ताटिक आय पी शुल्क

 स्ताटिक आय पी  शुल्क 

विवरण पूल साइज डब्लूएएन आयपी एकुण  आयपी 

मासिक शुल्क रु.१५० प्रति आयपी

वार्षिक शुल्क

रु. १५०० / आयपी

स्ताटिक आयपी १ - - २००    २,०००
स्ताटिक आयपी पूल ४ ४ आय पी १ आय पी  ५  १,००० १०,०००
 स्ताटिक आयपी  पूल  ८ ८ आय पी १ आय पी  ९  १,८०० १८,०००
स्ताटिक आयपी  पूल १६ १६ आय पी  १ आय पी  १७  ३,४०० ३४,०००

सुचना:

विद्यमान  ग्राहकाना , तरतूद तारखेपासून सहा महिने पूर्ण केल्यानंतरच  नवीन दरांवर आधारित शुल्क आकारले जाईल.
प्रथम वापरता येण्याजोगे आयपी पत्ता तुमच्या सबनेट गेटवे आयपी म्हणून वापरले जाऊ लागेल.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अतिरिक्त लागू ..

नोन्दणी कशी कराल ?

  • १५००  वर कॉल कारा ( विधयमान ब्रोडबंड ग्राहाका साठी)
  • तुमच्या जवळ च्या ग्राहक केन्द्रास भेट द्या . जवळ च्या ग्राहककेन्द्रा संबधी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा    

 

 

 

ब्रॉडबँड योजना